न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.
ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.
१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०
जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363
नक्की मेनू
नक्की मेनू काय ठरतोय हे सांगितल्यास काय आणता येईल ह्यावर विचार करेन. मागे जाऊन एवढी पानं वाचण्याचा पेशन्स नाही माझ्यात.
सायो,
सायो, सगळ्यात शेवटची ओळ बघ. सध्या तरी तोच मेनु आहे. तू फार विचार करु नकोस, भारतातुन आलेली खाऊची पुडकी आण हा का ना का
बॉस्टनहुन येणार्या लांबच्या मायबोलीकरांना माझ्या घरी आदल्या दिवशी मुक्कामाचे सस्नेह निमंत्रण
रात्रीच्या "डिनर"ला शिंगोळे करेन 
****************************************************
शाकाहारी- रुनि, लालू, असामी, अडम, पन्ना(२), विनय(२) सिन्डी, अश्विनी(२), विजय (१), मैत्रेयी (२+२),सायोनारा (१+१), अमृता(२)
मांसाहारी-
लहान मुले - पन्ना(१), सिन्डी(१), अश्विनी(२),मैत्रेयी (२), सायोनारा(१), अमृता(१)
उपवास--
मेनू- बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, साबुदाण्याची खिचडी, आईसक्रीम, भेळेचं सामान, पाणी पुरी.
विनय,
विनय, तुमचा डबल धमाका होउनच जाऊ दे!!
------------------------------------------
प्यार की कसम है, न देख ऐसे प्यार से
ह्यात
ह्यात पावभाजी अॅड करायची असल्यास आणायची तयारी आहे. साबुदाण्याची खिचडीही चालू शकेल.
सा खि
सा खि अश्विनी आणणार आहे.
तु तुझा मेनु अॅड कर. पावभाजी पळेल
------------------------------------------
प्यार की कसम है, न देख ऐसे प्यार से
शाकाहारी-
शाकाहारी- रुनि, लालू, असामी, अडम, पन्ना(२), विनय(२) सिन्डी, अश्विनी(२), विजय (१), मैत्रेयी (२+२),सायोनारा (१+१), अमृता(२), नयनीश(४+१)
मांसाहारी- नयनीश
लहान मुले - पन्ना(१), सिन्डी(१), अश्विनी(२),मैत्रेयी (२), सायोनारा(१), अमृता(१), नयनीश(१)
उपवास-- नयनीश
मेनू- बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, साबुदाण्याची खिचडी, आईसक्रीम, भेळेचं सामान, पाणी पुरी, वेज पुलाव.
अरे
अरे मांसाहारी लोकांनी शाकाहारी आणी उपवासच्या गोष्टींना आजिबात हाथ लावायचा नसेल तर माझं नाव काढुन टाकतो बाकी क्यॅटेगरीतनं.
शाकाहारी-
शाकाहारी- रुनि, लालू, असामी, अडम, पन्ना(२), विनय(२) सिन्डी (१), अश्विनी(२), विजय (१), मैत्रेयी (२+२),सायोनारा (१+१), अमृता(२), नयनीश(४+१)
मांसाहारी- नयनीश , सिंडी (१)
लहान मुले - पन्ना(१), सिन्डी(१), अश्विनी(२),मैत्रेयी (२), सायोनारा(१), अमृता(१), नयनीश(१)
उपवास-- नयनीश
मेनू- बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, साबुदाण्याची खिचडी, आईसक्रीम, भेळेचं सामान, पाणी पुरी, वेज पुलाव.
यात व्हेज
यात व्हेज पुलाव, पावभाजी (मागच्यासारखी...?
) , ताकाची कढी (पुलावाबरोबर खाण्यासारखी), साई भाजी यातले काही मला आणता येईल (का?)
विनय
चला, मग
चला, मग माझी पावभाजी अॅड करुन टाका.
आणखी काय आणावं? सुचवा...
शाकाहारी-
शाकाहारी- रुनि, लालू, असामी, अडम, पन्ना(२), विनय(२) सिन्डी (१), अश्विनी(२), विजय (१), मैत्रेयी (२+२),सायोनारा (१+१), अमृता(२), नयनीश(४+१)
मांसाहारी- नयनीश , सिंडी (१)
लहान मुले - पन्ना(१), सिन्डी(१), अश्विनी(२),मैत्रेयी (२), सायोनारा(१), अमृता(१), नयनीश(१)
उपवास--
मेनू- बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, साबुदाण्याची खिचडी, आईसक्रीम, भेळेचं सामान, पाणी पुरी, वेज पुलाव, पावभाजी.
**मेनू मधले पदार्थ कोणी आणायचे ते लोकांनी ऑलरेडी ठरवले आहे. तुम्ही काय आणणार ते अॅड करा. नयनीश 'उपवास' कॅटेगरी ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी आहे म्हणून मी तुझे नाव काढले. कढी चालेल, अजून सॅलड (खमन्ग काकडी) लागेल.
