Submitted by बेफ़िकीर on 24 January, 2014 - 11:00

चित्र आंतरजालावरून!
एनी बायर्स ऑफ धिस आयडिया?
सोनाक्षी सिन्हा ही 'सौंदर्याची व्याख्या' बदलत आहे.
(व्यक्तीशः) डिंपल, मनीषा कोईराला आणि बिपाशा बसूनंतर जिच्या प्रेमात पडावे असे वाटले अशी ही नायिका!
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शाहीद कपूरने सोनाक्षीची
शाहीद कपूरने सोनाक्षीची हिरॉईन म्हणून कुठल्या तरी पिक्चर मधे काम केलंय. आर राजकुमार ना ?
यू आर राजकुमार असं नाव असावं भौतेक. त्यातला यू सेन्सॉर सर्टिफिकेटवर आलाच आहे म्हणून इथून कमी केला असणार.
जिमी शेरगिल साठी रोल द्यायचा
जिमी शेरगिल साठी रोल द्यायचा झाला तर वनस्पती तुपाच्या व्यापा-याचा मुलगा असं कॅरेक्टर टाकीन शिणेमात.
सोनाक्षीची हिरविन आर
सोनाक्षीची हिरविन

आर राजकुमारनेही 'शाहीद' मधे शाहीद म्हणून काम केलंय.
सोनाक्षीची हिरॉईन >>> अभिषेक
सोनाक्षीची हिरॉईन >>>
अभिषेक - कृपया मला 'दा' नको. मी तुला येथे अरे-तुरे करतोय, तेच मलाही कर (तुला चालणार नसेल तर मात्र सांग
) अरे हा आख्खा बाफ फॅन क्लब आहे, येथे गंभीरपणे काय घेणार. माझ्याही सुरूवातीच्या पोस्ट्स वाचल्यास तर लक्षात येइल 
फारएण्ड .. ओके बॉस, खरे तर
फारएण्ड .. ओके बॉस, खरे तर मला कोणी अरे तुरे केले की वाटते अरे हा नक्कीच मोठा असणार आपल्यापेक्षा, म्हणून या कन्फ्यूजन मी अहोजाहोच करणे योग्य समजतो.. बाकी मला अरेतुरे च्या जागी हडतुड केले तरी चालते
बॅक टू सोनाक्षी सिन्हा __ मागे एका मित्राच्या फेसबूकवर स्टेटस वाचले होते, म्हणे सोनाक्षी सिन्हा आमच्या लिफ्टसारखी दिसते..... अन मला पटलेही होते
आर राजकुमार मधला एक प्रसंग
आर राजकुमार मधला एक प्रसंग मला पटला चक्क.
ती त्याला म्हणते हाइट देखी है क्या तुम्हारी.
तो तिला म्हणतो अपना वजन देखी है क्या?
मै भी तो अॅडजस्ट कर रहा हु.
ईईईईईईई !! नॉट मी ! ओंडका आहे
ईईईईईईई !!
नॉट मी ! ओंडका आहे ओंडका. दांडोबा.
श्या आपण मराठी माणसे...
श्या आपण मराठी माणसे... सिन्हांच्या सोनाक्षीमध्ये आपल्याला भारी आयटम दिसणार मात्र ताम्हाणकरांच्या सईला त्याच साईजमध्ये बघून नाके मुरडणार..
(No subject)
१००
१००
ए! ती सई काय दिसायला सुन्दर
ए! ती सई काय दिसायला सुन्दर आहे? गट्टाणी आहे नुसती. प्रचन्ड पसरट चेहेरा, उगाच्च विस्फारलेले डोळे, तेल न लावलेल्या झिपर्या, श्या! जेव्हा पहाव तेव्हा उगाच दात दाखवत असते.
सोनाक्षी जाड असली तरी दिसायला सुन्दर आहे.
गट्टाणी....
गट्टाणी....
ओंडका आहे ओंडका>>>> मंग काय
ओंडका आहे ओंडका>>>> मंग काय खराट्याच्या काड्या बघायच्या काय आमी टीवीव ,आँ??
खराट्याच्या काड्या??? ( करीना
खराट्याच्या काड्या???:अओ::फिदी: ( करीना का?)
(No subject)
मंग काय खराट्याच्या काड्या
मंग काय खराट्याच्या काड्या बघायच्या काय आमी टीवीव ,आँ??
>>
म्हणजे कोण ?? केजरीवाल की काय...??
खराट्याच्या काडीवरुन काहीजण
खराट्याच्या काडीवरुन काहीजण करीनावर घसरले... तूमी थेट केजरीवालच गाठलात... काय म्हणायचं याला...
कशाला लोकांच्या पोरीना नावं
कशाला लोकांच्या पोरीना नावं ठेवताय, फारफारतर आवडते किवां आवडतं नाही म्हणा
लोकांच्या पोरी लोकांसमोर
लोकांच्या पोरी लोकांसमोर वाट्टेल ते करतात त्यामुळे लोक बोलतात बहुतेक, मलाही नीटसे कळत नाही त्यातले.
