शेरलॉक!

Submitted by तृप्ती आवटी on 8 January, 2014 - 13:54

कम्बरपंखा.....हाहाहा..हा शब्द खुपच आवडला..:)
मी पण आहेच...

या सगळ्या बॅकग्राउंडवर बरीचशी फॅन फिक्शन्स ग्रोस वाटायला लागली आहेत.<<<< +१

काय मस्त इनसाइटफुल बोलला आहे. Happy

त्या त्याच्या आवाजातल्या ओरिजनल शरलॉकच्या गोष्टी ऐकते आहे. सुंदरच वाचल्यात. अगदी व्हॉइसेस वगैरे करून! ही हॅज 'इट'! Happy

अगदी व्हॉइसेस वगैरे करून! >>>> हो , आणि त्या व्हॉइसेस वर शरलॉक सिरियल चा प्रभाव किंवा स्टाइल कुठेही नाहिये. कदाचित कॉपीराइट इशू असतील तर माहित नाही.
त्या ३३ लिन्का अजून ऐकतेय. बाईंनी रेकमेन्ड केली म्हनून कुब्ला खान आधी वाचली , मग ऐकली. वाचताना फार कळली असे नाही पण ऐकताना सही फील आला. काय जबरी वाचलीय त्याने!! "केव्ह ऑफ आइस" हे शब्द ऐकताना लिटरली कुणीतरी बर्फाची फुंकर घातल्याचा फील आला!! Happy

युनिव्हर्स ने काल कोऑपरेट नाही केलं व्हिडिओवर क्लिक केलं तर इंटरनेट कनेक्शनच गेलं ... आता विकेंडात...

नाटक येतंय ना फॉलमध्ये. शो ना हो फुल्यांनो.

मला उगीच जाऊन त्याला इन पर्सन भेटायची उठाठेव नाही करायची. पर्फॉर्म करताना बघायचंय.

सिंडीने फार अभ्यास केलाय Lol
मला तर इतकं टाइट स्केड्युल बघून काळजीच वाटायला लागलीय.. एस४ "टुबी ऑर नॉट टु बी !! " म्हणून. आता पुन्हा २ वर्षं घेतात की काय!

त्याने तिथे स्केड्यूल अपडेट केलं की इथे सिंडीला आयरीनअ‍ॅडलरटेक्स्टटोन येतो की काय अशी आता मला शंका यायला लागली आहे. Proud

यूट्यूबर कंबरनाथच्या, जन्मदिवसाच्या पोषाखातल्याही चित्रफिती आहेत(NSFW) नाही मी शोधायला गेलो नाही. वर दिलेली स्टारट्रेकची चित्रफित संपल्यावर एक " related " चित्रफीत पाहून अवाक झालो.

कंबरबॅचची To the Ends of the Earth ही सिरीज कुणी पाहिली आहे का? त्यात त्याच्या अभिनयाचं बरंच कौतुक करणारे अभिप्राय वाचायला मिळाले. कारण कितीही स्वातंत्र घेतलं तरी शेरलॉकमधला अभिनय होम्सच्या चौकटीबाहेर नेता येणार नाही.
http://www.imdb.com/title/tt0435995/?ref_=fn_al_tt_1

या अगोदर Stephen Hawkings वरच्या एका चित्रपटात त्याने Stephen Hawkings ची भूमिका केली होती.
http://blog.zap2it.com/pop2it/2014/01/benedict-cumberbatch-before-sherlo...

हा माणूस एक बर्‍यापैकी गाजलेला मॉडेल होता/आहे ही नवीनच माहीती मला कळाली आणि त्याच्याबद्दलचा आदर अजून वाढला कारण सहसा आधी गाजलेले मॉडेल्स, हे अभिनेता/अभिनेत्री म्हणून अगदी मठ्ठ असतात असा माझा समज होता. (आठवा जॅकी श्रॉफ किंवा संगीता बिजलानी)
http://www.youtube.com/watch?v=808MCjeB_gY

(आठवा जॅकी श्रॉफ किंवा संगीता बिजलानी)>> तेवढे जुने कशाला? आमचे अर्जुन रामपाल काय कमी मट्ठाधिपती आहेत?

