You scored: 10 / 10
Your Ranking: You know as much as Martin Freeman! It's like you've worked with Benedict on two major film and TV franchises. You know him like the back of your hand, and Benedict may have to put out a restraining order. Ooh, now he's paying attention to you!
Submitted by स्वाती_आंबोळे on 21 February, 2014 - 09:32
येडे झालेत>>>>....खरंच विश्वास बसणार नाही.... 'माजला सारा जगी हा खास वेड्यांचा पसारा' >>> वाचून जाम इरिटेट झालं.... कम्बरबॅच ने टॉक शोज, ऑस्करफिस्कर प्रेझेन्ट करणे वगैरे वेळ घालवणे सोडून् लवकर शेरलॉक चे पुढचे सीझन लिवायलाबिवायला मदत करावी....ज्यामुळे त्याचा भाव वाढून येवढा उदोउदो चाललाय ते मूळ काम परत हाती घ्यावे म्हंजे २०१६ पर्यंत याच पंख्याना वाट पहावी लागणार नाही....:)
3. Did you realize that Cumberbatch has never really had a romantic lead? "I always seem to be cast as slightly wan, ethereal, troubled intellectuals or physically ambivalent bad lovers," he says.
>>> ऑ ..नॉट फेअर !!
7. One of Cumberbatch's very first acting roles came when he was a student. "I played the queen of the fairies," he says, speaking of Queen Titania in Shakespeare's "A Midsummer Night's Dream."
8. Sometimes, Cumberbatch gets tired of playing such intellectual giants. "I am so ready to play a really dumb character," the actor says in his interview. >>>> त्या फोटो बाँबनंतर हे मला पटलंय.
मीटिंग मधे ? भाग २ तर जॉन-मेरी लग्नाबद्दल आहे ना सगळा. त्या भागात कुठे मीटिंग आहे ? (विसरले की काय मी ?) माय्क्रॉफ्ट फोन वर शरलॉक ला "डोन्ट गेट इन्वॉल्व्ड " म्हणतो त्याबद्दल म्हणते अहेस का ? त्यात तो त्यांच्या लहानपणीच्या कुत्र्याबद्दल बोलत असतो "रेड बिअर्ड"
मैत्रेयी, " शेर्लॉक ला एक्झाइल मधे पाठवण्या बाबत असते " ती म्हणात असेल. पुढे मोरिआर्ती परत येतो म्हणून विमानाला परत बोलावतात
बहुतेक तो सि ३ ए ३ असेल. मेरी चा पास्ट आहे त्यात आणि चक्क शेर्लॉक्ची गर्ल्फ्रेन्ड .
http://www.huffingtonpost.co.
http://www.huffingtonpost.co.uk/2014/02/19/benedict-cumberbatch-star-war...
http://blogs.indiewire.com/th
http://blogs.indiewire.com/theplaylist/watch-1-hour-talk-with-benedict-c...
http://www.hypable.com/2014/0
http://www.hypable.com/2014/02/02/benedict-cumberbatch-movies-sherlock-v...
http://www.hypable.com/2013/1
http://www.hypable.com/2013/12/30/2013-was-the-year-of-benedict-cumberba...
ते क्विझ काही काम करत नाही
ते क्विझ काही काम करत नाही
उत्तर दिलं तरी पुढच्या प्रश्नाला जातच नाही...
तुमच्या ब्राउझरमध्ये
तुमच्या ब्राउझरमध्ये प्रॉब्लेम असेल. मी घेतलं. ढीगभर स्कोअर आला
मी पण घेतलं "Your Ranking:
मी पण घेतलं "Your Ranking: You're a Cumberbitch-level stalker. You may as well consider yourself a Cumberbitch if you don't already"
माझं असं काही रँकिंग येणार
माझं असं काही रँकिंग येणार नाही अशी खात्री आहे मला पण अत्रिही घेणार क्विझ...
९/१० आला स्कोर. काय वय आहे
९/१० आला स्कोर. काय वय आहे म्हणे कम्बरबॅचचं?
३७
३७
You're a Cumberbitch-level
You're a Cumberbitch-level stalker >>> हो हो हेच आलं
http://au.ibtimes.com/article
http://au.ibtimes.com/articles/539585/20140220/benedict-cumberbatch-look...
You scored: 10 / 10 Your
You scored: 10 / 10
Your Ranking: You know as much as Martin Freeman! It's like you've worked with Benedict on two major film and TV franchises. You know him like the back of your hand, and Benedict may have to put out a restraining order. Ooh, now he's paying attention to you!
'मॉली' झाल्यापासून बरीच मजल
'मॉली' झाल्यापासून बरीच मजल मारलीत की
हो हो, ते फार लागलं होतं
हो हो, ते फार लागलं होतं मनाला!
