बारा फॉल ए.वे.ए.ठि. - २०१३

Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....

koja.JPG

कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच! Happy

मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय

माहितीचा स्रोत: 
मी
तारीख/वेळ: 
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उद्या करू की फायनल Happy
मी ते बाहेर ठेवलेलेच नान चे ६ की ८ चे पॅक असते ना तेच म्हणत होते. पण आता सगळे नान आणि पोळ्या काहीच नको म्हणताहेत.

बुवा सकुसप येतायत हे माहित नव्हतं मला.

पोस्ट्सची भर घालण्याचं भयंकर मनावर घेतलेलं दिसतंय. आजच्या दिवसातच १०० पाडल्यात Proud

ति गानु आजिचि अन्गाइ एक्दम टेरर आहे <<
आणि ती बाईंच्या आवाजात ऐकलीत, म्हणजे एकदम गर्भगळीत की काय म्हणतात तसं झालं असणार Proud

Lol अजूनही नाव नोंदणी झालेली नाही. सो टिपीकल
उद्या दुपारपासून 'अब तुम्हारें हवाले वतन साथियों' च्या चालीवर हा बीबी मृ, मिलिंदा, शूम्पी वगैरे मंडळींच्या हवाली करा.

सिंडे, मला दही, उडदाची डाळ चालते पण तेलाची अ‍ॅलर्जी आहे. Proud

बुवा, पाव.

शोनु, म्हणूनच म.ब. आणणार आहे. आमच्या म.ब.चा प्रकाश तुझ्या ब्याकयार्डात पोचेल बघ. लक्ष ठेव.

सिंडे, सायोला तेल चालणार आहे. ठेव ते आप्पेपात्र कपाटात. मला आधी तुलाच दह्याची अ‍ॅलर्जी आहे असं वाटायचं.

बुवा, तुम्ही कमंडलू प्रात्यक्षिकं करून दाखवणार आहात का? (यांना दोन वडे आणि पाव बाटली जास्तं द्या.)

बुवा, पाव. >>>> बोल वत्से! काय हवं तुला?
हा बघ पावलो! Proud

कमंडलू, जिम मध्ये आहे आक्का पण प्रात्यक्षिके करता येतील. एखादा माणूसच उचलतो हवं तर. Proud

Pages