विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाय द वे.. कोणी विक्रम साठ्येची क्रिकेट स्टँड अप कॉमेडी बघितली आहे का? टोनी ग्रेग, बॉयकॉट, सिद्धु, श्रिकांत, तेंडुलकर, अझहरुद्दिन या सगळ्यांची सॉलिड.. हुबेहुब नक्कल..
>>>>>
हो एका मराठी फन्क्शन की अ‍ॅवार्ड सेरेमनीमध्ये पाहिलेय... सही करतो. यू ट्यूब लिंक शोधावी लागेल.

दिपांजली.. टी २०? टी १० म्हण!:)

६. ४ ओव्हर्स १०३ ला नो लॉस! काय बॅटींग आहे.. खरच !

फायनली आउट.! टेक अ बॉव मॅकॉलम! जबरी.. सलाम!

आपली मॅच चालु होती त्या दिवशी मला एक फिक्सींगचे रिझल्ट आले आहेत. त्या नुसार आज पर्यंत सगळे रिझल्ट त्यात दिल्याप्रमाणे आहेत. अगदी आर्यलंड ने जिंकलेली मॅच सुद्धा. Sad

Fantastic match ... Treat to watch.
Kp, for last couple of years I just enjoy the game that we get to see. There are way too big games played behind the screen, and I feel fortunate now a days that I could ignore that and just enjoy the game Happy
Mukund, here I am Happy

Lunch... Really ???!!! Lol

१० रन्स बाकी असताना लंच ब्रेक घेतला? कमाल आहे!

लंचला बहुतेक इंग्लंडने क्रिप्टोनाइट खाल्ले तरच त्यांना आशा आहे..:)

पण ज्यांनी ज्यांनी आजची मॅच बघीतली त्यांना उत्कृष्ट बोलिंग व बॅटींग दोन्हीचे प्रदर्शन बघायला मिळाले,, थोडक्यात म्हणजे... पैसा वसूल..

रार मी पण मस्त एंजॉय करतोय गेम. पण मला तस ते आधीच ठरलेल नको वाटत आहे. कारण ९ मॅचपैकी एकही रिझल्ट चुकलेला नाही. असो. इथे देऊन तुमचा मुड घालवायला नको असे वाटत आहे.

२१/२ pak vs wi (pak)
aus vs ban (aus)

22/2 Afg vs SI (SI)
Ind vs RSA (RSA)

23/2 Eng vs Sco (Eng)

२४/२ WI vs Zim (WI)

25/2 Ire vs UAE (Ire)

सध्या त्यातील एवढेच देतो.

अररारा... म्हणजे इंग्लंडच्या नशीबी पुढच्या गेममधेही नामुष्की? म्हणजे इ सि बी ने असे रिझल्ट्स मानण्यासाठी किती पैसे घेतले असतील? म्हणजे लाच घेण्यात इंग्लंड आपल्याही पुढे गेले आहेत अस म्हणायला वाव आहे कांदापोहे...:)

अरे हे व्हॉटसपवर फिरतेय.. फेक च आहे.. फिक्सिंग हा प्रकार अस्तित्वात असला तरी असा आधीच टाईमटेबलसारखा ठरत नाही Proud

इंग्लंड पेक्षा तर स्कॉटलंडची बॉलिंग चांगली म्हणायला लागेल न्युझिलंडला किमान झुंजवले तरी. इथे तर सपशेल हारागिरीच केली

विश्वचषकातली बहुदा पहिली मॅच ज्यात दोन्ही इनिंगचे ओव्हर्स मिळुन देखील ५० पुर्ण झाले नाहीत
England 123 (33.2 ov)
New Zealand 125/2 (12.2 ov)

