Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्रद्धांजली
श्रद्धांजली
धागा वर आला की नको वाटत.
धागा वर आला की नको वाटत.
श्रध्दांजली
'गांधी' साकारणारे रिचर्ड
'गांधी' साकारणारे रिचर्ड अॅटनबॅरो यांचं निधन.
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
Oh!
Oh!
'गांधी' साकारणारे रिचर्ड
'गांधी' साकारणारे रिचर्ड अॅटनबॅरो यांचं निधन.
---
'गांधी' बनवणारे हे जास्त
'गांधी' बनवणारे हे जास्त योग्य. कारण गांधींचे काम बेन किंग्जलेंनी केलय.
कोणत्याही भारतीय
कोणत्याही भारतीय चित्रपटापेक्षा त्यांच्या ' गांधी ' तून गांधी अधिक चांगले समजतात . तेही त्यांचे पूर्वज घ्गांधींचे विरोधक असताना. एक उत्तम बॅलन्सड चरित्रपट कसा असावा त्याचा वस्तुपाठ !
धागा वर आला की नको वाटत. >>>>
धागा वर आला की नको वाटत. >>>> +१
श्रध्दांजली
रिचर्ड अॅटनबॅरो यांना
रिचर्ड अॅटनबॅरो यांना श्रध्दांजली.
जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर, कुपवाडा येथे पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हल्ल्यात भारतीय जवान राहूल कुमार व नायक नीरज कुमार हे शहीद झाले, त्यांना श्रध्दांजली.
रिचर्ड अॅटनबरोंना
रिचर्ड अॅटनबरोंना श्रद्धांजली.. गांधी खुप गांभिर्याने आणि तळमळीने पोचवले त्यांनी आपल्यापर्यंत. अवघड कसरत फार ताकदीने पेलली.
जवानांना सलाम! हा शस्त्रसंधीचा अठरावा भंग होता असे बातम्यांमधे ऐकले, १०० भंग होईतोवर थांबायचे असे काही कलम त्या करारात असावे की काय असे वाटून गेले. आता जरा जरब बसवायला हवीये !
>>रिचर्ड अॅटनबरोंना
>>रिचर्ड अॅटनबरोंना श्रद्धांजली.. गांधी खुप गांभिर्याने आणि तळमळीने पोचवले त्यांनी आपल्यापर्यंत. अवघड कसरत फार ताकदीने पेलली. +१०१ श्रद्धांजली !
शहिदांना श्रद्धांजली !
जेम्स बाँन्डपटात खलनायकाच्या
जेम्स बाँन्डपटात खलनायकाच्या माणसाचे काम करणारे तब्बल सात फूट दोन इंच इतकी ताडमाड उंची असणारे रिचर्ड कील यांचे वयाच्या ७४व्या वर्षी निधन त्यांना श्रद्धांजली.
श्रद्धांजली! त्या काळी मनावर
श्रद्धांजली!
त्या काळी मनावर ठसलेले व्यक्तिमत्व होते हे!
जगप्रसिद्ध मँडोलिनवादक यू
जगप्रसिद्ध मँडोलिनवादक यू श्रीनिवास यांचं वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी निधन.
'रिमेंबर शक्ती' आणि जॅझशैलीतले त्यांचे इतर प्रयोग केवळ अफलातून होते.
ओह गॉड... माझी श्रद्धांजली.
ओह गॉड... माझी श्रद्धांजली.
अरेरे... श्रीनिवासना
अरेरे... श्रीनिवासना श्रद्धांजली ..
यू श्रीनिवास ! मला
यू श्रीनिवास !
मला दाक्षिणात्य संगिताची गोडी ज्याच्यामुळे लागली असा हा वादक. एवढ्याश्या वाद्याने आसमंत भरून आणि भारून टाकणे म्हणजे काय याची अनुभूती कायम यायची त्यांच्या वादनातून.
त्यांना आदरांजली.
मेंडोलिनचे जादुगार श्रीनिवास
मेंडोलिनचे जादुगार श्रीनिवास यांचे दु:खद निधन
सर्व कलाकारांना नम्र विनंती . आपल्या तब्येतीची काळजी घ्या ...कृपया दारूपासून दूर रहा. तुमच्या कलेचे आम्ही निस्सीम चाहते आहोत .- एक दु:खी रसिक : सकाळ मधील प्रतिक्रिया
ज्येष्ठ गांधीवादी नेते,
ज्येष्ठ गांधीवादी नेते, शहाद्याचे अण्णासाहेब पी. के. पाटील यांचे निधन.
श्रीनिवासना पी. के. पाटील
श्रीनिवासना पी. के. पाटील यांना श्रद्धांजली ..
श्रद्धांजली.!
श्रद्धांजली.!
ज्येष्ठ भाषातज्ज्ञ पद्मश्री
ज्येष्ठ भाषातज्ज्ञ पद्मश्री श्री. अशोक केळकर यांचं निधन.
'भाषा आणि जीवन' या नियतकालिकाचे ते संपादक होते.
'रुजुवात - आस्वाद : समीक्षा : मीमांसा' या त्यांच्या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.
कविवर्य प्राध्यापक शन्कर
कविवर्य प्राध्यापक शन्कर वैद्य याना श्रद्धान्जली.:अरेरे:
यान्ची अजरामर गीते कोण विसरेल?
शंकर वैद्य यांना श्रद्धांजली
शंकर वैद्य यांना श्रद्धांजली
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
कवी शंकर वैद्य...
कवी शंकर वैद्य... श्रद्धांजली...
Pages