Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्मिता तळवलकर, कार्टूनीष्ट
स्मिता तळवलकर, कार्टूनीष्ट प्राण आणि नानल वैद्याना भावपूर्ण श्रद्धान्जली.
आज खूपच वाईट बातम्या .
श्रद्धांजली ..स्मिताजी,वैद्य
श्रद्धांजली ..स्मिताजी,वैद्य नानल, कार्टूनिस्ट प्राण ..
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
कार्टूनिस्ट प्राण... ओह...
कार्टूनिस्ट प्राण... ओह...
चाचा चौधरी आणि इतर काही कॉमिक्स मालिका...
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
त्यांच्या आत्म्यास शांती
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. हिच इश्वर-चरणी प्रार्थना.
स्मिता तळवळकर यांना
स्मिता तळवळकर यांना श्रद्धांजली
भावपुर्ण श्रद्धांजली
भावपुर्ण श्रद्धांजली
सारस्वत बँकेचे चेअरमन श्री.
सारस्वत बँकेचे चेअरमन श्री. एकनाथ ठाकूर यांचे आज दु:खद निधन झाले. श्रद्धांजली.
ठाकुरसाहेबांना भेटण्याच्या काही संधी आल्या होत्या. अत्यंतिक आजारातून बाहेर पडूनही त्यांचा कामाचा झपाटा जबरदस्त होता. एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होतं ते.
एकनाथ ठाकूर यांनी स्थापन
एकनाथ ठाकूर यांनी स्थापन केलेल्या नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगच्या कोर्सचा लाभ घेतला होता. श्रद्धांजली.
एकनाथ ठाकूर यांना
एकनाथ ठाकूर यांना श्रद्धांजली.
एकनाथ ठाकूर यांना
एकनाथ ठाकूर यांना श्रद्धांजली.सहकार चळवळीचा अस्सल प्रणेता. एका पत्रकाराने त्यांना विचारलं ,''इथून पुढे दहा वर्षांनी ही चळवळ कुठे असेल ?'' यावर उत्तरले होते '' हाच प्रश्न मला रात्री झोपताना भेडसावतो ! '' इतकी कळकळ .
भरत, मीसुद्धा लाभ घेतला होता
भरत, मीसुद्धा लाभ घेतला होता ठाकुरांच्या NSB च्या एका सत्राचा. व्यक्तिश: बोलायचे,अगदी विशीतल्या विद्यार्थ्यांशीही.बेचाळीस वर्षांपूर्वी झालेला ( असं आज वाचलं पेपरला )तो घशाचा cancer, ती उंच कॉलर , यासकटही रुबाबदार दिसत.एक dynamic माणूस हरपला.
एकनाथ ठाकूर यांना श्रद्धांजली
एकनाथ ठाकूर यांना श्रद्धांजली !
एकनाथ ठाकुर यांना
एकनाथ ठाकुर यांना श्रद्धांजली. आमच्या शाळेचे सर
अत्यंत गुणी नट, वेस्टर्न
अत्यंत गुणी नट, वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लोइज फेडरेशनचे अध्यक्ष, सीन्टा चे जनरल सेक्रेटरी " धर्मेश तिवारी" यांचे ६ ऑगस्ट रोजी अचानक निधन झाल्याची बातमी आजच वाचली. चंडीगड येथे एका कार्यक्रमासाठी ते गेले होते. मधुमेहाच्या तीव्र झटक्यातून त्यांचे प्राणोत्कमण झाल्याची शक्यता असल्याचे समजते.
मृदूभाषी आणि सकारात्मक वृत्तीतून त्यांनी मुंबईतील सिनेमा- टीव्ही क्षेत्रातील कलावंत आणि तंत्रज्ञांच्या कल्याणकारी योजनांसाठी काम केले.
धर्मेशची महाभारत मधील "कृपाचार्याची" भूमिका संस्मरणीय आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
टाईम्स ऑफ इंडियातील बातमी
एकनाथ ठाकूर आणि धर्मेश तिवारी
एकनाथ ठाकूर आणि धर्मेश तिवारी यांना श्रध्दांजली.
ओह.. धर्मेश .. त्यांची मुलगी
ओह.. धर्मेश .. त्यांची मुलगी आणी माझी मुलगी शाळेत मैत्रीणी होत्या..तेंव्हा भेट व्हायची..अतिशय मृदू स्वभावाचे होते..