पण बेनेडिक्ट आधी अभिनेता आणि मग मॉडेल असा आहे. आईवडील पण अभिनयामधेच होते.

त्या त्याच्या आवाजातल्या ओरिजनल शरलॉकच्या गोष्टी ऐकते आहे. सुंदरच वाचल्यात. अगदी व्हॉइसेस वगैरे करून! ही हॅज 'इट'>> याची काही लिंक वगैरे असल्यास द्या.

डेव्हिड लेटरमॅनच्या शो मध्ये कम्बरबॅच म्हणाल्याचं आठवतंय की शिकत असताना तो एका तिबेटन मोनॅस्ट्री मध्ये इन्ग्लिश शिक्षक म्हणून वर्षभर नोकरी करत होता.
द फिफ्थ इस्टेट मध्ये ज्युलियन असांजे चं काम केलेय त्याने असं कालच कुठेतरी वाचलं.

माझी नवी मा.बो.कर कम्बरपंखा सखी आणि तिच्यासारख्या अनेक कम्बरपंख्यांसाठी, बाळरूपात बेनेडिक्ट कम्बरबॅच

http://mirrorpix.com/webgate/preview.php?UURL=e669c364bbe518d52502e03df9...

Inscrutable Masquerade - कम्बरच्या आवाजात ऐकताना पूर्ण डोळ्यासमोर येत होती..... नेक्स्ट सीझन्स मधे कधीतरी बघायला आवडेल.

बायदवे ही लिन्क पाहिली का
http://www.youtube.com/watch?v=1zV4FHP4smY
कम्बरबॅचची रियल लाइफ डिटेक्टिव स्किल्स टेस्ट Happy

अजयनी कम्बरनाथ म्हटलेलं बघून भयंकर हसायला आलं Proud
अजय, आज गटगनंतर स्वातीकडे कम्बरपूजा आहे. तेव्हा येण्याचे करावे.

कम्बरपूजा Biggrin

कम्बरनाथचा फोटो चौरंगावर, चारी बाजूस केळीची खुंटं, दोन मोठ्या समया, उदबत्तीचा सुवास, काकवा पैठण्या नेसून आणि नथी घालून पुजेला बसल्यात, बाकीचे मायबोलीकर समोर ठेवलेल्या थाळीत क्वार्टर्स टाकून नमस्कार करून जाताहेत असं दृष्य डोळ्यांसमोर आलं Proud प्रसाद म्हणून चहाशिवाय दुसरं काही मिळणार नाही बर्का Wink

अजय तुम्ही छुपे कम्बरभक्त आहात असा मला संशय येतोय Happy

वर दिलेल्या लिंकांसाठी धन्यवाद पण आम्ही बहुतेक सगळ्या आधीच बघितल्या आहेत. कम्बरकोपच्यात प्रायव्हेट सर्क्युलेशन होते अशा खास लिंकांचे Happy

कम्बर बराच त्याच्या डॅड सारखा दिसतो असं वाटलं का ? मला काल ए३ बघताना वाटलं.. दोघांचे चीक बोन्स सारखे दिसत होते साइड च्या शॉट मधे Happy

अरे मी परवाच म्हंटलं ना तो वडलांसारखा दिसतो.

रच्याकने, बाई आणि मै एकदम खर्‍याखुर्‍या फुल्या आहेत. शेरलॉक बघताना भावभावनांनी युक्त उद्गार, उसासे टाकत होत्या Wink मध्येच एकदम एक्साइट होउन शेरलॉकशी बोलत पण होत्या Biggrin

शेरलॉक मेड मी टर्न ऑन द टीव्ही इन द बेडरूम आफ्टर ६-७ इयर्स! काल रात्री मस्त कंफर्टरमध्ये गुरफटून सि३ए३ पाहिला.

Pages