तो चौकटीच्या शर्टातला काठोचु फोटो Wreckers मधला आहे. संथ गतीने चालणारे वास्तववादी चित्रपट आवडत असतील तर नक्की बघा. नसतील आवडत तर नाथांसाठी एवढं सुद्धा नाही करणार?
आय अॅम शेरलॉक !
फोनवरुन आधी २-३ दा क्विझ घेतली तेव्हा गडब्डच होत होती, आणि काहीच उत्तर यायचं नाही. आज लक्षात ठेवून लॅपटॉपवरुन घेतली आणी... वाह ! "You don’t do it for praise, or even thanks, or to make more friends; हे पटलं.
वा मला बै फार मंजे फार्च खास वाटतंय.
पण रिझल्ट पेज वरचा फोटो नाही आवडला, येवढा चाम्ङला रिझल्ट दाखवला तर जबरी फोटो पण पायजेल हां.
त्या बाईने त्यावर पैसे कमावले ते नाही का दिसलं.
दुसर्या लिन्केतले इतर शरलॉक कसले हे आहेत. त्यातल्या त्यात जेरमी ब्रेट बरा वाटला. बाकी सगले निराशाजनक नेक्स्ट नेक्स्ट करताना एकदम कम्बरदर्शन झाल्यवार ठोचु झालं
Submitted by maitreyee on 11 February, 2014 - 15:50
शूम्पीच्या पोस्टीचे अनेक
शूम्पीच्या पोस्टीचे अनेक इंटर्प्रिटेशन्स होतात
मी पण एक दोनदा थांबले वाचताना
मी पण एक दोनदा थांबले वाचताना
LOL
LOL
गटारातली मनं बाहेर काढा (असं
गटारातली मनं बाहेर काढा (असं मृ म्हणेल)
http://www.themarysue.com/thi
http://www.themarysue.com/things-we-saw-today-471/
http://www.mirror.co.uk/tv/tv
http://www.mirror.co.uk/tv/tv-news/benedict-cumberbatch-sesame-street-sh...
शूम्पी फेब्रुवारीची कोडी
शूम्पी
फेब्रुवारीची कोडी आलेली आहेत आणि मला सोपंवालं सोडवून क्यालेन्डर मिळालेलं आहे.
उद्या कठीणवालं सोडवेन. आता वरती नवीन आलेल्या लिंका बघते.
कम्बरसेसमी? मग आमच्या
कम्बरसेसमी? मग आमच्या ल्हानीलापण फ्यानक्लबात यायचा चान्स आहे तर.
तो चौकटीच्या शर्टातला काठोचु
तो चौकटीच्या शर्टातला काठोचु फोटो Wreckers मधला आहे. संथ गतीने चालणारे वास्तववादी चित्रपट आवडत असतील तर नक्की बघा. नसतील आवडत तर नाथांसाठी एवढं सुद्धा नाही करणार?
कुठला चौकटीच्या शर्टातला फोटो
कुठला चौकटीच्या शर्टातला फोटो ? Wreckers आहे नेटफ्लिक्स वर तेवढे पाहिले. हा वीकेन्ड बिझी असल्याने पाहणे नाही झालं. काल आणि परवा दोनदा एस३ ए३ पाहिला
बाईंनी टिपापात टाकला होता.
बाईंनी टिपापात टाकला होता.
हायला, कुठला?! माझ्याच लक्षात
हायला, कुठला?! माझ्याच लक्षात नाही की!
मला एक घोड्यावर बसलेला आठवतोय आणि एक सस्पेन्डर्समधला. त्याआधी (माझा मोस्ट फेव्हरिट) टीशर्टमधे आडवारलेला.
http://www.independent.co.uk/
http://www.independent.co.uk/arts-entertainment/tv/news/sherlock-stars-r...
http://www.independent.co.uk/
http://www.independent.co.uk/arts-entertainment/tv/news/sherlock-might-n... सॅड
अरे देवा....२०१६ ? बरीच
अरे देवा....२०१६ ? बरीच पारायणं करावी लागतील ३ मोसमांची....तरीही 'वाट पाहूनि जीव शिणला दिसामागूनि दिस टळला' होईल....
