मला कुणी रेड बिअर्ड चं उत्तर दिलं नाही. शेवती मीच शोधलं. शरलॉक लहान असताना तो त्याचा डॉगी असतो. तो मरतो तेव्हा मायक्रोफ्ट किंवा पेरेन्ट्स त्याला रेड बिअर्ड "हॅप्पी फार्म वर रहायला गेला" असं सांगतात आणि ही टोटली बाइज इट एक एम्बॅरॅसिंग पास्ट स्टोरी - असं कुठेतरी ट्रिविआ मधे वाचलं
रेफरन्स जॉन च्या वेडिंगशी आहे, पुन्हा शरलॉक रिअॅलिटी बघायला तयार नसतो म्हणून.
Submitted by maitreyee on 28 January, 2014 - 15:07
मला सबटायटल्स शिवाय काही मजा येत नाही. उलट पूर्ण कळलंय असं एकदा सबटायटल्स बघून फीलिंग आलं की मग परत बघताना पाहिजे तिकडे लक्ष देता येतं.
सबटायटल्स न बघायचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ?
ट्रेलर बघितला. पण शूम्पीसारखं झालं, सगळी आधीच्याच सीझन्स मधल्या क्लिप्स आहेत ना!
आईचं काय ते कळलं. "यू कॅन कॉल हर इफ यू लाइक. बट शी अन्डरस्टॅन्ड्स लिटल" असं होतं ते वाक्य.
बर हेल्प !! मला ते मायक्रॉफ्ट् चे बहुचर्चित वाक्यच आठवत नाहिये ए३ मधलं !! " युअर लॉस विल् ब्रेक माय हार्ट" कधी केव्हा का म्हणतो ते ?? फारच चर्चा करून राह्यलेत लोक त्यावर.
Submitted by maitreyee on 29 January, 2014 - 09:48
I love the little bit where Mrs. Holmes comes out of the house and says, "are you two smoking!?!" And Mycroft is like "No!" and Sherlock says, "Mycroft did it!" And it's hilarious.
Mycroft tells him that MI5 or whatever, wants Sherlock to go on a mission, but Mycroft wants him to decline it. It's apparently back in eastern Europe and Mycroft has figured out that it would lead to Sherlock's death in six months. Sherlock declines it as told, and then asks Mycroft why he didn't leap at the opportunity to be rid of him - Mycroft says that he thinks Sherlock is still needed in London, but then as he's walking away, he admits, "also your loss would break my heart." To which Sherlock chokes on smoke and says, "what the hell am I supposed to say to that?!" And I love it... I mean, despite how hard I am on Mycroft sometimes, he DOES love Sherlock.
Submitted by स्वाती_आंबोळे on 29 January, 2014 - 09:52
ओह! it would lead to Sherlock's death in six months. >>> !!! मला वाटलं की जॉनला गुडबाय करताना शरलॉक जेव्हा ६ महिने म्हणतो तेव्हा ६ महिन्यात ते मिशन पूर्ण होईल असे म्हणत आहे!
Submitted by maitreyee on 29 January, 2014 - 09:58
हो ए३ बद्दल बरंच बोलायचं राहिलंय असं माझ्या लक्षात आलंय वरच्या लिन्क चा अभ्यास केल्यावर.
शरलॉक ने पार वाउज घेतल्या, जॉन - मेरीसाठी. एकदा नव्हे तीनदा मरायला जाऊन आला त्या जॉन साठी. पुरे झाले, आता जॉन साठी झुरणे बंद करून ही शुड गो बॅक टु हिज ओल्ड सेल्फ!
बायदवे मेरीने गोळी घातल्यावर जवळपास मरायला टेकल्यावर "जॉन इज इन डेन्जर " अशा विचाराने फाइट बॅक करतो हे दाखवण्यासाठी ते माइंड पॅलेस मधे उंच जिना प्रयासाने चढताना दाखवलाय ते सही घेतलंय!!
Submitted by maitreyee on 29 January, 2014 - 10:09
. तो मरतो तेव्हा मायक्रोफ्ट किंवा पेरेन्ट्स त्याला रेड बिअर्ड "हॅप्पी फार्म वर रहायला गेला" असं सांगतात आणि ही टोटली बाइज इटं<ंंं याचाच रेफरन्स माईन्ड पॅलेसमधे पण घेतला आहे. गोळी लागल्यावर पेन जाणवू नये म्हणून मायक्रॉफ्ट त्याला हॅपी मेमरीज आठवायला सांगतो तेव्हा लहान्या शेरलॉक रेड बीअर्डकडे जातो.
बहुधा त्याची आवश्यकताच उरणार नाही पुढच्या सीझनमधे. मेरीचं लक्षण काही ठीक नाहीये >>> हो मला तर वाटतेय की मेरी ते बेबी जन्माला यायच्या आतच जाणार आहे. नाहीतर स्टोरी पुढे नेणे अवघड होईल. जॉन आणि डोमेस्टिक ब्लिस ला घेऊन....