एकुण - ४५.४ ओव्हर्स

Got this four days back. It is coming true so far. And looking at the way ENG batted today, looks like it will come true today as well

just keep an eye on it
World Cup 2015 fixed winners!
14/2: Nz vs sl (nz)
Aus vs eng (aus)
15/2: Rsa vs zim (rsa)
Ind vs pak (Ind)
16/2: Ire vs Wi (Ire)
17/2: Nz vs sco (Nz)
18/2: Ban vs afg (Ban)
19/2: Uae vs zim (Zim)
20/2: Nz vs Eng (Nz)
21/2: Pak vs Wi (Pak)
Aus vs Ban (Aus)
22/2: Afg vs Sl (Sl)
Ind vs Rsa (Rsa)
23/2: Eng vs Sco (Eng)
24/2: Wi vs Zim (Wi)
25/2: Ire vs Uae (Ire)
26/2: Afg vs Sco (Afg)
Ban vs Srl (Srl)
27/2: Rsa vs Wi (Rsa)
28/2: Nz vs Aus (Nz)
Ind vs Uae (Ind)
1/3: Eng vs Srl (Eng)
Pak vs Zim (Pak)
2/3: Ire vs Rsa (Rsa)
4/3: Pak vs Uae (Uae)
Aus vs Afg (Aus)
5/3: Ban vs Sco (Ban)
6/3: Ind vs Wi (Ind)
7/3: Pak vs Rsa (Rsa)
Ire vs Zim (Zim)
8/3: Nz vs Afg (Nz)
Aus vs Srl (Aus)
9/3: Eng vs Ban (Eng)
10/3: Ind vs Ire (Ind)
11/3: Srl vs Sco (Srl)
12/3: Rsa vs Uae (Rsa)
13/3: Nz vs Ban (Nz)
Afg vs Eng (Eng)
14/3: Ind vs Zim (Zim)
Aus vs Sco (Aus)
15/3: Wi vs Uae (Wi)
Ire vs Pak
QF 1: Nz vs Ind (Ind)
QF 2: Aus vs Zim (Aus)
QF 3: Eng vs Rsa (Rsa)
QF 4: Srl vs Pak (Srl)
SF 1: Aus vs Ind (Aus)
SF 2: Srl vs Rsa (Rsa)
Final: Aus vs Rsa (Rsa)

फिक्सिंग हा प्रकार अस्तित्वात असला तरी असा आधीच टाईमटेबलसारखा ठरत नाही >>>+१./ तसंही वनडे मध्ये सध्या स्पॉट फिक्सिंग जास्त चालतंय. हल्ल्ली अख्खी मॅच फिक्स करणं फार कठीण असतं. अख्खी टूर्नामेंट फिक्स करणं निव्वळ अशक्य आहे आणि अशी आधीपासून फिक्स केलेली टूर्नामेंट सर्वाअत जास्त सट्टेबाजांसाठी धोकादायक अस्त्गे.

सीमंतिनी.. नंदिनी तुझ्या प्रश्नाचे उत्तर जास्त चांगले देउ शकेल कारण मला वाटत तीच काम थोड आय पि एल शी निगडीत आहे असे मागे कुठेतरी तिने लिहील्याचे आठवत आहे.

पण स्पॉट फिक्सिंग म्हणजे मॅच मधे एखादा दुसरा बॉल कसा टाकायचा हे आधीपासुन बुकिजने बोलरला पैसे देउन ठरवले असते... नंदिनी करेक्ट मी इफ आय अ‍ॅम राँग..

स्पॉट फिक्सिंग म्हणजे बॉलर २०व्या ओव्हरचा ५ वा बॉल वाईड अथवा नो बॉल टाकणार. रन्स वर बॉलर स्पॉटफिक्सिंग करु शकत नाही कारण त्या बॉल वर कोणता शॉट खेळायचा हे फलंदाज ठरवतो.
तसेच. फलंदाजाकडुन स्पॉटफिंक्सिंग करताना रन्स वर करता येते. १५व्या ओव्हरचा ४था बॉलवर १च रन निघणार. (अर्थात यासाठी आधी त्या फलंदाजाला त्या ओव्हर पर्यंत थांबावे लागणार आणि काहीही करुन त्या बॉल आधी स्ट्राईक आपल्याजवळच ठेवावी लागणार. हे थोडे जिकरीचे ठरते)

मंजू.. सेमी फायनल मधेच हार मंजुर? Sad

कांदापोहे तसे जर तुक्के जर खरच लगले तर मग पुढच्या वर्ल्ड कप ला असा इ मेल किंवा मेसेज तुला परत आला तर प्रत्येक मॅच वर १०- १० हजार लावुन टाक.. एका महिन्यात करोडपती!.. Happy

कबीर.. Happy

Pages