ओह नो!!! वाटलं होतंच पण
ओह नो!!!
वाटलं होतंच पण कम्बर चं स्केड्युल बघून ..
http://www.pennlive.com/livin
http://www.pennlive.com/living/index.ssf/2014/02/benedict_cumberbatch_se...
अरे देवा....२०१६ ? बरीच
अरे देवा....२०१६ ? बरीच पारायणं करावी लागतील ३ मोसमांची....तरीही 'वाट पाहूनि जीव शिणला दिसामागूनि दिस टळला' होईल.... >>> अरेरे .. लई वाईट झालं ..
' कम्बरनाथा तु असं आपल्या भक्तांबरोबर अस वागशील असं अजिबात वाटलं नव्हतं'
@चनस सिंडे, भारी आर्टिकल.
@चनस
सिंडे, भारी आर्टिकल. थोपुवर टाकते.
@चनस...... आता २०१६ पर्यंत
@चनस......:हाहा: आता २०१६ पर्यंत 'कम्बरनाथा झडकरी आता' च्या चालीवर अभंग झडतील....
आय अॅम शेरलॉक ! फोनवरुन आधी
आय अॅम शेरलॉक !
फोनवरुन आधी २-३ दा क्विझ घेतली तेव्हा गडब्डच होत होती, आणि काहीच उत्तर यायचं नाही. आज लक्षात ठेवून लॅपटॉपवरुन घेतली आणी... वाह ! "You don’t do it for praise, or even thanks, or to make more friends; हे पटलं.
वा मला बै फार मंजे फार्च खास वाटतंय.
पण रिझल्ट पेज वरचा फोटो नाही आवडला, येवढा चाम्ङला रिझल्ट दाखवला तर जबरी फोटो पण पायजेल हां.
http://www.birminghammail.co.
http://www.birminghammail.co.uk/whats-on/whats-on-news/sherlock-star-ben...
>> “He has a beautiful voice.
>>
“He has a beautiful voice. He sings the spoken word. He has a fabulous voice for story-telling.”
<<
हे शाब्बास!
He sings the spoken word >>>
He sings the spoken word >>> मला पण हे वाचून एकदम भारी वाटलं
http://www.mtv.com/news/artic
http://www.mtv.com/news/articles/1722059/benedict-cumberbatch-controvers...
http://www.birminghammail.co.
http://www.birminghammail.co.uk/whats-on/arts-culture-news/benedict-cumb...
पहिल्या लिन्कमधे काय
पहिल्या लिन्कमधे काय कॉन्ट्रोवर्सी नाही वाटली! उलट तेच बिहेवियर सूट होतं त्याला. मला तर आवडलं बॉ
उलट तेच बिहेवियर सूट होतं
उलट तेच बिहेवियर सूट होतं त्याला. मला तर आवडलं बॉ>> +१ नैतरी सि३ मध्ये अतिच गुणी बाळ दाखवत होते त्याला त्यावर उतारा नको का जरा..
तो प्रेमाचं नाटक करून प्रपोज
तो प्रेमाचं नाटक करून प्रपोज करतोय असं दाखवून एका बाईशी 'मीन' वागला म्हणून काँट्रोव्हर्सी झाली म्हणे.
त्या बाईने त्यावर पैसे कमावले
त्या बाईने त्यावर पैसे कमावले ते नाही का दिसलं.

दुसर्या लिन्केतले इतर शरलॉक कसले हे आहेत. त्यातल्या त्यात जेरमी ब्रेट बरा वाटला. बाकी सगले निराशाजनक नेक्स्ट नेक्स्ट करताना एकदम कम्बरदर्शन झाल्यवार ठोचु झालं
Pages