नाही ना! शरलॉक विथ अ स्प्रिट्झ ऑफ मिशन इम्पॉसिबल! >>> कूऊऊल! असाच बनावट व्हिडिओ असेल तरी चालेल मला. मी काय युट्य्बवरचे फॅनमेड क्रॅक व्हिडिओज पण बघते पन्नास वेळा !
Submitted by maitreyee on 28 January, 2014 - 09:52
नेट लावून पहिले दोन एपिसोड्स बघितले. पहिल्या एपिसोडमधला शेवटला अर्धा तास फक्त आणि फक्त तुम्ही धृवबाळ करू नये म्हणून. एंजॉय करत बघणं जमायला एकूण किती एपिसोड्स बघावे लागतात? मै म्हणाली होती अख्खा सीझन! काही कमी होऊ शकतं का?
मी कंबरबॅचचं शेरलॉक सोडून बाकी काहीच पाहिलेलं नाही अजून तरी. मला तो आवडण्यामध्ये शेरलॉक च्या कॅरेक्टरचा फार मोठा हात आहे. शेरलॉक म्हणून तो इतका फिट्ट आहे.
मला रॉबर्ट डाउनी ज्यु. फार्फार आवडतो. आयर्न मॅन सिरीज, ट्रॉपिक थंडर, अव्हेंजर्स. त्याने पण शेरलॉक केला, १ नाही २ सिनेमे. त्यात मला तो तेव्हा आवडलेलाच होता. पण आता कम्बरबॅचचा शेरलॉक बघितल्यावर जाणवलं की रॉ.डा.ज्यु. हा तो स्वत:च वाटत होता शेरलॉक न वाटता... कम्बरबॅच मला तरी १००% शेरलॉक वाटतो.
असो.
एम्टी, भार्र्र्र्र्र्र्री
एम्टी, भार्र्र्र्र्र्र्री आहे. शरलॉक विथ अ स्प्रिट्झ ऑफ मिशन इम्पॉसिबल!

तुला संध्याकाऽऽऽऽऽऽऽऽळपर्यंत नाही बघता येणार? अरेरेरेरे!
:( नाही ना! शरलॉक विथ अ
http://www.reddit.com/r/Sherl
http://www.reddit.com/r/Sherlock/comments/1wd5cc/cool_fan_made_trailer_f...
ही लिंक आणि ल्हान्याने दिलेली लिंक एकच असेल तर मै म्हणते तसंच असेल.
नेट लावून पहिले दोन एपिसोड्स
नेट लावून पहिले दोन एपिसोड्स बघितले. पहिल्या एपिसोडमधला शेवटला अर्धा तास फक्त आणि फक्त तुम्ही धृवबाळ करू नये म्हणून.
एंजॉय करत बघणं जमायला एकूण किती एपिसोड्स बघावे लागतात? मै म्हणाली होती अख्खा सीझन! काही कमी होऊ शकतं का? 
तीच दिसते आहे. भन्नाट केली
तीच दिसते आहे. भन्नाट केली आहे.
अरे शरलॉकचा अख्खा सिझन फक्त ३
अरे शरलॉकचा अख्खा सिझन फक्त ३ एपिसोड्सचा आहे ना? मग किती कटकट करतेस मृ?
)
(पिअर प्रेशर म्हणतात ते यालाच
ते क्रॅक व्हिडिओज पण भारी
ते क्रॅक व्हिडिओज पण भारी आहेत
मृ, जाऊ दे पुरे कर आता
मृ, जाऊ दे पुरे कर आता
काही आग्रह नाही आवडून घ्यायचा. तेवढीच एक फुली कमी 
माझं ब्रे. बॅ. ला झालं ते मृ
माझं ब्रे. बॅ. ला झालं ते मृ चं शेरलॉक ला होतय! चलता है मृ.
ब्लाइंड बँकरनंतर एकच एपिसोड
मृण निळा चष्मा लावून बघतेय.
मृण निळा चष्मा लावून बघतेय. तिला शेरलॉक नाहीच आवडणार
आवडून घेऊ नका प्लीज. दॅट
आवडून घेऊ नका प्लीज. दॅट ब्रिंग्ज....
म्हणूनतर ३ दिवसांची गॅप जाऊ
म्हणूनतर ३ दिवसांची गॅप जाऊ द्यावी लागते व्हाइट कॉलर आणि शरलॉक बघण्यात.