(No subject)
माझ्या ९/१० स्कोरला पण मी
माझ्या ९/१० स्कोरला पण मी मार्टीन फ्रीमन होते त्या क्विझनुसार. सेम इबांचा पॅराच होता रिझल्ट मध्ये.
http://tv.yahoo.com/blogs/tv-
http://tv.yahoo.com/blogs/tv-news/benedict-cumberbatch-has-several-doppe...
छ्या , लोकांना साधं कळत
छ्या , लोकांना साधं कळत नाही. इट्स नॉट जस्ट द फेस!!
येडे झालेत.
येडे झालेत.
http://jezebel.com/benedict-c
http://jezebel.com/benedict-cumberbatch-will-present-at-this-years-oscar...
But who cares if Jesus Christ himself sets foot on that stage because CUMBERBATCH WILL BE THERE >>>>
अँड हु केअर्स हु इज द विनर
दुसरा पॅरा वाचून एक काकू आठवल्या
येडे झालेत>>>>....खरंच
येडे झालेत>>>>....खरंच विश्वास बसणार नाही.... 'माजला सारा जगी हा खास वेड्यांचा पसारा' >>> वाचून जाम इरिटेट झालं.... कम्बरबॅच ने टॉक शोज, ऑस्करफिस्कर प्रेझेन्ट करणे वगैरे वेळ घालवणे सोडून् लवकर शेरलॉक चे पुढचे सीझन लिवायलाबिवायला मदत करावी....ज्यामुळे त्याचा भाव वाढून येवढा उदोउदो चाललाय ते मूळ काम परत हाती घ्यावे म्हंजे २०१६ पर्यंत याच पंख्याना वाट पहावी लागणार नाही....:)
हा धागा वाचून शेरलॉक बघायला
हा धागा वाचून शेरलॉक बघायला डोकावले आणि पार वाहातच गेले. तीनही सीझन पाहूनच थांबले. मधे गावाला जायला लागले तर फार मिस केलेय्त्याला.
http://blog.zap2it.com/pop2it
http://blog.zap2it.com/pop2it/2014/03/benedict-cumberbatch-10-reasons-to...
10 reasons to love the 'Sherlock' star even more
3. Did you realize that Cumberbatch has never really had a romantic lead? "I always seem to be cast as slightly wan, ethereal, troubled intellectuals or physically ambivalent bad lovers," he says.
>>> ऑ ..नॉट फेअर !!
7. One of Cumberbatch's very first acting roles came when he was a student. "I played the queen of the fairies," he says, speaking of Queen Titania in Shakespeare's "A Midsummer Night's Dream."
8. Sometimes, Cumberbatch gets tired of playing such intellectual giants. "I am so ready to play a really dumb character," the actor says in his interview. >>>> त्या फोटो बाँबनंतर हे मला पटलंय.

त्याने नॉटिंग हिलमधला ह्यु
त्याने नॉटिंग हिलमधला ह्यु ग्रँटचा होता तसा होपलेस रोमँटिक रोल केला तर फारच आवडेल बघायला. सोबत जुलिया रॉबर्टसारखी सुंदर आणि गुणी अभिनेत्री.
एक प्रश्न पडलाय. सि.३ ए. २मधे
एक प्रश्न पडलाय.
सि.३ ए. २मधे शेवटी मायक्रॉफ्ट मीटिंगमधे म्हणतो, "You know what happened to the other one."
हे काय संदर्भात आहे?
सॉरी सॉरी, सि.३ ए.३ म्हणायचं होतं मला.
मीटिंग मधे ? भाग २ तर
मीटिंग मधे ? भाग २ तर जॉन-मेरी लग्नाबद्दल आहे ना सगळा. त्या भागात कुठे मीटिंग आहे ? (विसरले की काय मी ?) माय्क्रॉफ्ट फोन वर शरलॉक ला "डोन्ट गेट इन्वॉल्व्ड " म्हणतो त्याबद्दल म्हणते अहेस का ? त्यात तो त्यांच्या लहानपणीच्या कुत्र्याबद्दल बोलत असतो "रेड बिअर्ड"
मैत्रेयी, " शेर्लॉक ला
मैत्रेयी, " शेर्लॉक ला एक्झाइल मधे पाठवण्या बाबत असते " ती म्हणात असेल. पुढे मोरिआर्ती परत येतो म्हणून विमानाला परत बोलावतात
बहुतेक तो सि ३ ए ३ असेल. मेरी चा पास्ट आहे त्यात आणि चक्क शेर्लॉक्ची गर्ल्फ्रेन्ड .
परत बघा.
परत बघा.
इन्ना तू म्हणातेस ते सि३ ए३
इन्ना तू म्हणातेस ते सि३ ए३ आहे. वर सहेलीने सि३ ए२ लिहिलेय , म्हणूनच कळेना मला.
Pages