विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैद्यबुवा.. बरोबर... बॅट्समननी त्यांचे काम केले. आता बोलर्सनी शान राखली पाहीजे आपली आज..

तो डिव्हिलरस.. जाँटी र्होड्स झाला आहे त्याचा आज्..

३१०

It's a defendable total. 330 would have put a lot of pressure but this is not bad too.
Let's go boys!

सही झाली मॅच!!
झूप मज्जा आली.

जिंकायला ३०८ चा टारगेट सही आहे. आपले ३०७/७ वेल प्लेड गाईज Happy

It's all good! Think if Dhawan or kohli or Rahane would not have built the innings ? The tail Enders may or may not fire. In that case we would've been finished!
So it's all good at the end! Happy

टु बी हॉनेस्ट आय वुड हॅव्ह टेकन ३०७ इफ समबडी सेड दॅट्स व्हॉट इंडिया वुड स्कोर अगेन्स्ट डेल स्टाइन अँड कंपनी... धवन, रहाणे..ग्रेट बॅटिंग..

त्यांच्या स्पिनर्सनि चांगली बोलिंग टाकली.. दॅट्स व्हेरी एनकरेंजींग फॉर जडेजा अँड आश्विन..

आता विकेट्स काढायला बघा.. अ‍ॅटॅक!

इतक्या मस्त इनिंग बिल्ड अप नंतर ३३० व्हेरी गूड झाले असते. ३०७ ला नॉट बॅडच म्हणावे लागेल विशेषतः आपली महान बोलिंग आणि त्यांची खरोखरच महान बॅटिंग लाइन अप बघता. मी अजूनही भारताच्या विजयाबद्दल पॉझिटीव्ह आहे पण मॅच इंटरेस्टिंग होणार.. Happy

भारत २५० नंतर फारच अडखळत खेळतो कुठे घोडे अडते कळत नाही. इतर संघ जिथे ४० नंतर सुस्साट निघतात खास करुन ४५ नंतर तर फारच तिथे आपण नेमके उलटे खेळतो. या वर लक्ष द्यायलाच हवे

बाकी जाडेजा संघात काय कामाचा आहे हे देवच जाणे. धोनी निघाल्यानंतर जाडेजाला पाणी आणायला देखील ठेवु नये.

काढला...चला ,, सुरुवात तर मस्त झाली..

ईस्ट कोस्ट वाले झोपले वाटत.. इट्स ३ १५ इन मोर्निंग देअर,, २ १५ हिअर,, पण आहे मी अजुन जागा .. इंडिया ब्लु घालुन.. Happy

Yess

एक भारी स्टॅट आला. ३००+ वाल्या ९ पैकी एकही मॅच दुसर्‍यांदा बॅटिंग करणार्‍या टीम ने जिंकली नाही एमसीजी वर Happy

Pages