करलो दुनिया मुठ्ठी मे.
थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .
गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .
विश्या ( वि. भो. )
बुवा झोपले वाट्टं सही
बुवा झोपले वाट्टं
सही चाललीये मॅच
आपण जिंकणार.
आमला आमला
आमला आमला
अमला खपला!
अमला खपला!
हो हो.. आपणचं जिंकणार आहोत
हो हो.. आपणचं जिंकणार आहोत
आमचे लाईव्ह परत गेले
तू नळीवरची लिंक एकदम बंद झाली 
गेला गेला आमला गेला.. एका
गेला गेला आमला गेला.. एका स्टॅटनुसार आमलानं ५० केले तर ८८% वेळा आफ्रिका जिंकते.. अजून एक स्टॅट आपल्या बाजुने
अमला गेला..
अमला गेला..
वैद्यबुवा.. उठा.. १ डेंजर
वैद्यबुवा.. उठा.. १ डेंजर मॅन गेला.. आता डिव्हीलिरसला उचला..:)
बरोबर .. अमला लक वर खेळत होता आज.. हि रॅन आउट ऑफ लक फायनली,,,
रैनाची चुकी महागात नाही पडली...
दाढी ठेवण्याची फॅशन आलीय का ?
दाढी ठेवण्याची फॅशन आलीय का ?
आफ्रिकन ऊंट आलाय पहाडाच्या
आफ्रिकन ऊंट आलाय पहाडाच्या खाली..
या दबावातून बाहेर पडायला जेवढा उशीर करणार तेवढे फसत जाणार..
Aawara.....
Aawara.....
विकेट मंगता है..२-४ जल्दी
विकेट मंगता है..२-४ जल्दी
उमेश यादव आला परत..चांगली
उमेश यादव आला परत..चांगली चाल.
इकेट इकेट ! मोना डार्लिंग
इकेट इकेट !
मोना डार्लिंग ......... राव तुमचं नाव घ्यायचं म्हणजे पंचाईतच आहे
नाव घ्यायला लाजताय?!
नाव घ्यायला लाजताय?! बिन्धास्त घ्या हो.
Need wicket now...
Need wicket now...
अबड्या सेट झाला तर आपल्याला
अबड्या सेट झाला तर आपल्याला हरवायला आणखी कोणाची गरज नाही पडणार ..
त्यांनी धुवायला सुरुवात केलीय
त्यांनी धुवायला सुरुवात केलीय , डेंजरस सिच्युएशन आहे.
विकेट हवी आहे.. त्यांचा रन
विकेट हवी आहे.. त्यांचा रन रेड १. ५ ने वर गेला.
मला भारत जितेगा वाटतय....
मला भारत जितेगा वाटतय.... कॉफी घेवून जागरण.....
गेला गेला
गेला गेला
Out yessss !!!
Out yessss !!!
गेला रे गेला.. एबीच गेला..
गेला रे गेला.. एबीच गेला.. व्हॉट अ रिलीफ
जिंकणार जिंकणार जिंकणार आपणच
जिंकणार जिंकणार जिंकणार आपणच जिंकणार
चला!! मेन विकेट मिळाली.
चला!! मेन विकेट मिळाली.
फडु गेला
फडु गेला
4 !!!
4 !!!
फाफ गेला!!! सहीच!!!
फाफ गेला!!! सहीच!!!
We r back
We r back
चवथी विकेट गेली.. १३३/४ २८.२
चवथी विकेट गेली..
१३३/४
२८.२
बस्स आता अजून एक विकेट.. मग
बस्स आता अजून एक विकेट.. मग बॉलर सुरू... शेपूट यथातथाच आहे..
Pages