Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
५५ म्हणजे फार लवकर
५५ म्हणजे फार लवकर !<<<
सकाळमध्ये ६४ दिलं आहे!
कुलदिप पवार व आताच्या
कुलदिप पवार व आताच्या दुर्घटनाग्रस्त विमानातील सर्व जणाना श्रद्धान्जली. देव त्यान्च्या आत्म्याना शान्ती देवो.
कुलदीप पवार यांना श्रध्दांजली
कुलदीप पवार यांना श्रध्दांजली
कुलदीप पवार यांना श्रध्दांजली
कुलदीप पवार यांना श्रध्दांजली
कुलदीप पवार मराठीत
कुलदीप पवार

मराठीत असलेल्या मोजक्या देखण्या नटांपैकी एक..
त्याला विनोदी भुमिकाही छान जमायच्या.
कुलदीप पवार भावपूर्ण
कुलदीप पवार

भावपूर्ण श्रद्धांजली !
विमान दुर्घटनेतील सर्व मृत व्यक्तींना श्रद्धांजली!
MH370 विमान दुर्घटनेतील सर्व
MH370 विमान दुर्घटनेतील सर्व मृत व्यक्तींना श्रद्धांजली.
खूपच वाईट झालं
बेबी नंदा ह्यांचे वयाच्या ७५
बेबी नंदा ह्यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन.
बेफि : गुगलमधे शोधत असताना
बेफि : गुगलमधे शोधत असताना एके ठिकाणी वय ५५ दिले होते. म्हणुन तसे लिहिले होते.
पण सकाळची बातमी योग्य असणार. अनेक मराठी लोकांची माहिती विकिपिडियावर नसते.
कुलदीप पवारांची आहे. त्यामधे जन्मसाल १९४९ आहे.
विनय आपटेंच्या नंतर आणखी एक दु:खद एक्झिट !
नंदा यांना श्रद्धांजली !
नंदा यांना श्रद्धांजली !
जुन्या काळात हिंदी चित्रपटांमधे चमकलेली मराठी अभिनेत्री.
चित्रपट सृष्टीतील एक तारका
चित्रपट सृष्टीतील एक तारका बेबी नंदा यांचे आज सकाळी ९:१५ ला निधन झाले.
त्यांचे डॉक्टर उदय भाटे यांनी हि माहिती दिली
श्रध्दांजली !
श्रध्दांजली !
सर्वाथाने "छोटी बहन" म्हणजे
सर्वाथाने "छोटी बहन" म्हणजे नंदा..... राहिली नाही ती आपल्यात. श्रद्धांजली.
श्रद्धान्जली !!!
श्रद्धान्जली !!!
नंदा, श्रद्धांजली.
नंदा, श्रद्धांजली.
कुलदिप पवार बेबी नंदा
कुलदिप पवार बेबी नंदा श्रद्धांजली.
ओह!! कुलदीप पवार आणी नंदा ..
ओह!! कुलदीप पवार आणी नंदा .. श्रद्धांजली!!!
नंदा च्या चेहर्यावरचे सात्विक भाव नेहमीच गोड वाटतील
किती एकापाठोपाठ एक वाईट
किती एकापाठोपाठ एक वाईट बातम्या!
विमान दुर्घटनेतल्या सगळ्यांच्या कुटुंबियांना देव हा आघात सोसण्याचं बळ देवो...
कुलदीप पवारांना श्रद्धांजली म्हणताना काटा येतोय अंगावर
'साजणी, मैतरणी, गहरणी, आज उन्हात चांदणं हसलं गं..' म्हणत बैलगाडी हाकणारा त्यांचा हीरो तगडा, रांगडा, देखणा होता अगदी. तो अख्खा चित्रपटच (कोणता होता, नाव नाही आठवत) मस्त आहे. आडमुठ्या हेकेखोर बायकोला जगावेगळ्या पद्धतीने वठणीवर आणणारा त्यांच्या नायकाने मनसोक्त करमणुक केली.. त्यांनी स्वतःही ती भुमिका एंजॉय केली असावी बहुतेक. गुपचुप गुपचुप मधल्या 'पाहिले न मी तुला' बघताना तर जसं काही पवारांनी स्वतः ते गायलं असावं इतकं चपखल लिपसिंक आणि चेह-यावरचे भाव आणि हातवारे मॅच होतात गाण्याशी
त्यांचा स्वतःचा आवाजसुद्धा कसला भारदस्त होता.. जेवढी केली ती सगळी कामं त्यांनी मन लावून केलेली स्पष्ट कळतात.