ओ बेफि मी तुमच्या बाजूने
ओ बेफि मी तुमच्या बाजूने बोलतोय
लोकांच्या पोरी लोकांसमोर वाट्टेल ते करतात >>> त्यांना कायपण करुदेत हो आपण फक्त बघायचं बोलतोय ना
ए! ती सई काय दिसायला सुन्दर
ए! ती सई काय दिसायला सुन्दर आहे? गट्टाणी आहे नुसती. प्रचन्ड पसरट चेहेरा, उगाच्च विस्फारलेले डोळे, तेल न लावलेल्या झिपर्या, श्या! जेव्हा पहाव तेव्हा उगाच दात दाखवत असते.
>>>>>
कमाल आहे, तुम्ही तिच्यावर टिका करताना देखील तिची सौंदर्यस्थळेच सांगत आहात.
जर तुमचा हा सकारात्मक उपहास असेल तर जमला हं
पण खरेच तिच्या चेहर्याचा शेप नाक्यावरच्या चारचौघींपेक्षा वेगळा आहे, अन सोबतीला विस्फारलेले डोळे अन हसताना खुलून दिसणारी दंतपंक्ती तिच्या पसरलेल्या चेहर्यालाच सूट व्हावी. चाफेकळीसारखे नाक आणि काकडीसारखे अंग असलेल्या पोरींचे काम नाही ते.
सोनाक्षी जाड असली तरी दिसायला सुन्दर आहे.
>>>>>>>
तरी ???
अहो इथे तर काही लोकांना त्या जाडेपणातच तिचे सौंदर्य वाटून राहिलेय.
चाफेकळीसारखे नाक आणि
चाफेकळीसारखे नाक आणि काकडीसारखे अंग असलेल्या पोरींचे काम नाही ते.<<<
काकडीसारखे अंग?
तुम्ही भारतीय सौंदर्यशास्त्राची मूळ परिभाषा बदलायचा कुटिल बेत रचून आला आहात काय? कोवळ्या काकडीची उपमा वयानुसार आलेल्या रसरशीतपणाला देण्याचा एक प्राचीन प्रघात आहे. शरीरयष्टीला चवळीच्या शेंगेची उपमा देतात आपल्याकडे! काकडीसारखी फिगर असलेल्या बाईकडे तिचा नवरा तरी बघेल का राव?
सोनाक्षी सिन्हाचाऽऽऽ विजय असो!
भारतीय सौंदर्यशास्त्राची मूळ
भारतीय सौंदर्यशास्त्राची मूळ परिभाषा
भारतात ज्यांच्या गावात चवळी पिकतच नसेल ते नाही देत हो चवळीची शेंगेची उपमा.
तुम्ही म्हणत आहात ते कोवळी काकडी या उपमेत काकडी पेक्षा "कोवळी" या शब्दाला जास्त अधोरेखित केले जाते. नुसतेच काकडी म्हटले की कोणी वाकडीच डोळ्यासमोर यायची.
तुम्ही म्हणत आहात ते कोवळी
तुम्ही म्हणत आहात ते कोवळी काकडी या उपमेत काकडी पेक्षा "कोवळी" या शब्दाला जास्त अधोरेखित केले जाते. नुसतेच काकडी म्हटले की कोणी वाकडीच डोळ्यासमोर यायची.<<<
आता आहे का? मी हेच म्हणतोय की राव? तुम्हीच म्हणताय काकडीसारखं अंग! काकडीसारखं कोवळेपण नको होय म्हणायला?
अहो पण मी कोवळेपणासाठी कुठे
अहो पण मी कोवळेपणासाठी कुठे ती उपमा वापरलीय
तर ज्यासाठी तुम्ही चवळीच्या शेंगेची उपमा वापरत आहात त्या बारीकपणासाठी वापरतोय..
काकडीसारखी फिगर असलेल्या बाईकडे तिचा नवरा तरी बघेल का राव
>>>>>>>>
आणि हो, बारीकपणा म्हणजे साईज हं , शेप नाही.
तर मी फिगर डोळ्यासमोर ठेऊन काकडी नाही म्हणालो, बहुतेक मूळ गल्लत इथे झालीय
भारतीय सौंदर्यशास्त्राची मूळ
भारतीय सौंदर्यशास्त्राची मूळ परिभाषा बदलायचा कुटिल बेत रचून आला आहात >>
काकडीला कुकंबर म्हणतात ना अभिषेक ?
मी पण आहे सोनाक्षी फॅन-क्लबमध्ये.
(No subject)
वा!!!
वा!!!
हा फोटो खरच मस्त आहे. सुंदर
हा फोटो खरच मस्त आहे. सुंदर !!!!
सोनाक्षी सिन्हाचा विजय
सोनाक्षी सिन्हाचा विजय असो!
अधिकाधिक तरुण तरुणी सोनाक्षी सिन्हाचे भक्त होऊ लागलेले पाहताना मी सुखावत आहे.
Pages