Submitted by maitreyee on 29 January, 2014 - 11:09
ओरिजिनल शेरलॉक मध्ये मोरिआर्टी फक्त एखाददुसर्या गोष्टीतच आहे ना? त्याला असा मेन डेसिग्नेटेड व्हिलन बनवलेलं मला नाही आवडणार.
रेडिंग्टन कोण? आठवेना मला...
न चालायला काय, मला सुद्धा मॉरिआर्टी आवडतो. मस्त डायलॉग्ज आहेत त्याचे. आणि तो क्रीपी आवाज! मला आवडेल अजून मॉरिआर्टी बघायला.
तो मॅग्नसन मात्र बेकार , यक्की होता अगदीच. रेडिंग्टन कोण ते मलाही कळलं नाही.
Submitted by maitreyee on 29 January, 2014 - 12:31
म्हणून सबटायटल्स लावायची,
म्हणून सबटायटल्स लावायची, कळलं? > >हे तुम्ही बोलताय ईबा ?
पाहिला तो फॅन मेड प्रोमो ऑफ
पाहिला तो फॅन मेड प्रोमो ऑफ सि४. फारच वेगवान होता त्यामुळे काहीच नीटसं समजलं नाही. धन्यवाद!
हिचं सगळं लक्ष जेवणात असणार.
हिचं सगळं लक्ष जेवणात असणार. हिला फुली क्लबमधून १ दिवस सस्पेंड करा
मला कुणी रेड बिअर्ड चं उत्तर
रेफरन्स जॉन च्या वेडिंगशी आहे, पुन्हा शरलॉक रिअॅलिटी बघायला तयार नसतो म्हणून.
मला सबटायटल्स शिवाय काही मजा
मला सबटायटल्स शिवाय काही मजा येत नाही. उलट पूर्ण कळलंय असं एकदा सबटायटल्स बघून फीलिंग आलं की मग परत बघताना पाहिजे तिकडे लक्ष देता येतं.
सबटायटल्स न बघायचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ?
to farch fast bolto kadhi
to farch fast bolto kadhi kadhi.. subtitles are must.
शिळ्या जेवणात कसलं आलय
शिळ्या जेवणात कसलं आलय लक्ष...
http://www.digitalspy.com/bri
http://www.digitalspy.com/british-tv/s129/sherlock/recaps/a542964/sherlo...
लिन्क रहावी म्हणून इथे टाकतेय.
एस ३ ए३ चा अनालिसिस - फार अभ्यास दिलाय बाईंनी
एम्टीने बघितला का
एम्टीने बघितला का ट्रेलर?
आईचं काय ते कळलं का विदाउट सबटायटल्सवाल्यांना?
ट्रेलर बघितला. पण शूम्पीसारखं
ट्रेलर बघितला. पण शूम्पीसारखं झालं, सगळी आधीच्याच सीझन्स मधल्या क्लिप्स आहेत ना!
आईचं काय ते कळलं. "यू कॅन कॉल हर इफ यू लाइक. बट शी अन्डरस्टॅन्ड्स लिटल" असं होतं ते वाक्य.
बर हेल्प !! मला ते मायक्रॉफ्ट् चे बहुचर्चित वाक्यच आठवत नाहिये ए३ मधलं !! " युअर लॉस विल् ब्रेक माय हार्ट" कधी केव्हा का म्हणतो ते ?? फारच चर्चा करून राह्यलेत लोक त्यावर.
एम्टी, S3E3मधे. इथे बघ : I
एम्टी, S3E3मधे.
इथे बघ :
I love the little bit where Mrs. Holmes comes out of the house and says, "are you two smoking!?!" And Mycroft is like "No!" and Sherlock says, "Mycroft did it!" And it's hilarious.
Mycroft tells him that MI5 or whatever, wants Sherlock to go on a mission, but Mycroft wants him to decline it. It's apparently back in eastern Europe and Mycroft has figured out that it would lead to Sherlock's death in six months. Sherlock declines it as told, and then asks Mycroft why he didn't leap at the opportunity to be rid of him - Mycroft says that he thinks Sherlock is still needed in London, but then as he's walking away, he admits, "also your loss would break my heart." To which Sherlock chokes on smoke and says, "what the hell am I supposed to say to that?!" And I love it... I mean, despite how hard I am on Mycroft sometimes, he DOES love Sherlock.
ओह! it would lead to
ओह! it would lead to Sherlock's death in six months. >>> !!! मला वाटलं की जॉनला गुडबाय करताना शरलॉक जेव्हा ६ महिने म्हणतो तेव्हा ६ महिन्यात ते मिशन पूर्ण होईल असे म्हणत आहे!
माझी भिस्त आता मायक्रॉफ्टच्या
माझी भिस्त आता मायक्रॉफ्टच्या रॅशनॅलिटी वरच आहे. सि३ मध्ये शेरलॉक फारच सॉफ्टी दाखवलाय...
