विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैद्यबुवा.. चंदरपॉल तो..बेल्सने गार्ड स्पॉट मार्क करायचा तो..

सिमंतीनी,मोना डार्लिंग, मनिष्,नंदिनी,झंपी...वेलकम्...मोर द मेरिअर...:)

कोनाच्या बा ला घाबरत नाय हे पोरं!!!!! Lol पार त्याच्या तोंडासमोर फिल्डर लावले! त्यानी दिली फोर मारून, बसा बोंबलत!
क्लास! Happy

खरच भारी माहॉल आहे...

धवन १००.. वन ऑफ द बेस्ट इनिंग्स ऑफ धवन आय हॅव्ह सिन्...धवन यु ब्युअटी...

सगळ्या जमा झालेल्या देशी लोकांचा मान राखून भारी खेळून राहिलेत आपले पठ्ठे! Happy
मला तर लै गुदगुल्या होत आहेत अफ्रिका फ्रँटिकली काही तरी करायला बघतय ते! दॅत युज्ड टु बी अस!

२००!!!

आता म्हणजे आजिबात थे थांबतच नाहीयेत. रन सुरुच आहेत!

रन अ बॉल केला तरी २७८! वी आर इन कंट्रोल ऑफ धिस गेम बेबी!

रार... रहाणे काय मस्त खारीसारखा तुरु तुरु धावतो..:)

वैद्यबुवा.. ३४० ला वाव आहे...:)

सही सुरु आहे मॅच. भारक पाक पेक्षा पण सही खेळत आहेत आपले प्लेअर्स Happy

आज लाईव मॅच कुठल्या लिंक वर बघता येईल. मला फक्त स्कोअर बघता येत आहे Sad

ते काँमेटटर्स पण म्हणत होते. लहान मुलसारखे पॅड्स आहेत रहाणेचे. Lol

स्टेनला जम बसू दिला नाही पाहिजे. कीप रनिंग माय ब्वाईज!

मुकुंद, जय हो!

बी
http://cricfree.tv/sky-sports-2-live-stream

आमचा एक कझिन ग्राऊंडवर लाईव्ह मॅच्बघतोय तर म्हणे लोकं "गणपती बाप्पा मोरया" ओरडताहेत. Happy

रहाणेचा एक आयपीएल किस्सा मॅच झाल्यावर. मला आठवण करा कुणीतरी.

Pages