अग्गं काय हे शूम्पे! ग्रेट गेम, स्विमिंग पूल सीन. क्लिफहँगर म्हणजे फार नाही पण मॉरिआर्टीचं प्रथमच दर्शन आणि भेट , आणि समोरासमोर येऊन पण काही स्फोट न होता "सी यु अगेन" करून निघून जातो तो. सजेस्टिंग की आता पुढे बरीच नाटकं होणार ... दॅट वॉज फन पार्ट! माझा फेवरेट एपिसोड होता.
Submitted by maitreyee on 14 February, 2014 - 15:51
क्लिफहँगर म्हणजे फार नाही पण मॉरिआर्टीचं प्रथमच दर्शन आणि भेट , आणि समोरासमोर येऊन पण काही स्फोट न होता "सी यु अगेन" करून निघून जातो तो.>> ते दुसर्या सीझनच्या पहिल्या एपिसोडला.
पहिल्या सीझनच्या तिसर्या एपिसोडला शेरलॉक गन त्या बॉम्बवर रोखून असतो आणि मोरीअर्टी आणि तो एकमेकांकडे बघत असतात एवढाच शेवट होतो.
पहिल्या सीझनच्या तिसर्या एपिसोडला शेरलॉक गन त्या बॉम्बवर रोखून असतो आणि मोरीअर्टी आणि तो एकमेकांकडे बघत असतात एवढाच शेवट होतो.
>> +१ कालच परत पाहिला सि१ए३ तो सीन सि२ए१ मध्ये कंटिन्यू होतो...
http://tomandlorenzo.com/2014
http://tomandlorenzo.com/2014/02/bafta-new-york-presents-in-conversation...
कम्बरनाथाने हेअर स्टाईल बदलली
कम्बरनाथाने हेअर स्टाईल बदलली (वर फोटो पेक्षा) तर तो चंपु दिसतो असं माझ मत आहे ..

भक्तांनी माझी सुपारी देवु नये ही विनंती
अर्रे नुस्ते फोटो इज नॉट
अर्रे नुस्ते फोटो इज नॉट कम्बर्नाथ एनीवे! च्च किती वेळा सांगायचं! आवाज, अदाएं... इ. इ........आधीची पानं वाच आता चनस.
आधी त्याची अॅक्टिंग बघा मग
आधी त्याची अॅक्टिंग बघा मग बाकीचं बोला. अॅक्टिंग आवडली की थर्ड स्टार आणि रेकर्स सारखे चित्रपट पण अॅडमायर करू शकाल.
विश्वास बसत नसेल तर त्या ह्यांना विचारा
वोक्के स्वारी .. बघेन आता
वोक्के स्वारी .. बघेन आता
सि१ चा शेवट काय होता? अजिबातच
सि१ चा शेवट काय होता? अजिबातच आठवेना... परत बघाय्ला पाहिजे. काही क्लिफहँगर होता का?
अग्गं काय हे शूम्पे! ग्रेट
अग्गं काय हे शूम्पे! ग्रेट गेम, स्विमिंग पूल सीन. क्लिफहँगर म्हणजे फार नाही पण मॉरिआर्टीचं प्रथमच दर्शन आणि भेट , आणि समोरासमोर येऊन पण काही स्फोट न होता "सी यु अगेन" करून निघून जातो तो. सजेस्टिंग की आता पुढे बरीच नाटकं होणार ... दॅट वॉज फन पार्ट! माझा फेवरेट एपिसोड होता.
मॉरिआर्टीचं प्रथम दर्शन आणि
मॉरिआर्टीचं प्रथम दर्शन आणि त्याचं माइंड चेंज करणार्या आयरिन अॅडलरची हिंट पण होती ना त्याच एपिसोडमध्ये.
त्याला फोन येतो तेव्हा अचानकच फनी मूड होतो त्या स्वीमिंग पूल सीनचा.
हो आणि आयरिन चा
हो
आणि आयरिन चा नेलपेन्ट्वाला हात पण दाखवलाय कुठेतरी... मस्त एन्डिंग होतं ! मॉरिआर्टीचे डायलॉग्ज भावखाऊ होते !