आज इतक्या वर्षांनी एकदम असं वाचल्यावर कससंच झालं..
श्रद्धांजली!!!
बोईसरला मुंबई अहमदाबाद
बोईसरला मुंबई अहमदाबाद महामार्ग नं ८ ला जोडणार्या रस्त्यावर एक टँकरच्या धडकेने एका शिक्षिकेचा काल जागीच मृत्यु झाला. रस्त्यावरुन स्कुटीवरुन जाताना एका कंपनीच्या गेट मधुन वॅगन आर निघत होती त्यासाठी थांबल्याने मागुन जोरात येणार्या टँकरने या बाईला चिरडले, ह्या भागात नेहमी अपघात होत असतात.
सर्वांना श्रद्धांजली..
सर्वांना श्रद्धांजली..
अरेरे! धर्मेश तिवारी? फार छान
अरेरे! धर्मेश तिवारी? फार छान व्यक्तीमत्व होते.:अरेरे: त्याना व एकनाथ ठाकूर तसेच अपघातात गेलेल्या बाईना ( शिक्षीका) श्रद्धान्जली.
काय एकामागुन एक चान्गली माणसे दूर जात आहेत.
एकनाथ ठाकूर खुप मोठं
एकनाथ ठाकूर खुप मोठं व्यक्तिमत्व. त्यांचे काही पैलू घरच्यांकडून नुकतेच ऐकायला मिळाले.
माझे काका-मोठ्या आत्याचे यजमान, स. प. चे माजी प्राचार्य श्री. बी. एन्. कुलकर्णींचे ठाकूर हे पट्टशिष्य. त्यांच्या कॉलेजच्या काळात ठाकूर काकांकडे घरी रहायला होते. ते दिवस ठाकूर कधीही विसरले नाहीत. पुढे कारकिर्दीत अतिव्यस्त झाल्यावरसुद्धा काकांना भेटायला मुद्दाम वेगळा आणि निवांत वेळ काढून येत असत. फोनवरही रेग्युलर चौकशी चालू असे. त्यांच्या वाढदिवसाला दर वर्षी ठाकूरांकडून १ किलो मिठाई आणि पुष्पगुच्छ कधीही चुकला नाही. स.प. मधल्या बी.एन. काकांच्या दालनाला त्यांनी लाखाची देणगीही दिली होती.
गेल्याच वर्षी जवळजवळ दोन तास बसून दोघांच्या गप्पा चालल्या होत्या, बॉडीगार्डला बाहेर बसायला सांगून फोनही त्याच्याजवळच ठेऊन दिला होता. मी आता बाहेर येईतोवर कुणाचेच फोन घेणार नाही असं सांगून ठेवलेलं त्याला.
त्यांच्या निधनामुळे काकांना फार वाईट वाटलंय. तो केवढा मोठा झाला तरी माणूस राहिला म्हणाले.
विनम्र आदरांजली.
एकनाथ ठाकूर, धर्मेश तिवारी,
एकनाथ ठाकूर, धर्मेश तिवारी, अपघातग्रस्त शिक्षिका यांना श्रद्धांजली !
रॉबिन विल्यम्स डेड अॅट ६३,
रॉबिन विल्यम्स डेड अॅट ६३, अॅपरंट सुसायड...
oh God!! really?? Robin
oh God!! really?? Robin Williams???
RIP
ओह! RIP, Robin Williams.
ओह! RIP, Robin Williams.
सई... कै.एकनाथ ठाकूर
सई...
कै.एकनाथ ठाकूर यांच्याविषयी तुम्ही दिलेली सविस्तर माहिती खूप आवडली. फ़ोनबाबतीत त्यानी बॉडीगार्डला दिलेली सूचना पाहून त्यांच्याविषयी वाटणार्या आदरात भरच पडली. फार कमी लोकांना याची जाणीव असते की आपल्या गुरुच्या घरी आपण चाललो आहोत तर मोबाईल बंद करूनच गेले पाहिजे.
आदरांजली.
रॉबिन विल्यम्स ह्यांना
रॉबिन विल्यम्स ह्यांना श्रद्धांजली
रॉबिन विल्यम्स ह्यांना
रॉबिन विल्यम्स ह्यांना श्रद्धांजली !
मिसेस डाउटफायर नो मोर!! रॉबिन
मिसेस डाउटफायर नो मोर!!
रॉबिन विल्यम्स याना श्रद्धांजली.!!
Pages