Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00
तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?
उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
१ नंबर फारेंडा
१ नंबर फारेंडा
अतर्क्य सीन नाही पण अतर्क्य
अतर्क्य सीन नाही पण अतर्क्य योगायोग म्हणूयात.
प्रख्यात दिग्दर्शक अकिरा कुरोसावा कदाचित माहिती असेल (जापानी सत्यजित रे). त्याचा एक सिनेमा १९८० ला आला, कागेमुशा. यात २ शोगून (सरदार/जहागीरदार) दाखवलेत. त्यातला एक मरतो. पण हे दुसर्या साईडला कळलेल नसतं. अशात त्या शोगुनच्या मित्राला एक डुप्लिकेट सापडतो (कागेमुशा म्हणजे डुप्लिकेट) व त्याला हे उभं करतात शोगुन म्हणून, हे रहस्य माहित असलेला नंतर मरतो आणि कागेमुशाची पंचाईत होते.
आता अभ्यासु सदस्यांना डॉन बरोबरचे साधर्म्य लक्षात आले असेलच. पुरेसे वेगळेपण आणले असले तरी फितूर, सूड वाली हिरवीण, लंगडा मार्शल आर्टिस्ट ज्याची मुले हरवतात इथे पण आहे. पण डॉन तर १९७८ चा. मग नक्की हे आदान प्रदान झाले कसे?
खुनी रात (१९९१) : जबसे हुई है
खुनी रात (१९९१) : जबसे हुई है मुहब्बत
तो अप्रतिम डान्स करणारा हिरो आहे
....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ढॅण्टॅ ढॅण्ड
.
.
.
.
.
.
.
.
ग्यानेंद्र चौधरी
शोध लागला अखेरीस त्या हौशी
शोध लागला अखेरीस त्या हौशी बालकाचा ज्याला आपल्या शालेय जीवनात स्नेहसंमेलनात आईबापाने नाचू न दिल्याने वाढत्या वयात त्याने आपली ही हौस भागवून असंख्य अ-आणि अ चाहत्यांचे डोळे दिपवले... क्रेडीट गोज टू नन अदर दॅन धी जेम्स बॉण्ड!!
हीरोज नावाचा एक कोणता चित्रपट
हीरोज नावाचा एक कोणता चित्रपट आला होता. त्यात दोन्ही पायांनी अपंग सनी देओल स्कार्पियो चालवतो.
जेम्स बाँडने नाव सार्थ केलं
जेम्स बाँडने नाव सार्थ केलं
त्यानिमित्ताने ते गाणं पुन्हा पाहून घेतलं 
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=SL3kgs14rtY
हा काय प्रकार आहे , कोणी सन्गेल का?
This movie was a spoof on
This movie was a spoof on Indian Movies and the name of the movie is hrudaya kaleyam
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=YqUjQHNJ0_M
ही फाईट बघा
१००१ वी पोस्ट स्वस्ति ,तो
१००१ वी पोस्ट
स्वस्ति ,तो अ आणि अ चा हाईट असलेला प्रकार आहे .
खरच तुम्हाला दंडवत हा सीन शोधुन काढल्याबद्दल. 
दिदे , धन्यवाद . मी घबरले
दिदे , धन्यवाद .
मी घबरले होते , असा खरच चित्रपट आहे का म्हणून .
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=33_TdXQJT_E
हे बघा हृदय कसे बनवायचे
कोणत्या डॉक्टर ने बघितले तर त्याला तिथेच हार्टअटॅक येईल
एकसेएक सीन्स आहेत वाटते त्या चित्रपटात
बाप्रे ! हे हृदय बनवु शकतात
बाप्रे ! हे हृदय बनवु शकतात हे एक्सेप्ट केलं आधिच्या लिंक मुळे पण हृदयाला लायटिंग
बाप्रे अशे चित्रपट बनवले
बाप्रे अशे चित्रपट बनवले जातात??
ड्रीमगर्ल आणी आरएम्डी
ड्रीमगर्ल आणी आरएम्डी धन्यवाद.
ते गाण एक खजिना आहे मि माझ्या असंख्य मित्रांना वाटलाय :)):))
सिवाजी द बॉस हा अफाट विनोदी
सिवाजी द बॉस हा अफाट विनोदी चित्रपट आहे. पण त्यात काही पटणेबल गोष्टी पण आहेत उदा. एन आर आय चा काळा पैसा घेऊन तो चांगल्या कामासाठी वापरणे इ.
