Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माळीण . मृतात्म्यांना
माळीण :(.
मृतात्म्यांना श्रध्दांजली !
माळीण दुर्घटनेतील मृतांना
माळीण दुर्घटनेतील मृतांना शांती लाभो.
दुर्घटनेत मानवी हात (अतिरिक्त खोदाई वगैरे) तर नाही ना याची चौकशी व्हावी.
-गा.पै.
भयानक प्रकार. मृतात्म्यांना
भयानक प्रकार. मृतात्म्यांना श्रध्दांजली.
माळीण श्रद्धांजली
माळीण
श्रद्धांजली
महाभयंकर आहे माळीण गावाचे!!
महाभयंकर आहे माळीण गावाचे!!
गा पै जरा तरी तारतम्य
गा पै जरा तरी तारतम्य बाळगा... हा बी बी कोणता आहे... या मार्गाने मग ते कोन आहेत कोणत्या पक्षाचे आहेत त्याना कोनाचे संरक्शण आहे हे विषय तुम्ही अॅज पर प्रोसेजर काढनारच असणार त्यासाठी तिकडे गरळ ओकण्याचा बी बी गाठा.
हात मानवी असो की दैवी असो की सैतानी घटना तर दु:खदच आहे ना...
फार वाईट झाले. रॉबिनहुड,
फार वाईट झाले.
रॉबिनहुड, मागीलवर्षी एक मायलेकी कात्रज घाटत अशाच अतिरिक्त बांधकाम, खोदाईमुळे वाहुन गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती तसे काहीसे आहे का ते शोधावे असे सुचवायचे असेल गामांना कदाचित.
(No subject)
गा पै जरा तरी तारतम्य
गा पै जरा तरी तारतम्य बाळगा... हा बी बी कोणता आहे... या मार्गाने मग ते कोन आहेत कोणत्या पक्षाचे आहेत त्याना कोनाचे संरक्शण आहे हे विषय तुम्ही अॅज पर प्रोसेजर काढनारच असणार त्यासाठी तिकडे गरळ ओकण्याचा बी बी गाठा.<<<
रॉबीनहूड,
येथे गापै जे म्हणत आहेत त्यात माझ्यामते तथ्य आहे. निव्वळ श्रद्धांजली म्हणायचे असेही बरोबर नाही. आज टीव्हीवर दाखवत आहेत की अतिरिक्त वृक्षतोडीमुळे हा बाका प्रसंग आला. गेली काही वर्षे अनेक झाडे कललेली होती, कलत होती. हा नक्कीच एखाद्या राजकीय वळणावर जाणारा विषय नाही. मानवाने निसर्गावर केलेल्या कुरघोडीचे भीषण परिणाम आपण आधी उत्तराखंडातही पाहिलेलेच आहेत. गा पै ह्यांनी येथे उपस्थित केलेला मुद्दा नक्कीच कळकळीने केलेला दिसत आहे. अर्थात, त्यावर चर्चा मात्र येथे करण्यापेक्षा 'इतर घडामोडी' सारख्या पानांवर झालेली बरी, हे तुमचे म्हणणे पटत आहे.
चु भु द्या घ्या
माळीण गावातील मृतात्म्यांना श्रद्धांजली, जखमींना त्यांच्या शारीरिक व भावनिक जखमा लवकरात लवकर भरून येण्यास ईश्वर बळ देवो ही प्रार्थना! ह्या दुर्गम प्रदेशात शक्य तितक्या तातडीने मदतकार्य सुरू करणार्या यंत्रणांचे कौतुक! तरीही अजूनही आपण अश्या यंत्रणांच्या बाबतीत मागासलेलो आहोत हे पुन्हा जाणवत आहे व हीसुद्धा एक 'दु:खद बाब'च आहे.
रॉबिनहूड, >> गा पै जरा तरी
रॉबिनहूड,
>> गा पै जरा तरी तारतम्य बाळगा... हा बी बी कोणता आहे... या मार्गाने मग ते कोन आहेत कोणत्या पक्षाचे
>> आहेत त्याना कोनाचे संरक्शण आहे हे विषय तुम्ही अॅज पर प्रोसेजर काढनारच असणार त्यासाठी तिकडे गरळ
>> ओकण्याचा बी बी गाठा.
