करलो दुनिया मुठ्ठी मे.
थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .
गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .
विश्या ( वि. भो. )
धवन हिरो होणार...
धवन हिरो होणार...
क्या मारा बॉस! थोडासा शॉर्ट
क्या मारा बॉस! थोडासा शॉर्ट दिला तर लगेच ओढला.
वैद्यबुवा.. चंदरपॉल
वैद्यबुवा.. चंदरपॉल तो..बेल्सने गार्ड स्पॉट मार्क करायचा तो..
सिमंतीनी,मोना डार्लिंग, मनिष्,नंदिनी,झंपी...वेलकम्...मोर द मेरिअर...:)
Bhari 4 99 ... Go for it
Bhari 4
99 ... Go for it
म्याच इंडियात चालू
म्याच इंडियात चालू असल्यासारखी देसी जनता दिसतेय.
भारी माहौल आहे
Dhavan 100 !!!!
Dhavan 100 !!!!
धवन शंभर. आता मोकाट सुटू दे.
धवन शंभर. आता मोकाट सुटू दे.
कोनाच्या बा ला घाबरत नाय हे
कोनाच्या बा ला घाबरत नाय हे पोरं!!!!!
पार त्याच्या तोंडासमोर फिल्डर लावले! त्यानी दिली फोर मारून, बसा बोंबलत!
क्लास!
१००! क्या बात !
१००! क्या बात !
खरच भारी माहॉल आहे... धवन
खरच भारी माहॉल आहे...
धवन १००.. वन ऑफ द बेस्ट इनिंग्स ऑफ धवन आय हॅव्ह सिन्...धवन यु ब्युअटी...
आता ट्रीव्हीया वाचला, धवननं
आता ट्रीव्हीया वाचला, धवननं सेंच्युरी केलेल्या सर्व मॅचेस आपण जिंकल्या आहेत.
आमेन!!!!!
:)हॅपी न्यु यीयर ची गाणी. धवन
:)हॅपी न्यु यीयर ची गाणी. धवन वर बायोपिक बनवला तर रणवीर ला आहे स्कोप.
सगळ्या जमा झालेल्या देशी
सगळ्या जमा झालेल्या देशी लोकांचा मान राखून भारी खेळून राहिलेत आपले पठ्ठे!
मला तर लै गुदगुल्या होत आहेत अफ्रिका फ्रँटिकली काही तरी करायला बघतय ते! दॅत युज्ड टु बी अस!
सॉल्लेट्ट!! २ एकापाठोपाठ एक
सॉल्लेट्ट!! २ एकापाठोपाठ एक फोर!! लगे रहो!!!!
वॉव.. अजिंक्य इज प्रोड्युसिंग
वॉव.. अजिंक्य इज प्रोड्युसिंग हिज ओन जेम ऑफ अ इनिंग!.. २ फोर्स्..ग्रेट शॉट्स...
क्या घुमाया!!! सही शॉट.
क्या घुमाया!!! सही शॉट.
२००!!! आता म्हणजे आजिबात थे
२००!!!
आता म्हणजे आजिबात थे थांबतच नाहीयेत. रन सुरुच आहेत!
रन अ बॉल केला तरी २७८! वी आर इन कंट्रोल ऑफ धिस गेम बेबी!
सह्ही यार !! हुकुमत !!
सह्ही यार !! हुकुमत !!
Rahane mumbai style run
Rahane mumbai style run kadhtoy... Choratya
आता थांबूच नये. १४ ओव्हर्स
आता थांबूच नये. १४ ओव्हर्स आहेत. विकेट्स आहेत आणि सूर गवसलाय. आता मोकाट.
इंडिया! इंडिया!!! जिंकणार
इंडिया! इंडिया!!!
जिंकणार आपण.
४५ व्या ओवर ला रायनाला आणा!
४५ व्या ओवर ला रायनाला आणा! लेट हिम लूज!
रार... रहाणे काय मस्त
रार... रहाणे काय मस्त खारीसारखा तुरु तुरु धावतो..:)
वैद्यबुवा.. ३४० ला वाव आहे...:)
सही सुरु आहे मॅच. भारक पाक
सही सुरु आहे मॅच. भारक पाक पेक्षा पण सही खेळत आहेत आपले प्लेअर्स
आज लाईव मॅच कुठल्या लिंक वर बघता येईल. मला फक्त स्कोअर बघता येत आहे
ते काँमेटटर्स पण म्हणत होते.
ते काँमेटटर्स पण म्हणत होते. लहान मुलसारखे पॅड्स आहेत रहाणेचे.
स्टेनला जम बसू दिला नाही पाहिजे. कीप रनिंग माय ब्वाईज!
मुकुंद, जय हो!
बी
http://cricfree.tv/sky-sports-2-live-stream
बी www.crictime.com
बी
www.crictime.com
मला फक्त स्कोअर बघता येत आहे
मला फक्त स्कोअर बघता येत आहे >>> सेम हिअर
crictime.com वर लाईव बघता येईल.
स्टेन ला बघून जर्रा जर्रा
स्टेन ला बघून जर्रा जर्रा बेकहम ची आठवण आई मेरेकू!!
आमचा एक कझिन ग्राऊंडवर लाईव्ह
आमचा एक कझिन ग्राऊंडवर लाईव्ह मॅच्बघतोय तर म्हणे लोकं "गणपती बाप्पा मोरया" ओरडताहेत.
रहाणेचा एक आयपीएल किस्सा मॅच झाल्यावर. मला आठवण करा कुणीतरी.
cricinfo.com वर बॉल बाय बॉल
cricinfo.com वर बॉल बाय बॉल update वाचायला मजा येतीये
Pages