अरे हां...आठवलं तो फोन
अरे हां...आठवलं तो फोन आयरिनचा असणार हे मला आयरिनचा एपिसोड बघताच जाणवलं होतं बाकी...
http://www.independent.ie/ent
http://www.independent.ie/entertainment/benedict-cumberbatch-feared-sher...
http://www.mirror.co.uk/tv/tv
http://www.mirror.co.uk/tv/tv-news/benedict-cumberbatch-says-born-play-3...
http://www.hollywoodreporter.
http://www.hollywoodreporter.com/race/sherlock-star-benedict-cumberbatch...
क्लिफहँगर म्हणजे फार नाही पण
क्लिफहँगर म्हणजे फार नाही पण मॉरिआर्टीचं प्रथमच दर्शन आणि भेट , आणि समोरासमोर येऊन पण काही स्फोट न होता "सी यु अगेन" करून निघून जातो तो.>> ते दुसर्या सीझनच्या पहिल्या एपिसोडला.
पहिल्या सीझनच्या तिसर्या एपिसोडला शेरलॉक गन त्या बॉम्बवर रोखून असतो आणि मोरीअर्टी आणि तो एकमेकांकडे बघत असतात एवढाच शेवट होतो.
पहिल्या सीझनच्या तिसर्या
पहिल्या सीझनच्या तिसर्या एपिसोडला शेरलॉक गन त्या बॉम्बवर रोखून असतो आणि मोरीअर्टी आणि तो एकमेकांकडे बघत असतात एवढाच शेवट होतो.
तो सीन सि२ए१ मध्ये कंटिन्यू होतो...
>> +१ कालच परत पाहिला सि१ए३
अय्या हो की चला म्हणजे
अय्या हो की
चला म्हणजे पहिला सीझन पुन्हा बघायला हरकत नाही त्या निमित्ताने 
http://www.hollywoodreporter.
http://www.hollywoodreporter.com/news/teenage-benedict-cumberbatch-look-...
http://www.huffingtonpost.co.
http://www.huffingtonpost.co.uk/2014/02/18/benedict-cumberbatch-doppelga...
मी काल पुरवून पुरवून सिझन ३
मी काल पुरवून पुरवून सिझन ३ एपिसोड ३ पाहीला. (अओ.. आता काय करायचे?) बहुतेक पारायणंच.
शेरलॉकच्या थीम साँगची रिंगटोन शोधत होते. मी कमालीच्या प्रेमात आहे त्या थीम साँगच्या.
(http://allegator.deviantart.
(http://allegator.deviantart.com/art/New-Sherlock-Holmes-278127565>
बस्कू, मस्त आहे चित्र. तो
बस्कू, मस्त आहे चित्र.
तो वरचा मुलगा अजिबातच तसा दिसत नाही. उगाच काय!
भारी.
भारी.
इथला वरचा फोटो बघा येत नाहिये
इथला वरचा फोटो बघा येत नाहिये मला आत्ता पण या फोटोत जsssरास्सा दिसतोय लहानपणच्या कम्बरसारखा :
http://blog.zap2it.com/pop2it/2014/02/meet-benedict-cumberbatchs-doppelg...
http://blog.zap2it.com/pop2it
http://blog.zap2it.com/pop2it/2014/02/benedict-cumberbatch-sings-frozens...
BBC Sherlock`s Theme Melody
BBC Sherlock`s Theme Melody
http://www.youtube.com/watch?v=-hncC_s6XlM
फ्रोझन भारी आहे !
फ्रोझन भारी आहे !
तो मुलगा लहान आहे आणि ग्रूम्ड
तो मुलगा लहान आहे आणि ग्रूम्ड नाहीये. थोडा मोठा झाल्यावर कम्बरबॅचसारखे केस, कपडे करून तसे लूक्स दिले तर दिसेल बराचसा त्याच्यासारखा.
बरंय की. नाही तर आपल्या नंतरच्या पिढीने (लिटरली) कुणाच्या तोंडाकडे बघायचं
छ्या! ग्रूमिंग करेल पण
छ्या! ग्रूमिंग करेल पण स्मार्ट्स आणि अॅटिट्यूड कुठून आणेल? इट्स ऑल इन द आइज!
चायनीज लोकं इतके का मागे
चायनीज लोकं इतके का मागे पडलेत कम्बरबॅचच्या? ग्रॅहम नॉटॉन शो मध्ये एक बाई हाँग काँगहून आली होती. तिलाच पहिली हग मिळाली. फुली!
http://www.hypable.com/2014/0
http://www.hypable.com/2014/02/19/benedict-cumberbatch-quiz/
Pages