Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00
तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?
उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला अजून कळलं नाही दिपीका ला
मला अजून कळलं नाही दिपीका ला बा सारखं राज्य करायला बा सारखं पान खाऊन पिकदाणीत का थुंकावं लागतं?
पॉलीसीज मध्ये लिहीलं आहे का "द सनेडा एम्परर सक्सेसर मस्ट फॉलो अटायर अँड मॅनर्स इन्क्लयुडिंग स्पिटिंग पान"
(No subject)
हे मलाही जाणवले नव्हते.
हे मलाही जाणवले नव्हते.
ग्रेसफुली अगदी कपडे आणि केसाचा रेसभरही डिस्टर्ब न करता जीव देणं फक्त मोहोब्बते मध्ये ऐश ला आणि गोळ्यांचा मारा रामलीला मध्ये रणवीर दिपीकालाच जमलंय >>> ते सुसाईड करण्यामधले जेम्स बॉण्ड आहेत म्हणजे.
एकाच वेळेस आपटण्याबद्दल - हाच फिजिक्स चा नियम साफ चुकीचा असल्याचे विनोद खन्ना व धरम च्या बाबतीत फरिश्ते ने सिद्ध केले आहे. तरीही येथील शास्त्रज्ञ अजून बुरसटलेले विचारच मांडत आहेत. घोर निराशा.
बाय द वे मोहब्बते आणलाय नव्या माबोवर, सुधारित आवृत्ती.
http://www.maayboli.com/node/43598
अरे काय हे ! लोक मरतायत ,
अरे काय हे !
लोक मरतायत , त्यांची प्रेम मरतायत आणि तुम्ही कसले भौतिक शास्त्राचे नियम चेक करताय !!
धूम २ मध्ये ह्रितिक उलटी उसळी
धूम २ मध्ये ह्रितिक उलटी उसळी मारुन परत नामिबियाच्या राणीच्या (राणी नामिबियाची नाही, मालगाडी नामिबियाची!!)मालगाडीवर चढतो तो सीन. आणि नायक मधला बसवर चढायचा सीन.
ताहेर शाह इज बॅक!! आय टू आय
ताहेर शाह इज बॅक!! आय टू आय च्या तोडीस तोड आहे नवीन गाणं
एंजल - https://www.youtube.com/watch?v=GoCrbuM8wmc
पायस तू काय ताहिर शहाला
पायस
तू काय ताहिर शहाला सबस्क्राईब करून ठेवले आहेस का
तो त्याचा जांभळा गाऊन पाहून मी धन्य झालोय! आता मला या युट्युब वर काहीच पहायचे नाही
तू काय ताहिर शहाला सबस्क्राईब
तू काय ताहिर शहाला सबस्क्राईब करून ठेवले आहेस का
>> अर्थात!! आफ्टर ऑल ही इज मॅनकाईंड्स एंजल

अरे तो ताहीर शहा या वेळी
अरे तो ताहीर शहा या वेळी बायकामुलांनापण सोबत घेऊन आलाय. लोळालोळी.. त्याची मुलं पण त्याच्यासारखीच आहेत चेहेर्याने..
ताहेर शहा चे लिहायलाच आलो
ताहेर शहा चे लिहायलाच आलो होतो तर पायस ने आधीच नंबर पटकावला. जबरदस्त गाणे व टेकिंग. कॉस्ट्यूम वर तर फिदा झालो. शिवाय यावेळी सौ. ताहेर शहा व जुनिअर ताहेर शहा ही आहेत.
ताहेर शहा!!!! बस्स नामही काफी
ताहेर शहा!!!! बस्स नामही काफी है.
ताहेरशाहच्या एन्जेल बघून
ताहेरशाहच्या एन्जेल बघून सुसाईडबॉम्बर्स नी आपला इरादे बदललेत म्हणतात....
ठरलं तर... यंदाच्या दिवाळीला
ठरलं तर... यंदाच्या दिवाळीला जांभळा आणि आकाशी गाऊनच घ्याचा
ताहेर शहाचं 'आता वाजले की
ताहेर शहाचं 'आता वाजले की बारा' च्या चालीवर बसतयं बसतयं......
(No subject)
पहिली मुलगी दुसरीला: तुला
पहिली मुलगी दुसरीला: तुला माहितिये.. माझे बाबा मला 'परी' म्हणतात !
ताहिर शहाची मुलगी: हे तर काहीच नाही.. माझे बाबाच 'परी' आहेत !!!
अरे कोणे हा... अशक्य आहे..
अरे कोणे हा... अशक्य आहे..
माझे बाबाच 'परी' आहेत>>>>>>>
माझे बाबाच 'परी' आहेत>>>>>>> अगग
वाचवा आहे की प्राणी अगदीच...
वाचवा आहे की प्राणी अगदीच...
ताहेर शाह माहित नाही???? आय
ताहेर शाह माहित नाही???? आय टू आय वाला ताहेर शाह माहित नाही???
