Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
संगीतकार आनंद मोडक यांचे
संगीतकार आनंद मोडक यांचे निधन. वाईट बातमी. गुणी, प्रयोगशील संगीतकार.
ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक
ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचं पुण्यात निधन.
विनम्र श्रद्धांजली....
गुणी, प्रयोगशील संगीतकार>>
गुणी, प्रयोगशील संगीतकार>> +१
अरेरे.
अतिशय गुणी, प्रयोगशील संगीतकार. काय अफाट काम होतं त्यांच !!!
प्रीतरंग, शेवंतीचे बन, आख्यान तुकोबाराय, अमृतगाथा - एकाहुन एक अप्रितिम रचनांचे कार्यक्रम. त्यातील सुसुत्रता, रिसर्च, सादरीकरण आणि जोडीला मोडकांचे संगीत. कार्यक्रम कसा असावा, कविता कशी जिवंत करावी, नाटकी निवेदनापासुन तिला कसे दूर ठेवावे याचा वस्तुपाठ.
मी मराठी भाषेच्या आणि संगीताच्या प्रेमात पडण्यात मोडकांचा वाटा मोठा होता.
भावपूर्ण, विनम्र श्रद्धांजली!!!
थोड्याफार इतरही देशातले प्रयोग पाहिलेत. कुठल्याही निकषानुसार, माझ्या अल्पमतीनुसार या कार्यक्रमांची प्रतवारी 'उत्तम' यात गणली जाते.
माध्रुरी पुरंदरे, चंद्रकांत काळे असेपर्यंत तरी हे कार्यक्रम चुकवु नका हे कळकळीने सांगावेसे वाटते. मोडकांचे त्यातील संगीत अजरामर आहे.
एवढ्या गुणी माणसाला कधीच फार लोकाश्रय लाभला नाही. अजब दुनिया आहे खरोखर.
अर्रर्र.. मोडक काका .....
अर्रर्र.. मोडक काका
.....
प्रत्यक्ष संपर्कात होते... आजोबांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाला बोलवाल्यावर आले नाहीत असे कधीच झाले नाही.. एकदम विनम्र व्यक्तीमत्व..
आनंद मोडक ???? ओह्ह विनम्र
आनंद मोडक ???? ओह्ह
विनम्र श्रद्धांजली.
अतिशय गुणी, प्रयोगशील संगीतकार. काय अफाट काम होतं त्यांच !!!>>>>>रैना, +१
"एक होता विदुषक" चित्रपटातील "पूरबी सूर्य उदेला जी आणि सूर्यनारायणा नित् नेमानं उगवा" हि भूपाळी असो वा "भरलं आभाळ पावसाळी पाहुणा", "लाल पैठणी रंग" या लावण्या किंवा "मी गाताना गीत तुला लडिवाळा" अंगाई असो. सगळी गाण्यांना अप्रतिम संगीत दिलंय. सगळीच्या सगळी गाणी सुरेख आहेत.
हे वाईट आहे!
हे वाईट आहे!
अरे... आनंद मोडक... च्च...
अरे... आनंद मोडक... च्च... गुणी असूनही फार प्रसिद्धीस न आलेल्यांपैकी... माझा आवडता संगीतकार.
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
आनंद मोडक ?? अरे बाप रे! एक
आनंद मोडक ?? अरे बाप रे!
एक होता विदूषक, मुक्ता, चौकट राजा अर्वाचीन काळातील अनेकानेक अफाट आवडती गाणी या गुणी संगीतकाराची आहेत.
विनम्र श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.:(
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली!
आनंद मोडक ?? श्रद्धांजली
आनंद मोडक ??
श्रद्धांजली
वाईट बातमी आनंद मोडकांना
वाईट बातमी
आनंद मोडकांना श्रद्धांजली!
खुपच वाईट बातमी... आनंद
खुपच वाईट बातमी... आनंद मोडकंना भावपुर्ण श्रधन्न्जली.
विनम्र श्रद्धान्जली.
श्रध्दांजली !
श्रध्दांजली !
very sad... श्रद्धांजली
very sad...
श्रद्धांजली
माधव मंत्री आणि आनंद मोडक
माधव मंत्री आणि आनंद मोडक दोघांना श्रद्धांजली.
एक झोका; एक झोका। चुके
एक झोका; एक झोका। चुके काळजाचा ठोका; एक झोका
प्रतिभावान संगीतकार हरपला
श्रद्धांजली. आवडते संगीतकार
श्रद्धांजली. आवडते संगीतकार होते.
.... श्रध्दांजली !
.... श्रध्दांजली !
वाईट बातमी. प्रतिभावान साधा
वाईट बातमी. प्रतिभावान साधा माणूस.
आनंद मोडकांना श्रद्धांजली.
च्च ! आनंद मोडक यांना
च्च !
आनंद मोडक यांना श्रद्धान्जली
वाईट बातमी. श्रद्धांजली
वाईट बातमी. श्रद्धांजली
कालच माझी मित्राबरोबर गुणी
कालच माझी मित्राबरोबर गुणी असूनही फारसे प्रसिद्धी न मिळालेले संगीतकार म्हणून आनंद मोडकांच्या गाण्यांवर चर्चा चालली होती.
आज सकाळी त्याच मित्राने ही चटका लावून जाणारी बातमी दिली.
माधव मंत्री आणि आनंद मोडक
माधव मंत्री आणि आनंद मोडक यांना श्रद्धांजली!
आनंद मोडक यांना श्रध्दांजली!
आनंद मोडक यांना श्रध्दांजली! त्यांचे चतुरंग मध्ये येणारे सदर वाचून जाणवले होते की किती प्रयोगशील संगीतकार होते ते! विदूषक मधली सगळी गाणी फार आवडती!
माधव मंत्रींना श्रद्धांजली.
माधव मंत्रींना श्रद्धांजली. ते अधिकोषात (बँकेत)अधिकारीही होते असं ऐकलंय. प्रशासन आणि क्रीडा दोन्ही क्षेत्रे त्यांना अवगत होती.
आनंद मोडक यांच्याविषयी ऐकून होतो. त्यांच्या संगीताशी परिचय नाही. प्रयोगशील, गुणी, सृजनशील कलावंत अकाली हरपला की दु:ख होतंच.
दोघांना शांती लाभो.
गा.पै.
गुणी संगीतकार आनंदजी मोडक
गुणी संगीतकार आनंदजी मोडक यांना भावपुर्ण श्रद्धांजली !
Pages