विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दादा ला बघून अजून दर वेळे महागुरुची आठवण येते!! हैत कुठे हल्ली!!
दादाचं हिंदी इतकं चांगलं ?!! गंमतच वाटतेय मला Happy

रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना! रायना!रायना! रायना!

रहाणे: छोटा बच्चा जान के हमको ना समझाना रे.... Lol

३३० झाले तर सगळ्यांनी बुवा ला १०-१० डॉलर पाठवा रे पोस्टानी. Lol

>

Well played Dhavan... Tyachya misha se** ahet...
<< lol
मला त्याला बघून नेहेमी लगान चा अर्जन ( अखिकेन्द्र मिश्रा) आठवतो Happy

Batting baddal i said in first sentense Wink
He is like Bahubali - omkara !!
4 down... Hmm

श्या लास्ट टाइम पण शेवटच्या ५ ओवर्स मधे विकेट्स मुळे रन्स रेस्ट्रिक्ट झाल्या होत्या. आता नका तसं करू म्हणावे !!!

रायना हवा होता! पण ठीके. धोनीला म्हणा जपून फक्त. आता ३०० इजी होतील फक्त अजून गॅस वर पाय देता येतो का ते बघा!

Pages