न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.
ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.
१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०
जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363
ओळखतील तर
ओळखतील तर काय न झालं?
चोरांच्या वाटा चोरांना ठाऊक..:)
हो हो..
हो हो.. जिपिय्स आहे माझ्याकडे सगळ्या वाटा बरोबर दाखवतो तो.
- अनिलभाई
It's always fun when you connect.
मराठी बेत
मराठी बेत असायला हरकत नाही. महाराष्ट्रातल्या आपआपल्या भागाची खासियत असलेला पदार्थ करावा. झक्की वडाभात करतीलच!
कोल्हापुरी मिसळ, मुंबईकर पावभाजी वगैरे वगैरे....
वर्हाडी
वर्हाडी ठेचा
आमच्या भागातली साखर (कारखानदारी) प्रसिद्ध. मी डबाभर साखर आणेन.
मग मी
मग मी पुण्याचे शिकरण आणेन.
सिंडे,
सिंडे, कमितकमी 'सुधारस आणेन' असं तरी सांग!
कोकणी
कोकणी सोलकढी...
विनय
खानदेशी
खानदेशी पध्दतीनं वांग्याचं भरीत.
सपेठी
सपेठी वरणफळ कुणाकडे लागणार?
मग झक्की
मग झक्की म्हणतील, "तुम्ही सगळे जेवूनच आला असाल. मी आलोच पटकन जेवण उरकून."
अश्विनी,
अश्विनी, शिकरणीबरोबर (की शिकरणाबरोबर ?) मटारची उसळ पण आण!
अरारारा
अरारारा थीम नको पण शिकरण आवर :कपाळावर हात मारलेली बाहुली:
मृ.. तू
मृ.. तू नक्की खानदेशी का वैदर्भिय ?????? एकदा काय ते ठरव पाहू...
अडमा, मी
अडमा, मी फक्त पदार्थ सुचवलेत! अवघे (शाकाहारी) विश्वची माझे घर!
अश्विनी
अश्विनी आणी अश्विनीमामी हे आयडी एकच आहेत का???
मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिकरण
आयला नाशिक
आयला नाशिक कडचं काय बॉ आणायचं, आईला विचारतो आणी मग सांगतो.
पोळ्या
पोळ्या मामींना सांगा.
जाऊदे, मी आपली साबुदाणा खिचडीच आणेन्...लाल्वाग्रहास्तव.
आईला
आईला विचारतो आणी मग सांगतो.
>>> तू आपला आईचे बोट धरूनच ये ना गटगला ....

हुड मी
हुड
मी आताच पाहिला हा फोटो.
मी चिकन बिर्यानी आणीन.
भई वाह!
भई वाह!
***
ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...
(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)
डोकी मोजा
डोकी मोजा पुन्हा. शाकाहारी, मांसाहारी किती ते सांगा. ते थीमचे पिल्लू सोडून एम्टी गायब झाली आहे...
जी टी
जी टी जीच्या तयारीत गढलेले बोवाजी....

***
ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...
(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)
अअनिलभाई प
अअनिलभाई
पन्ना (2+1) -- शाकाहार आणि मांसाहार दोन्ही ( non veg मी लालूसारखं डब्यात भरुन नेणारे :P)
सायोनारा (2+2)
अडम
शोनू (2 + 2)
सचिन_बी
सिंड्रेला (2 + 1)
विनय देसाई
मृण्मयी
लालू (1 or 4)
मैत्रेयी (2+2)
नयनीश (४+१)
अश्विनी (?)
संदीप चित्रे (?)
आसामी (?)
अमृता-किरण (?)
घ्या.. चार पानं मागे जाउन आणली लिस्ट..
ह्यात आता शाकाहारी/ मांसाहारी लिहा.
------------------------------------------
प्यार की कसम है, न देख ऐसे प्यार से
अरे हो
अरे हो डोकी मोजणारे भाई पण गायब आहेत सध्या. आणी चिकन कोणी खाणार नसेल तर आणुन काही उपयोग नाही, मग दुसरं काहितरी आणीन. डोक्यांबरोबर शाका चा श आणी मांसा चा म पण लावा. म्हणजे कळेल नेमकं.
एवढेच? अरे
एवढेच? अरे बाराचं ए. वे. ए. ठि. आहे की शिट्टीचं ?
अनिलभाई
पन्ना (2+1) -- शाकाहार आणि मांसाहार दोन्ही ( non veg मी लालूसारखं डब्यात भरुन नेणारे )
सायोनारा (2+2)
अडम
शोनू (2 + 2)
सचिन_बी
सिंड्रेला (2 + 1)
विनय देसाई (शाका. + मासे .. चिकन/मटण खात नाही..)
मृण्मयी
लालू (1 or 4)
मैत्रेयी (2+2)
नयनीश (४+१)
अश्विनी (?)
संदीप चित्रे (?)
आसामी (?)
अमृता-किरण (?)
Anilbhai Panna (2+1)
Anilbhai
Panna (2+1) Sayonara (2+2)
Adm
Shonoo (2 + 2)
Sachin_B
Cinderella (2 + 1)
Vinay Desai (शा... + मासे खाणारा)....
Mrunmayee
Lalu (1 or 4)
Maitreyee (2+2)
naynishv(४+१)
runi (१- शाकाहारी, मी लालू आली तर तिच्या सोबत येईन)
रुनि,
रुनि, गुरुदास, बोविश, अमृता, किरण, असामी, अजय, हे राहिलेच.
कृपया तुमचे नाव यादीत नाही म्हणून राग मानू नका! ही यादी अजून पाच सहा वेळा पुनः लिहीली जाईल. तेंव्हा लाजू नका, रागवू नका. येणे जमत असेल तर, खुशाल आपले नाव लिहा.
अनिलभाई पन
अनिलभाई
पन्ना (2+1) -- शाकाहार आणि मांसाहार दोन्ही ( non veg मी लालूसारखं डब्यात भरुन नेणारे )
सायोनारा (2+2)
अडम
शोनू (2 + 2)
सचिन_बी
सिंड्रेला (2 + 1)
विनय देसाई (शाका. + मासे)
मृण्मयी
लालू (1 or 4)
मैत्रेयी (2+2)
नयनीश (४+१)
अश्विनी (?)
संदीप चित्रे (?)
आसामी (?)
अमृता-किरण (?)
रुनी -- शाका
गुरूदास (?)
बो-विश
अजय (?)
अजुन राहिलय का कोणी?
------------------------------------------
प्यार की कसम है, न देख ऐसे प्यार से
म्हणजे ए
म्हणजे ए वे ए ठी ला खाणार नाही पण घरी जाऊन खाणार ?
अरे
अरे संकष्टी आहे त्या दिवशी
------------------------------------------
प्यार की कसम है, न देख ऐसे प्यार से
Pages