दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रद्धांजली Sad

कॅन्सरशी किती खंबीरपणे झुंज दिली होती त्यांनी. दाद म्हणाली तसं लखलखीत व्यक्तिमत्त्व !

फूबाईफू च्या कार्यक्रमात बहुधा त्यांना शेवटचं पाहिलं टीव्हीवर. मला फार आवडायच्या स्मिता तळवलकर. Sad

चन्नी चाची, चाचा चौधरी, पिंकू, बिल्लू अशा अजरामर व्यक्तिरेखा जन्माला घालणार्‍या कार्टूनिस्ट प्राण यांचं आज निधन झालं. Sad

Sad

अरे बापरे.. आज एका पाठोपाठ खूपच वाइट बातम्या येत आहेत..
स्मिता तळवळकर Sad
नानल वैद्य Sad Sad २-४ वर्ष आजारी होते असे कळले होते.. दर पुण्याच्या वारीत जाउन यावे असे वाटायचे पण नाहीच जमले Sad

वाईटट बातम्यांचा दिवस आहे वाटत आजचा! स्मिता तळवलकर आणि कार्टूनिस्ट प्राण! चाचा चौधरी, साबू ही लहानपणाचा अविभाज्य भाग आहेत. आणि स्मिता तळवलकर यांचं काम आवडायचं मला!

अरेरे! स्मिता तळवलकर, कार्टूनीष्ट प्राण आणी नानल वैद्याना भावपूर्ण श्रद्धान्जली.

चाचा चौधरी माझे आवडते कार्टुन. स्मिता तळवलकर खरच कणखर व्यक्तीमत्व. कॅन्सरशी झुन्ज देऊनही सर्वत्र असायचा.

(मी आज वाचले) गायिका, अभिनेत्री, लेखिका डॉ. सुशीलारानी बाबुराव पटेल यांना श्रद्धांजली, एकाच व्यक्तीमधील अनेक कर्तुत्ववान व्यक्तीमत्वे हरपली Sad

http://www.film-india.org/SusheelaRani/SusheelaCredentials.aspx

माळीण दुर्घटनेतील मृतव्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली. Sad
स्मिता तळवलकर म्हटल की आठवतं ते "एक झोका" . खूप वाईट झालं. भावपूर्ण श्रद्धांजली. Sad
कार्टूनीष्ट प्राण आणी नानल वैद्याना भावपूर्ण श्रद्धान्जली! Sad
गायिका, अभिनेत्री, लेखिका डॉ. सुशीलारानी बाबुराव पटेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली. Sad

फारच वाईट घटना घडतायत. Sad

स्मिता तळवळकरांबद्दल आत्ताच वाचलं.

भावपूर्ण श्रद्धांजली. ! Sad

आमच्या कॉलेजमध्ये त्या एकावर्षी प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. उत्साहाचा झरा होत्या अक्षरश: !

स्मिता तळवळकरांना श्रद्धांजली. तसेच श्री. प्राण यांनाही! Sad

माळीण दुर्घटनेतील मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली.:(
स्मिता तळवलकर यांना भावपुर्ण श्रद्धांजली.:(
लहानपणी ज्या चाचा चौधरीच्या गोष्टी वाचल्या त्यांचा जन्मदाता कार्टुनिस्ट प्राण यांना भावपुर्ण श्रद्धांजली.:(

स्मिता तळवलकरांना श्रध्दांजली.

एका टीव्ही चॅनेलने स्मिता तळवलकरांचा फोटो आणि 'स्मिता ठाकरे यांचे निधन' असा दिव्य पराक्रम केला आहे.

Pages