करलो दुनिया मुठ्ठी मे.
थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .
गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .
विश्या ( वि. भो. )
बुवा , खरय ! दुसर्या टिम वर
बुवा :), खरय !
दुसर्या टिम वर दबाव टाकणारी , करेक्ट वेळी करेक्ट अॅटीट्युड दाखवणारी , रनिंग बिट्वीन द विकेट्स भारी असणारी आपली टिम पहाताना भारी वाटतं !
लहानपणी २ विकेट पडल्या कि अख्खी मधली फळी कापली गेली , बांगडा खाऊन आजारी पडून वाकडं तोंड करत हारताना पहाणारा वेंगसरकर , लॅक ऑफ टिम स्पिरिट , बॅड फिल्डींग, लेझी रनिंग बिट्वीन द विकेट्स , पहिल्याच बॉल ला आउट होणारा मनिंदर सिंग , रडत जाणारा कांबळी अशा सीन्स ची जास्तं सवय होती !
अॅटीट्युड वाइज गंगुच्या वर्ल्ड ़कप पासून चित्रं बदलायला लागलं :), लहानपणी जी टिम पहायचो त्यात आणि अत्तामधे जमिन आस्मानाचा फरक आहे .
आवाज नाय करनेका!!!! क्या मारा
आवाज नाय करनेका!!!!
क्या मारा बॉस!
डिज्जे, आय नो राईट!
गियर्स चेंज केले पाहिजेत
गियर्स चेंज केले पाहिजेत आता.. हा पॉवरप्ले वाया घालवून उपयोग नाही. फिलँडरला काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळं द आफ्रिकेला ड्युमिनी आणि पार्नेलला पूर्ण बोलिंग द्यावीच लागेल त्याचा फायदा उठवला पाहिजे.
व्हॉट अ टायमिंग बाय रहाणे.
आताचे दोन्ही शॉट कसले मारले.
आताचे दोन्ही शॉट कसले मारले.
वैद्यबुवा.. मुकुंद जय हो
वैद्यबुवा.. मुकुंद जय हो नको.. अजिंक्य जय हो म्हण... कस्ल्या २ फोर्स मारल्या... जबरी हाणल्या..:)
डिजे, अगदी !! मस्त वाटते
डिजे, अगदी !! मस्त वाटते अॅटिट्यूड बघून आता!!
स्टेडियम मधे खतरा माहोल आहे राव!!
जबर्या ६!!!!!
अरारारारारा!!! आता स्टेन ला
अरारारारारा!!!
भांगडा!!!!!
आता स्टेन ला आणा की डुम्नीला! पेटलाय धवन यम सी जीला!
6-4 nice
6-4 nice
अंगर्रेझी बीट दे!!!!
अंगर्रेझी बीट दे!!!!
इंडीयन स्टेडियम वाटतय खरच !!
इंडीयन स्टेडियम वाटतय खरच !!
Single handed edge !!! Lol
Single handed edge !!! Lol
धवन करियर बेस्ट स्कोर.. रहाणे
धवन करियर बेस्ट स्कोर.. रहाणे ४९ (स्ट्राइक रेट १२५)... गो जिंक्स गो..
साउथ अफ्रिकेच्या
साउथ अफ्रिकेच्या बैलाला.........हो ssssss
मॉर्केल च्या बैलाला.....
Six !
Six !
मां के आंख, जागेवरुन छक्का!!
मां के आंख, जागेवरुन छक्का!!
पेटलेत !!
पेटलेत !!
हायला!! यो!!!
हायला!! यो!!!
असे सही चालली आहे मॅच ..
असे सही चालली आहे मॅच .. जल्लोष बघा तर..
लिंक साठी धन्स .. क्रिकटाईम वर बघत आहे.
क्रिकटाईमला लॅग जास्त आहे.
क्रिकटाईमला लॅग जास्त आहे.
एक जीवदान मिळालं! त्याचं सोनं
एक जीवदान मिळालं! त्याचं सोनं केलं धवननी! जियो मेरे लाल मेरे पीले मेरे नीले!
हो लॅग आहे पण तू जी लिंक दिली
हो लॅग आहे पण तू जी लिंक दिली तिथे एक अॅड मधेच थांबून आहे. कुठेच ती अॅड कोल्ज करता येत नाही. फक्त पाय दिसत आहेत सगळ्यांचे
रहाणे पन्नास.
रहाणे पन्नास.
Well placed innings 50 up
Well placed innings 50 up Rahane
Well placed innings 50 up
Well placed innings 50 up Rahane
दीपांजली.. खरय.. आइशप्पथ...
दीपांजली.. खरय.. आइशप्पथ... कसली सिक्स मारली धवनने.. अशी सिक्स १९७९ वर्ल्ड कप फायनलला विव्ह रिचर्ड्सने मारली होती... शेवटच्या बॉलला
वत्सला .. यु लकी गर्ल!
चॅनल २ लाव बी. एकदम सुंदर
चॅनल २ लाव बी. एकदम सुंदर प्रक्षेपण आहे.
ह्याला म्ह्णतात इनिंग्स बिल्ट करणे!
अॅड बंद कर, बी. त्या
अॅड बंद कर, बी. त्या स्क्रीनवर स्क्रोल कर. एक फुली दिसेल. ती क्लोज कर.
कसला सिक्सचा शॉट होता.
कसला सिक्सचा शॉट होता. जागेवरून जरा हलला नाही. धवन
गुड जॉब रहाणे टू!! ५०!! आणि
गुड जॉब रहाणे टू!! ५०!! आणि १०० पार्टनरशिप!!
धन्स रे.. आता नीट दिसत आहे..
धन्स रे.. आता नीट दिसत आहे.. अगदी मज्जा येत आहे...
Pages