कोण आहे रे तिकडे?? यांना लगेच आत टाका आणि ताहेरमहती वाचायला द्या. नंतर क्लर्क बघायला लावा. (ताहेरवर "उतारा" केवळ क्लर्कच असू शकतो)
www.tahershah.com ही वेबसाईट
www.tahershah.com
ही वेबसाईट बघा..आणि अर्थात ह्या नरोत्तमाची गाणी ही ऐका....ताहेर शहा पढने की नही महसूस करने की बात है...जैसे कोई दर्द या घुटन महसूस करते हो |
मी नवे वाले नाही ऐकले.लिंक
मी नवे वाले नाही ऐकले.लिंक मिळेल का?आय टु आय पाहून बराच वेळ लोळत होतो आम्ही.
वरती पायसने दिली आहे की लिंक.
वरती पायसने दिली आहे की लिंक.
परवा केबल टीव्हीवर सलमान ,
परवा केबल टीव्हीवर सलमान , नगमाचा 'बागी' सिनेमा लगला होता. त्यात शेवटी शक्ती कपुर नगमाला /सलमानला पळवुन आणतात. सलमानचे मित्र मदत शोधायला निघतात. त्याना एक पोलीसची गाडी दिसते, त्यात नेमके सलमानचे वडील म्हणजे किरण्कुमार दिसत्तात.मित्र किरण्कुमारला किरण सलमान/ नगमा बद्दल सान्गतात. किरणकुमार म्हणतो 'अभी मैने पुलीस के कपडे पहने है! घर जाके कपडे बदले के आता हु!" मी हा चित्रपट पहील्यादा पाहीला परवा..आन्णी थक्क झाले हा सीन पाहुन.
हे अगदीच अस्थानी होणार नाही
हे अगदीच अस्थानी होणार नाही ना? EYE TO EYE LYRICS
[Verse 1: Taher Shah]
Eye to eye, eye to eye
[Verse 2: Taher Shah]
Keep your love in the soul
Make love with eye to eye
Your fairs and glorius eyes
I can see with my spectrum eyes
It's a genuine classic love
She will feel it romantic love
My bride, eye to eye
Glowing with your sparkling eye
Already gotta special love
Sincere promise, peaceful love
Eye to eye, eye to eye
Simple, charming eyes
My eyes and your eyes
Dreaming fairies eyes our eyes
Stylish, excellent, human eyes
Eye to eye, eye to eye
[Speech Part: Taher Shah]
Eye to eye makes happy killer love
Lifetime, once in a life, substantial
Love is heaven for the size eyes
Spectacular eyes, our eyes, my eyes, and
Your eyes. Eye to eye, eye to eye
[Verse 3: Taher Shah]
Beautiful eyes as endless love
Your eyes are like a sunshine
Your precious eyes belong to me
Because I love you
True love, always smile, you are mine
Always mine, your love is faithful
Forever and ever, without you, I'm like
A butterfly... without fly
Eye to eye, eye to eye
Eye to eye, eye to eye
[Outro: Taher Shah]
Wonderful eyes, gorgeous eyes
My eyes, and your eyes, emotional
And happy eyes, all lovely eyes full
Of life, eye to eye, eye to eye
Forever and ever, without
Forever and ever, without you, I'm like
A butterfly... without fly
अरे काय आहे हे?
ताहेर शहाचा तो एंजल्स व्हिडिओ
ताहेर शहाचा तो एंजल्स व्हिडिओ धन्य आहे, त्यात त्याच्या डोक्यावरचा मुकुट आणि पंख म्हणजे कहर आहे
ताहेरवर "उतारा" केवळ क्लर्कच
ताहेरवर "उतारा" केवळ क्लर्कच असू शकतो >> +१
केवळ शाह मध्ये इंटरेस्ट असणार्यांसाठी (एंजल वर एपिक रिअॅक्शन) - https://www.youtube.com/watch?v=MMWp8t6aheI&nohtml5=False
एकंदरीतच अशा नरोत्तमांमध्ये रस घेणार्यांकरिता - वन अॅन्ड ओन्ली नेपाळी रॉकस्टार भिम निरौला यांचे दोन महान कलाविष्कार
"मी एडिटिंग सॉफ्टवेअरला पैसे मोजलेत आता ते वसूल करायला सगळे स्पेशल इफेक्ट वापरलेच पाहिजेत" हा त्यांचा निर्धार प्रेक्षकाला धन्य करून सोडतो.
https://www.youtube.com/watch?v=Cvfvn27Akxk
https://www.youtube.com/watch?v=5Wqx5_2tSCM
ताहेर शहा आणि मुन्ना नेपाळी
ताहेर शहा आणि मुन्ना नेपाळी आलेच आहेत तर आता आपल्या वेणु मल्लेशची लाईफ स्टोरी पण ऐकून घ्या !
ऑटो ट्युन चा वापर कसा करावा हे प्रितम त्याच्याकडूनच शिकून गेलाय
https://www.youtube.com/watch?v=kJa2kwoZ2a4
वेणु मल्लेश!!!!!
वेणु मल्लेश!!!!!
Pages