विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोहली मेरे भाय! एसा लटकनेका नय ऑफ्स्टंपसे बाहर जानेवाले बॉल कू!

धवनचा स्टान्स लै भारी आहे. एकदम बॅलन्स्ड. फील्स लाईक दोन्ही साईडचे बॉल तो न लटकता व्यवस्थित खेळू शकेल.

सा . आफ्रिकेचे फार सपोर्टर्स दिसत नाहियेत, सगळे देसीच बसलेत का स्टँड्स मधे Happy मज्जा असेल तिथे!
शोएब ची एक्ष्सायटेड हिंदी कॉमेन्टरी मजेशीर वाटतेय Happy

सरफेस भारी आहे! आपल्याकडे तगडे बॉलर असते तर जास्त स्कोप होता आपल्याला. बघू! अशाच परिस्थित तर टॅलेंट स्टेप अप करतं. कोणी बॉलर लोकं सुद्धा चमकले तर त्यांच्या जोरावर म्याच खिशात! आपनेकू क्याए?

तेंडल्या आलाय! केस वाढलेत तर सत्य साई बाबांचं गोरं वरजन दिसतोय! Lol
नुस्ता कॅमरा आला भौ वर तर स्टेडियम इरप्टेड इन चियर्स! Happy

वत्सला.. यु लकी.... एंजॉय..

देअर सिम्स टु बी अ‍ॅन एअर ऑफ कामनेस इन धवन टुडे..परत १ चौका...:)

तेंडुलकर दर्शन!.. गुड साइन..:) कोहलि सोल्लिड चौका..

५०!

पन्नास!... गुड! टेक युअर टाइम.. कीप द विकेट्स.. रैना आहे नंतर..

चला .. आले आले.. सगळे आले..: रार कुठे आहे पण?

पेस तसा बराच स्लो आहे रन्स चा. हे दोघं सेट होतायत तीच काय ती जमेची बाजू. अजूनही पॅनिक दिसत नाहीये बॉडी लँग्वेज मध्ये.

कसला गियर चेंज केला एकदम धवननी! भारी! एसा खेलना मांगता!

३० ओवर पर्यंत १५० झाले ना, कोणी आऊट न होता, आपण सेट आहोत.

Pages