तुम्ही माझ्याविषयी बऱ्याच गोष्टी गृहीत धरल्या आहेत. अर्थात मी तुमच्याविषयी काही गृहीत धरू इच्छित नाही. या बाफचं गांभीर्य कमी होऊ नये, एव्हढी काळजी घेत आलोय. पुढेही घेईन.
आ.न.,
-गा.पै.
माळीण, अतिशय दुर्दैवी घटना,
माळीण, अतिशय दुर्दैवी घटना, दोन दिवस काही सुचतच नाहीये. मृतात्म्यांना श्रद्धांजली.
अतिशय दुर्दैवी घटना आहे.
अतिशय दुर्दैवी घटना आहे.
मृतात्म्यांना श्रद्धांजली.
मृतात्म्यांना श्रद्धांजली.
माळीण गावाची दुर्घटना,
माळीण गावाची दुर्घटना, मृतात्म्यांना श्रध्दांजली.
बेफी :- ++++यंत्रणांच्या बाबतीत मागासलेलो आहोत हे पुन्हा जाणवत आहे +++, अनुमोदन
टिव्ही वरची दृश्य पाहून
टिव्ही वरची दृश्य पाहून अंगावर काटा येतो. खुपच दु:खदायक घटना.
श्रद्धांजली.
ज्येष्ठ अभिनेत्री,
ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्मात्री श्रीमती स्मिता तळवलकर यांचं दु:खद निधन.
स्मिता तळवलकर श्रद्धांजली!
स्मिता तळवलकर
श्रद्धांजली!
RIP स्मिता-ताई!
RIP स्मिता-ताई!
स्मिता तळवळकर यांना भावपुर्ण
स्मिता तळवळकर यांना भावपुर्ण श्रद्धांजली. !
ओह. स्मिताताई बातम्या
ओह. स्मिताताई बातम्या वाचतानाचं दृश्य डोळ्यापुढे आलं. त्यांनी पुढे अनेक क्षेत्र गाजवली.
श्रद्धांजली.
स्मिता तळवळकर यांना भावपुर्ण
स्मिता तळवळकर यांना भावपुर्ण श्रद्धांजली. !
स्मिता तळवलकर
स्मिता तळवलकर
रेडीओला ऐकली बातमी. भावपूर्ण
रेडीओला ऐकली बातमी.
भावपूर्ण श्रद्धांजली! एक व्हर्सटाईल व्यक्तिमत्व!
स्मिता तळवळकर यांना
स्मिता तळवळकर यांना श्रद्धांजली
स्मिता तळवळकर यांना
स्मिता तळवळकर यांना श्रद्धांजली
नामवंत वैद्य विलास नानल यांचे
नामवंत वैद्य विलास नानल यांचे ४ ऑगस्ट रोजी दु:खद निधन झाले. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
अरेरे... कस्लं दांडगं
अरेरे... कस्लं दांडगं व्यक्तिमत्वं होत्या स्मीता तळवलकर. च्च...

अगदी लहान वयात कॅमेरॅसमोर वावरणं, प्रसिद्धीचं वलय, सधन सासर... फार लौकर वैधव्य... ह्या पैकी कशानंही न झाकोळलेलं लखलखीत व्यक्तिमत्वं.
स्मिता तळवलकर यांना
स्मिता तळवलकर यांना श्रद्धांजली !

वैद्य नानल (आयुर्वेद रसशाळावाले का ?) यांना श्रद्धांजली !
माळीण दुर्घटनेतील मृतांना,
माळीण दुर्घटनेतील मृतांना, स्मिता तळवलकरांना भावपूर्ण श्रध्दांजली.
माळीण दुर्घटनेतील मृतांना,
माळीण दुर्घटनेतील मृतांना, वैद्य नानल आणि स्मिता तळवलकरांना भावपूर्ण श्रध्दांजली
Pages