हो ए३ बद्दल बरंच बोलायचं
हो ए३ बद्दल बरंच बोलायचं राहिलंय असं माझ्या लक्षात आलंय वरच्या लिन्क चा अभ्यास केल्यावर.
शरलॉक ने पार वाउज घेतल्या, जॉन - मेरीसाठी. एकदा नव्हे तीनदा मरायला जाऊन आला त्या जॉन साठी. पुरे झाले, आता जॉन साठी झुरणे बंद करून ही शुड गो बॅक टु हिज ओल्ड सेल्फ!
बायदवे मेरीने गोळी घातल्यावर जवळपास मरायला टेकल्यावर "जॉन इज इन डेन्जर " अशा विचाराने फाइट बॅक करतो हे दाखवण्यासाठी ते माइंड पॅलेस मधे उंच जिना प्रयासाने चढताना दाखवलाय ते सही घेतलंय!!
>> आता जॉन साठी झुरणे बंद
>> आता जॉन साठी झुरणे बंद करून
बहुधा त्याची आवश्यकताच उरणार नाही पुढच्या सीझनमधे. मेरीचं लक्षण काही ठीक नाहीये.
डोमेस्टिक ऑब्लिगेशन्समुळे
डोमेस्टिक ऑब्लिगेशन्समुळे विदाउट सबटायटल्सवाल्यांनी दोन दिवस झाले शेरलॉकचं तोंड सुद्धा बघितलेलं नाही
. तो मरतो तेव्हा मायक्रोफ्ट
. तो मरतो तेव्हा मायक्रोफ्ट किंवा पेरेन्ट्स त्याला रेड बिअर्ड "हॅप्पी फार्म वर रहायला गेला" असं सांगतात आणि ही टोटली बाइज इटं<ंंं याचाच रेफरन्स माईन्ड पॅलेसमधे पण घेतला आहे. गोळी लागल्यावर पेन जाणवू नये म्हणून मायक्रॉफ्ट त्याला हॅपी मेमरीज आठवायला सांगतो तेव्हा लहान्या शेरलॉक रेड बीअर्डकडे जातो.
शरलॉकॉलॉजी
शरलॉकॉलॉजी
बहुधा त्याची आवश्यकताच उरणार
बहुधा त्याची आवश्यकताच उरणार नाही पुढच्या सीझनमधे. मेरीचं लक्षण काही ठीक नाहीये >>> हो मला तर वाटतेय की मेरी ते बेबी जन्माला यायच्या आतच जाणार आहे. नाहीतर स्टोरी पुढे नेणे अवघड होईल. जॉन आणि डोमेस्टिक ब्लिस ला घेऊन....
मैची पोस्ट वाचून मला रावसाहेब
मैची पोस्ट वाचून मला रावसाहेब आठवले
(No subject)
रावसाहेब ? "लेडी सितारिस्ट "
रावसाहेब ? "लेडी सितारिस्ट " आठवलं का
नाही गं, लहान बाळाचं बरंवाईट
नाही गं, लहान बाळाचं बरंवाईट करण्याचा किस्सा आठवला.
हो, लेडी सितारिष्टच्याच
हो, लेडी सितारिष्टच्याच मुलाबद्दल आहे ते.
>>
बायकांच्या आडियन्सला रडवायला ते पोरबीर माराल तर याद राखा! पोरं मारून आडियन्स रडवून पैसे मिळवायचं म्हणजे पाऽप की हो थू:!!
<<
अरे हां बरोबर.
अरे हां बरोबर.
हां तेच . त्यावरून लक्षात
हां तेच . त्यावरून लक्षात आलं. वर मी म्हणतेय तसं केलं तर परत जॉन ला चुचकारण्यात १ एपिसोड घालवतील की काय
मला मॉरिआर्टी आवडतो असं इथे
मला मॉरिआर्टी आवडतो असं इथे म्हणालेलं चालत का? मस्त ड्यांजर व्हिलन वाटतो तो
ह्या सिझनचा क्रश 'रेडिन्ग्टन' आहे
ओरिजिनल शेरलॉक मध्ये
ओरिजिनल शेरलॉक मध्ये मोरिआर्टी फक्त एखाददुसर्या गोष्टीतच आहे ना? त्याला असा मेन डेसिग्नेटेड व्हिलन बनवलेलं मला नाही आवडणार.
रेडिंग्टन कोण? आठवेना मला...
न चालायला काय, मला सुद्धा
न चालायला काय, मला सुद्धा मॉरिआर्टी आवडतो.
मस्त डायलॉग्ज आहेत त्याचे. आणि तो क्रीपी आवाज! मला आवडेल अजून मॉरिआर्टी बघायला.
तो मॅग्नसन मात्र बेकार , यक्की होता अगदीच. रेडिंग्टन कोण ते मलाही कळलं नाही.
रेडिंग्टन
रेडिंग्टन :
http://en.wikipedia.org/wiki/The_Blacklist_%28TV_series%29
http://en.wikipedia.org/wiki/James_Spader
Pages