विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैद्यबुवा.. खर सांगतो.. मागच्या वेळेला वर्ल्ड कप मायबोलिवर बघताना तुझ्यासारख्यांच्या अगदी मनापासुन आलेल्या. हार्ट फेल्ट कॉमेंट्स वाचत असताना अगदी तिकडे मैदानावर इतर फॅन्स बरोबर मॅच बघण्याचा फिल येत होता..

वत्सलाच्या आजच्या ट्रेन राइड बद्दल वाचताना मला माझ्या अ‍ॅटलांटा ऑलिंपिक्स ला डनवुडि पासुन येणारी मार्टा ट्रेन.. मेरिआटा ला पकडुन ...डाउनटाउन अ‍ॅट्लांटा ला १५ दिवस रोज जात होतो..त्यावेळचे ऑलिंपिक अ‍ॅटमॉस्फिअर आठवले.. जस्ट लाइक दॅट टाइम व्हेन आय वॉज फिलिंग द ऑलिंपिक स्पिरिट ऑन दॅट ट्रेन..आय कॅन जस्ट इमॅजिन अँड फिल द क्रिकेट स्पिरिट ऑन दॅट मेलबोर्न ट्रेन..:)

वत्सला आय हॉप यु कॅन मेक अनदर ट्रिप लाइक टुडे तो मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड ऑन मार्च २८..विथ ईंडिया प्लेइंग द फायनल..:)

मुकुंद Happy फार मजा आली होती तेव्हा. आपण खरच जिं़कणार असं मनातून वाटत होतं! इट फेल्ट रियल. Happy

रावणाचे दोन वंशज आऊट!!
थिरीमाने आणि दिल्शान दोघंही पहिल्या बॉलला गेले.
वनडेच्या इतिहासात केवळ दुस-यांदा!!

बाबो!
मला आपला गांगुल्या गेल्याचा आठवतो पहिल्या बॉल ला. पाकिस्तान होतं का?

आयला अजून सुरु कशी नाही झाली?

जबरी फिल्डिंग! मां की आंख!

आले का सगळे! वा!

सीमंतिनी कुठेय? मी जागा धरुन ठेवलीये. Happy

२९८

ऑट!

With SA team's brilliant fielding , I think my guess 280 at max

अफगाणिस्तानने जर श्रीलंकेला धक्का दिला तर बांग्लादेशसुद्धा फटाके फोडेल.
त्यांनी अफगाणला हरवलेय आणि ऑस्ट्रेलियाबरोबर एक पोईंट मिळवलाय, श्रीलंकेला मागे सारत क्वार्टरला यायच्या त्यांच्या आशा पल्लवित होतील..

बैस मै. Happy

२८०-३००.

आता खरं धवन ला स्कोप आहे. स्टेन आणि फिलँडर बाहेर स्वींग करत आहेत, कोहलीचा थोडा प्राबलेम एरिया आहे. धवन हाणू शकतो.

बॉलिंग खत्रा आहे ह्यांची.मोठा स्कोअर खुप गरजेचा आहे आपल्याला.

Pages