लहान मुले स्पेशल हवे असेल तर आणा कोणीतरी.
शोनु कप
शोनु कप केक्स आणणार आहे ना ?
माझं नाव
माझं नाव गाळू नका रे...
शाकाहारी- रुनि, लालू, असामी, अडम, पन्ना(२), विनय(२) सिन्डी (१), अश्विनी(२), विजय (१), मैत्रेयी (२+२),सायोनारा (१+१), अमृता(२), नयनीश(४+१), सचिन(१)
मांसाहारी- नयनीश , सिंडी (१)
लहान मुले - पन्ना(१), सिन्डी(१), अश्विनी(२),मैत्रेयी (२), सायोनारा(१), अमृता(१), नयनीश(१)
उपवास--
मेनू- बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, साबुदाण्याची खिचडी, आईसक्रीम, भेळेचं सामान, पाणी पुरी, वेज पुलाव, पावभाजी.
मांसाहारी
मांसाहारी पदार्थ व अपेयपानाची व्यवस्था मी करीन. पण ते मॅरिनेटची भानगड कशी करतात, म्हणजे कशात मॅरिनेट करायचे ते सांगा!
धन्यवाद
शाकाहारी-
शाकाहारी- रुनि, लालू, असामी, अडम, पन्ना(२), विनय(२) सिन्डी (१), अश्विनी(२), विजय (१), मैत्रेयी (२+२),सायोनारा (१+१), अमृता(२), नयनीश(४+१), सचिन(१), विशाल (१)
मांसाहारी- नयनीश , सिंडी (१)
लहान मुले - पन्ना(१), सिन्डी(१), अश्विनी(२),मैत्रेयी (२), सायोनारा(१), अमृता(१), नयनीश(१)
उपवास--
मेनू- बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, साबुदाण्याची खिचडी, आईसक्रीम, भेळेचं सामान, पाणी पुरी, वेज पुलाव, पावभाजी.
मी जर्सी सिटीतल्या स्वीट मार्टस् मधून बंगाली, राजस्थानी मिठाई आणू का?
बर्फी, गुलाबजाम, रबडी वगैरे छान मिळतात.
कलकत्ता की बनारसी मसाला पान पण मी आणू शकेन, जास्तीचा गुलकंद टाकून.
>>कलकत्ता
>>कलकत्ता की बनारसी मसाला पान पण मी आणू शकेन
हो, हो. पानच आणा!
ओह्......प्ली
ओह्......प्लीज. पान आणाच. युगं लोटली...पान खाऊन.
इतने युगों
इतने युगों तक इतने दुखो को कोई सेह ना सकेगा
तुझको पुकारु मेरे पाsssssssन....
विशाल, पानच
विशाल,
पानच आणा, पान आणाच. बनारसी पान आहे म्हटल्यावर जीटीजीला येणार्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल.
बो-विश,
बो-विश, पानाचा डबा आणाच, सुपारी वगैरे कातरायला झक्कींना सांगू
------------------------------------------
प्यार की कसम है, न देख ऐसे प्यार से
तसंच
तसंच झक्कींच्या ड्राईव्ह वे वर, लॉन्/बॅकयार्डात पानाच्या पिचकार्या चालतील की नाही याचीही खातरजमा करुन घ्या
विनय, अगदी
विनय, अगदी बरोबर!

शिवाय, तिथे येणारी लोक इतक्या लाम्बवरुन प्रवास करुन येणार, परत जाणार, अन परत गेल्यावर सन्ध्याकाळचा स्वयम्पाक पुन्हा करण्यापेक्षा हे केव्हाही चान्गल!
मला अतिशय आवडली ही कल्पना, होप सो की मी इकडे अंमलात आणू शकेन कधीतरी.
त्यान्च्या करता ते कॉमन असणार, पण आम्हाला माहीतच नव्हते, आम्हि आपले उगीचच चुकचुकत होतो की त्यान्ना काय वाटले असेल!
)
लिम्बीचा हात वाढीचा वाढता आहे, ती करते भरपुर, खपतही भरपुर!
पण एकन्दरीतच मला तुम्हा लोकान्ची ही "अधिकृत" कल्पना खूपच आवडली की शिल्लक पदार्थ घरी न्यायचे!
कल्पना "अधिकृत" अशासाठी की आमच्यात काही शिल्लक रहातय असे वाटले की वाटायचे तर असते पण कुणाला विचारावे, न विचारावे, विचारलेले चालेल का वगैरे बयादीच जास्त असतात! शिवाय कशात भरुन द्यायचे तो प्रश्न निराळाच!
त्यापेक्षा हे बरे! मी तर ठरवलच आहे, कधी माझ्याकडे असा प्रसन्ग असलाना की मीच प्लॅस्टीकचे डबे पण आणून ठेवणार!