नंदाही आवडतीच. प्रभू तेरो नाम मधे किती सुंदर दिसली होती.. सोज्वळ आणि शांत.
अपरिहार्य घटना असतात काही.
अभिनेत्री नंदाला, भावपूर्ण
अभिनेत्री नंदाला, भावपूर्ण श्रद्धांजली!
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हणे यांचे निधन.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/dattaji-tamhan...
<< तो अख्खा चित्रपटच (कोणता
<< तो अख्खा चित्रपटच (कोणता होता, नाव नाही आठवत) मस्त आहे. आडमुठ्या हेकेखोर बायकोला जगावेगळ्या पद्धतीने वठणीवर आणणारा त्यांच्या नायकाने मनसोक्त करमणुक केली.. >>
जावयाची जात.
पद्मा चव्हाण, राजा अशोक, सरला येवलेकर, रत्नमाला आणि कुलदीप पवार.
थँक्स चेतन.. रत्नमालाबाईंची
थँक्स चेतन.. रत्नमालाबाईंची आई अगदी पूरक होती पवारांच्या भुमिकेला.
मंडळी, विषयांतराबद्दल क्षमस्व.
दत्ताजी ताम्हने यांना
दत्ताजी ताम्हने यांना श्रद्धांजली
कुलदीप पवारांना श्रद्धांजली
कुलदीप पवारांना श्रद्धांजली म्हणताना काटा येतोय अंगावर अरेरे 'साजणी, मैतरणी, गहरणी, आज उन्हात चांदणं हसलं गं..' म्हणत बैलगाडी हाकणारा त्यांचा हीरो तगडा, रांगडा, देखणा होता अगदी. तो अख्खा चित्रपटच (कोणता होता, नाव नाही आठवत) मस्त आहे. आडमुठ्या हेकेखोर बायकोला जगावेगळ्या पद्धतीने वठणीवर आणणारा त्यांच्या नायकाने मनसोक्त करमणुक केली.. त्यांनी स्वतःही ती भुमिका एंजॉय केली असावी बहुतेक. गुपचुप गुपचुप मधल्या 'पाहिले न मी तुला' बघताना तर जसं काही पवारांनी स्वतः ते गायलं असावं इतकं चपखल लिपसिंक आणि चेह-यावरचे भाव आणि हातवारे मॅच होतात गाण्याशी स्मित त्यांचा स्वतःचा आवाजसुद्धा कसला भारदस्त होता.. जेवढी केली ती सगळी कामं त्यांनी मन लावून केलेली स्पष्ट कळतात.>>> अगदी अगदी
'बाजी, 'सीआयडी', 'चौदहवी का
'बाजी, 'सीआयडी', 'चौदहवी का चाँद', 'प्यासा', 'आरपार', 'लव इन टोक्यो', 'जुगनू' आणि 'कागज के फुल' या भारतातल्या पहिल्या सिनेमास्कोप चित्रपटाचं छायालेखन करणार्या श्री. व्ही. के. मूर्ती यांचं निधन.
अरेरे.. जादूई कालावधीचे
अरेरे.. जादूई कालावधीचे प्रत्यक्ष सहभागी कलावंत आणि साक्षीदार एकेक करून निरोप घेतायत, विनम्र श्रद्धांजली..
परमपूज्य बेजन देसाई यांचे
परमपूज्य बेजन देसाई यांचे निधन.
वेद आणि अवेस्ता यांचा तौलनिक अभ्यास करणारे महान व्यक्तिमत्व कालवश झाले. ते धर्माबद्दल कळकळ असलेले व अध्यात्मिक दृष्ट्या उच्च कोटीचे संत होते. त्यांची साधना अग्निपूजक पारशी पंथाप्रमाणे असे. स्वत: सत्य अवलोकिल्यावर ते इतर पंथीयांना त्या त्या साधनापंथाचे मार्गदर्शन करीत. हे भारतीय परंपरेनुसार आहे. त्यांच्या चरणी गाम्याचे प्रणाम.
-गा.पै.
सुप्रसिद्ध पॉप गायक-संगितकार
सुप्रसिद्ध पॉप गायक-संगितकार नंदू भेंडे यांचे निधन!
मराठीतील पहिला रॉकस्टार म्हणू
मराठीतील पहिला रॉकस्टार म्हणू शकतो अशा नंदू भेंडेंच निधन.. :(..
देवा मला एकदा भेटायचय तुला.. म्हणत स्वतःच देवाला भेटायला गेले..
श्रद्धांजली!
श्रद्धांजली!
Pages