तर शेवटी तुरुंगात असतो आणि कसातरी स्वतःला वीजेच्या तारांनी मरेपर्यंत शॉक देऊन घेतो. मग पोलीस येतात आणि त्याला मृत घोषित करुन बहुतेक शवागारात नेत असतात. तितक्यात त्या गाडीसमोर काहीतरी येते आणि मग तो आडोसा घेऊन रजनीला दुसर्या रुग्णवाहिकेत हलवून पटकन दवाखान्यात नेऊन एक डॉक्टर वाचवतो.
आणि त्यातले नायिकेने 'तु बघ कसा आणि मी किती गोरी' असे काहीतरी सुचवून लग्नाला नकार दिल्यावर धपाधप स्ट्रॉबेर्या इ.इ. पॅक लावून गोरे होऊन (पायापर्यंत बरंका..तो तीन चर्तुथांश प्यांट मधे येतो नंतर) येणे.
<<<आता तीन इक्के शोधायला
<<<आता तीन इक्के शोधायला लागणार >>> मिळाला तर इथे लिंक देण्याचे करावे. मी गेली अनेक वर्षं शोधते आहे. >>>
https://www.youtube.com/watch?v=Mn1APVU3f0Q
हे घ्या. हाच तो लोटा डान्स फेम, अजरामर तीन इक्के
पायस __/\__ खूप प्रयत्न
पायस __/\__
खूप प्रयत्न करूनही नाही बघवला हा पूर्ण पिक्चर
आजकाल भारतात संत लोक फार झाले
आजकाल भारतात संत लोक फार झाले आहेत. अशाच एका संत गुरुमीत सिंग राम रहीम यांनी स्वतःच्या जीवनावर स्वतः निर्मित आणी दिग्दर्शीत केलेल्या अध्यात्मिक सिनेमाचा ट्रेलर पहाल तर बेशुद्ध व्हाल.
https://www.youtube.com/watch?v=scuWiXG5bh8&feature=youtu.be
@vijaykulkarni: ट्रेलर पहाल
@vijaykulkarni: ट्रेलर पहाल तर बेशुद्ध व्हाल.>>>>>>>>>>>. त्या ट्रेलर मधे त्या येड्याच्या हातात आणि भारताचा झेंडा कशाला दिलाय..............जगाला वाटेल भारतातील सगळी लोक इतकी ठार वेडी आहेत
इटालीयन स्पायडरमॅन !!! देसी
इटालीयन स्पायडरमॅन !!!
देसी इ-स्पायडरमॅन च्या तोडीस तोड
https://www.youtube.com/watch?v=UhHhXukovMU&feature=youtu.be
१९६३ सालचा भालजी पेंढारकरांचा
१९६३ सालचा भालजी पेंढारकरांचा मोहित्यांची मंजूळा या चित्रपटात बहिर्जी नाईकांवर चित्रीत केलेल्या एका दृश्यात त्यांच्या हातावर घड्याळ आहे.
जुन्या महाभारत मधे भीम च्या
जुन्या महाभारत मधे भीम च्या हातावर घड्याळ काढल्यानंतरचे निशान बर्याचदा होते
गुरुमीत सिंग राम रहीम मी तर
गुरुमीत सिंग राम रहीम
मी तर नाव ऐकुनच बेशुद्ध्ह पडतोय.
पुढे डिसोझा जोडले तर अजुन बरे होईल.
संत गुरुमीत सिंग राम रहीम
संत गुरुमीत सिंग राम रहीम यांनी स्वतःच्या जीवनावर स्वतः निर्मित आणी दिग्दर्शीत
ट्रेलर बघायचीही गरज नाही. बोल्ड केलेल्या शब्दांमधल्या संकल्पनेतच अ आणि अ पणा ठासून भरलेला आहे!
स्वत: निर्मित >>> ट्रेलर
स्वत: निर्मित >>> ट्रेलर पाहुन तरी कळतयं फारच खर्च केलाय पण बाबाने...
आवाज सैफ अली सारखा आणि डायलॉग
आवाज सैफ अली सारखा आणि डायलॉग सन्नी देओलचे
गुरुमीत सिंग राम रहीम मी तर
गुरुमीत सिंग राम रहीम
मी तर नाव ऐकुनच बेशुद्ध्ह पडतोय.>>>>>>:हहगलो:
आवाज सैफ अली सारखा आणि डायलॉग
आवाज सैफ अली सारखा आणि डायलॉग सन्नी देओलचे >> आणि चेहर्यावरचे भाव प्रदिप कुमार सारखे
Pages