शेरलॉक!

Submitted by तृप्ती आवटी on 8 January, 2014 - 13:54

मी स्टार ट्रेक ची बरेच सीन्स बघितले आणि दे आर इक्वली ठोचु. बाकी इतर इथल्याच लिन्का, शरलॉक कथा , टिवीवरचे इन्टरव्ह्यूज , कविता इ..पहिलेत, कम्बरज्वर उतरला नाही !!

शूम्पी, आवडलं नाही असं होणार नाही याची ग्यारंटी आहे. बघ निवांत.

अ‍ॅमेझॉन प्राइमवर 'थर्ड स्टार' आहे तो बघा. थोडा डिप्रेसिंग आहे पण कम्बरबॅचने खतरा काम केले आहे.

मला नेटफ्लिक्सपेक्षा अ‍ॅमेझॉन प्राइम आवडायला लागलं आहे. बरंच जास्त कलेक्शन आहे. नवीन चित्रपट बघायचे तर चार्जेस आहेत पण थेटरमध्ये जाऊन बघणं होत नाही त्यापेक्षा हे बरं आहे. शिवाय डिव्हीडी रिटर्न वगैरे भानगडी नाहीत.

फी किती आहे अ‍ॅमेझॉन प्राइम ची? नेटफ्लिक्स ची किती आहे ते मी विसरले. ऑटो पेमेंट केलं की लक्षात रहात नाही काही...

नेटफ्लिक्स ७.९९ आहे मंथली. अ‍ॅमेझॉन प्राइमवर काही मुव्हिज अनलिमिटेड स्ट्रीमिंग आहेत आणि काहींसाठी वेगळे चार्जेस आहेत.

हे चार्जेस ऑन टॉप ऑफ अ‍ॅनुअल फी आहेत. $११० की काय आहेत अ‍ॅनुअल. अ‍ॅमेझॉन प्राइम नेटफ्लिक्सपेक्षा महाग आहे. पण प्राइमच्या इतर फ्री शिपिंग वगैरे सुविधा मिळतात इकडे.

मायबोलीवर शेरलॉकवर एक स्पूफ गोष्ट लिहिली आहे. मला ती सापडत नाही आहे. त्यात वाटसन च्या बाजूने प्रथमपुरुषी गोष्ट लिहिली आहे.. प्लीज सापडली तर लिंक द्या ना

http://www.dailymail.co.uk/tvshowbiz/article-2556051/Benedict-Cumberbatc...

".............when mobbed by admirers at the Television Critics Association press tour in Pasadena, California, he described the attention from admirers as 'unnerving' and generously credited the iconic detective for the recognition.

" 'I think a lot of it comes with who he is. He's a very iconic figure, he said. 'It's kind of extraordinary and a little bit unnerving, and I do feel that has to be acknowledged.

'I know that feeds the thing itself but I'm a human being; as much as I'm capable of, I'm going to acknowledge the gratitude, the fact that they are so supportive, loyal and by and large intelligent and some of them normal and committed to something I really love doing and a character I love playing. It means a hell of a lot to me.'"

किती ती कम्ब्रता ---आय मीन नम्रता Happy

कम्ब्रता.....:खोखो:
आता लवकरच मायबोलीवर एका कम्बरशब्दकोषाचं संकलन करावे लागेल....:)

अगो....मैत्रेयी....कम्बरकोष च लिहिलं होतं आधी, पण त्याचे निरनिराळे अर्थ नको निघायला म्हणून साफ सुथर्या इन्टेन्शन्स नी मध्ये शब्द घातला....नो भानगड यु नो....:)

Biggrin

त्याचं स्केड्युल कुठे बघायला मिळतं म्हणे? नाही म्हणजे उद्या तो यायचा आमच्या शेजारात आणि आम्हाला पत्ताच नाही असं व्हायला नको.

सिंडे, आम्हाला वाटलं तुला डायरेक्ट अ‍ॅलर्ट येतात Happy वी वेर काउंटिंग ऑन यू!! ठोचु अ‍ॅलर्ट सिस्टिम पुरेशी अ‍ॅक्युरेट आणि एफिशिय्न्ट नाहिये !! Lol

Benedict Cumberbatch had admitted he does not used social media like Twitter because it would “take over his life”.
>>>> "What life ! Sherlock's going to be away for 2 yrs !!"
Happy

Pages