तिसरा आज बघेन.
ग्रेट गेम एपिसोड बघणारेस का.
ग्रेट गेम एपिसोड बघणारेस का. मृण ला बहुधा मॉरिआर्टीच आवडेल मग
सायोला पण मॉरिआर्टीच आवडेल.
सायोला पण मॉरिआर्टीच आवडेल. तिचा आवडता ड्रेस फ्लॅश केल्यामुळे
अॅन्ड फॉर द रेकॉर्ड, त्यांना
अॅन्ड फॉर द रेकॉर्ड, त्यांना तीच शिक्षा.
हो ग्रेट गेम एपिसोड. मला
हो ग्रेट गेम एपिसोड. मला प्रोफेसर मॉरिअर्टी झालेला अॅक्टर फोटोततरी आवडला.
शरलॉक झालेला कम्बरबॅच अजीबातच
शरलॉक झालेला कम्बरबॅच अजीबातच आवडला नाही. पण इतर बर्याच ठिकाणी फोटोंत, स्टारट्रेकमधे चांगला दिसतो.
जॉन बेस्ट मॅनसाठी विचारणार
जॉन बेस्ट मॅनसाठी विचारणार असतो तेव्हा शेरलॉक लेस्ट्राडला केविन म्हणतो. कमीत कमी त्याचं आडनाव तरी लक्षात ठेवलंय.
अर्र, असं जज करु नका लगेच.
अर्र, असं जज करु नका लगेच. माझ्या लेकीच्या मतानुसार मला शरलॉक सिरिज आवडायची शक्यता शून्य आहे.
केविन नाही, गॅविन. बेस्ट
केविन नाही, गॅविन. बेस्ट मॅन स्पीच मधे जेफ म्हणतो . "मे बी इटस युअर टर्न नाऊ"
ओह गॅविन का? मला केविन ऐकु
ओह गॅविन का? मला केविन ऐकु आलं.
मी कंबरबॅचचं शेरलॉक सोडून
मी कंबरबॅचचं शेरलॉक सोडून बाकी काहीच पाहिलेलं नाही अजून तरी. मला तो आवडण्यामध्ये शेरलॉक च्या कॅरेक्टरचा फार मोठा हात आहे. शेरलॉक म्हणून तो इतका फिट्ट आहे.
मला रॉबर्ट डाउनी ज्यु. फार्फार आवडतो. आयर्न मॅन सिरीज, ट्रॉपिक थंडर, अव्हेंजर्स. त्याने पण शेरलॉक केला, १ नाही २ सिनेमे. त्यात मला तो तेव्हा आवडलेलाच होता. पण आता कम्बरबॅचचा शेरलॉक बघितल्यावर जाणवलं की रॉ.डा.ज्यु. हा तो स्वत:च वाटत होता शेरलॉक न वाटता... कम्बरबॅच मला तरी १००% शेरलॉक वाटतो.
असो.
>> ओह गॅविन का? मला केविन ऐकु
>> ओह गॅविन का? मला केविन ऐकु आलं.
म्हणून सबटायटल्स लावायची, कळलं?
शेरलॉकमध्ये तो टिपिकल
शेरलॉकमध्ये तो टिपिकल कम्बरबॅच फक्त हसल्यावर जाणवतो बाकी पूर्णवेळ शेरलॉकच.
>>म्हणून सबटायटल्स लावायची
>>म्हणून सबटायटल्स लावायची

म्हणून सबटायटल्स लावायची,
म्हणून सबटायटल्स लावायची, कळलं >>> त्यापेक्षा पुन्हा ऐकायचं
ते वाचत असताना शेरलॉकवरची नजर हटत असेलच मग काय उपयोग बघण्याचा? 
पुन्हा बघायचंच असतं ना?
पुन्हा बघायचंच असतं ना? त्यातल्या एखाद्या रीरनमधे पटकन वाचून घ्यायची.
तुम्ही ते मॅड्लोरीचं फॅन
तुम्ही ते मॅड्लोरीचं फॅन फिक्षन वाचलं असेलच ना? डायरी ऑफ युजिनिया वॉटसन ? मस्त लिहिलय तिनी...
हो, ल्हान्याने दाखवला होता.
हो, ल्हान्याने दाखवला होता.
Pages