Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुधीर मोघ्यांना श्रद्धांजली!
सुधीर मोघ्यांना श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!!
-गा.पै.
अतिशय वाईट बातमी! आदरांजली...
अतिशय वाईट बातमी! आदरांजली... हळहळ लावणारी बातमी
सुधीर मोघे यांच्या आत्म्यास
सुधीर मोघे यांच्या आत्म्यास शांति मिळो.
सुरेल व्यक्तिमत्त्व. आपल्या जीवनात कवितेचे स्थान त्यांनी अढळ केले
सुधीर मोघ्यांना
सुधीर मोघ्यांना श्रद्धांजली.
नणंदेचे दीर असल्याने वरचेवर भेटी व्हायच्या. एका दिवाळीत आम्ही सगळे २ दिवस एकत्र होतो. साहित्यिक मेजवानी.
अत्यंत सिंपल आणि डाऊन टु अर्थ माणूस.
कविवर्य सुधीरजी मोघे यांना
कविवर्य सुधीरजी मोघे यांना भावपुर्ण श्रद्धांजली !
ग.दि.मा., शांताबाई, जगदीश खेबुडकर यांच्या मालिकेतला एक तारा होते ते.
हा तारा देखील निखळला. मराठी भाषेत दर्जेदार आणि दीर्घकाळ टिकून राहिल असे लिहिणारे लोक फार कमी झाले आहेत.
सुधीर मोघे यांना श्रद्धांजली.
सुधीर मोघे यांना श्रद्धांजली.
सुधीर मोघे यांना श्रद्धांजली.
सुधीर मोघे यांना श्रद्धांजली.
सुधीर मोघे यांना भावपूर्ण
सुधीर मोघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
खुशवंत सिंग 99, अरेरे..
खुशवंत सिंग 99, अरेरे..
स्वत:वर देखील हसायला शिकवणारे
स्वत:वर देखील हसायला शिकवणारे खुशवंतसिंग गेले.
श्रद्धांजली !
श्रद्धांजली !
सलाम या जिंदादिल माणसाला.
सलाम या जिंदादिल माणसाला. मस्त जगला.
"I strove with none, for none was worth my strife"- Khushwant Singh.
Khushwant Singh's own
Khushwant Singh's own epitaph: 'Here lies one who spared neither man nor God; Waste not your tears on him, he was a sod; Writing nasty things he regarded as great fun; Thank the Lord he is dead, this son of a gun."
मायबोलीकर, उमेश कोठीकर,
मायबोलीकर, उमेश कोठीकर, यांच्या आईंना श्रद्धांजली!
श्रद्धांजली !
श्रद्धांजली !
श्रद्धांजली उमेश कोठीकर -
श्रद्धांजली
उमेश कोठीकर - आपल्या दु:खात सहभागी आहे. धीर धरा व कुटुंबियांनाही धीर द्या.
देव का निर्जीव मूर्ती राहतो सांगा बरे
जन्म घेण्याला इथे आई मिळावी लागते
श्रद्धांजली
कोठीकरांच्या मातोश्रीना
कोठीकरांच्या मातोश्रीना श्रद्धांजली
एमेच ३७० :
एमेच ३७०
: http://www.bbc.co.uk/news/world-asia-26716572
श्रद्धांजली. सर्व मृतांस शांती आणि आप्तेष्टांना दु:ख सहन करायची शक्ती मिळो!
त्यात ५ भारतीय होते. त्यापैकी ४ मराठी होते.
-गा.पै.
(No subject)
श्री. कुलदीप पवार यांचं निधन.
श्री. कुलदीप पवार यांचं निधन.
बापरे! श्रद्धांजली! (परमवीर
बापरे! श्रद्धांजली!
(परमवीर मालिकेचे नायक तेच होते ना?)
'परमवीर' कुलदीप पवार यांना
'परमवीर' कुलदीप पवार यांना श्रध्दांजली !
कुलदिप पवार माझा आवडता
कुलदिप पवार माझा आवडता अभिनेता.
श्रद्धांजली.
उमेश, फार वाईट वाटलं. तुझ्या
उमेश, फार वाईट वाटलं. तुझ्या आईंना माझी भावपुर्ण श्रद्धांजली.
मलेशियन विमानाच्या घटनेवर विश्वास बसत नाही.
कुलदीप पवारांना श्रद्धांजली!
कुलदीप पवारांना श्रद्धांजली! त्यांना शांती लाभो.
-गा.पै.
श्रद्धांजली, कुलदीप पवार
श्रद्धांजली, कुलदीप पवार यांना.
कुलदीप पवार यांना श्रद्धांजली
कुलदीप पवार यांना श्रद्धांजली !
५५ म्हणजे फार लवकर !
कुलदीप पवार यांना श्रध्दांजली
कुलदीप पवार यांना श्रध्दांजली
नायक, खलनायक, विनोदी भूमिका
नायक, खलनायक, विनोदी भूमिका कोणत्याही भूमिकेत फिट्ट बसणारा 'परमवीर' गेला..
मराठमोळ्या, रांगड्या कुलदीप पवारांना श्रद्धांजली
Pages