यावरुन मला आठवल, तरीच, झक्कीन्नी तेव्हा डब्यात भरुन दिलेल्या आमरसाला नावे ठेवली नाहीत की असे कसे देताहेत!
(आमरस शिल्लक राहिलाच कसा हे विचारू नका, चान्गलाच झाला होता, पण करणारी लिम्बी होती बर का विनय! त्यामुळे चार जणान्चा स्वयम्पाक असेल तर ऐनवेळची माणसे धरुन तो साताठ जणान्चा नक्कीच होतो!
असो, विश यु ऑल दि बेस्ट! ऐश करो, मजा करो, दन्गा करो झक्कीके आन्गन मे!
लिंबूटिंब
लिंबूटिंबू, तुम्ही आता एक तिकीट काढून इथे या, नि प्रत्यक्ष भेटा सगळ्यांना.
तुम्ही पुण्याहून येता म्हणून सांगतो, कुणि मराठी बोलणारे तिथे भेटले, काका, आजोबा वगैरे, तर जरा सराव करा मराठी बोलण्याचा. इथे कुणि भारतातले इंग्रजी बोलणारे फारसे लोक नाहीत. बाकी तुमच्या लिखाणावरून कौतुक वाटते, की पुण्यात राहून इतके चांगले मराठी लिहीता!!
मी काय करायचे ते सविस्तर लिहा. कारण मला फक्त बीएम एम चे काय चुकले ते सांगता येते, पण ते कार्यक्रम संपल्यानंतर. तसे होऊ नये अशी इच्छा आहे. मी सौ. ला दिमाखात सांगितले की सग्गळी तयारी मी करीन. पण तुम्हा लोकांची दया आल्याने तिने म्हंटले, पण स्वैपाकात काय करायचे ते मीच करीन.
माझ्याकडे
माझ्याकडे मराठी लिटल चॅम्पस् च्या मप३, नाट्यसुरेश आणि लहान मुलांसाठी जिंगल टून्सच्या व्हीसीडी आहेत. कुणाला हव्या असतील तर सीडी कट करुन आणु शकते. वेज कबाब कुणी आणणार आहे का ? मी पाणीपुरी आणि वेज कबाब दोन्ही आणु शकेन. आणु की नको ?
***********************************************
शाकाहारी- रुनि, लालू, असामी, अडम, पन्ना(२), विनय(२) सिन्डी (१), अश्विनी(२), विजय (१), मैत्रेयी (२+२),सायोनारा (१+१), अमृता(२), नयनीश(४+१), सचिन(१)
मांसाहारी- नयनीश , सिंडी (१)
लहान मुले - पन्ना(१), सिन्डी(१), अश्विनी(२),मैत्रेयी (२), सायोनारा(१), अमृता(१), नयनीश(१)
उपवास--
मेनू- बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, साबुदाण्याची खिचडी, आईसक्रीम, भेळेचं सामान, पाणी पुरी, वेज पुलाव, पावभाजी.
अर्रेच्या,
अर्रेच्या, शोनू कुठे आहेत? अहो शोनू, रागावू नका. नजरचुकीबद्दल क्षमस्व. पण याच. तुमच्या साठी कॅसेट्स ठेवल्या आहेत.
<<पाणीपुरी आणि वेज कबाब दोन्ही आणु शकेन. आणु की नको ? >>
तुम्हाला त्रास न होता जे जे काही आणता येईल ते आणा. मी सदाकाळ सर्वभक्षक आहे!!
पण पाणी कसे आणणार?

पाणी नाही
पाणी नाही आणणार. पाणीपुरीचा मसाला आणेन. पाणी, भांडं आणि जरा खोलगट डाव तुम्ही द्याल ना ?
बोवाजींच्
बोवाजींच्या घरची जीटीजी ची तयारी...
***
ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...
(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)
शाकाहारी-
शाकाहारी- रुनि, लालू, असामी, अडम, पन्ना(२), विनय(२) सिन्डी (१), अश्विनी(२), विजय (१), मैत्रेयी (२+२),सायोनारा (१+१), अमृता(२), नयनीश(४+१), सचिन(१)
मांसाहारी- नयनीश , सिंडी (१)
लहान मुले - पन्ना(१), सिन्डी(१), अश्विनी(२),मैत्रेयी (२), सायोनारा(१), अमृता(१), नयनीश(१)
उपवास--
मेनू- बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, साबुदाण्याची खिचडी, आईसक्रीम, भेळेचं सामान, पाणी पुरी, वेज पुलाव, पावभाजी. स्वीट्स...
(मी स्वीट्स म्हणजे रसमलाई किंवा तत्सम काही तरी आणीन....)
विनय
विनय,
विनय, काहीतरी नका नेऊ. चांगलं न्या.
चांगलं
चांगलं म्हणजे???? 'उभ्या उभ्या विनोद' चा कार्यक्रम नेतोच आहे...
Pages