बारा फॉल ए.वे.ए.ठि. - २०१३

Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....

koja.JPG

कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच! Happy

मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय

माहितीचा स्रोत: 
मी
तारीख/वेळ: 
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दमले का सगळे बोलून ?

सायो, पांढरी भेळ कशी करणार आहेस ? उगाच काहितरी बोलायचं म्हणून प्रश्न Proud

पांढरी भेळ करताना चुरमुरे, बारीक चिरलेला पांढरा कांदा, पाहिजे असल्यास किसलेला पांढरा मूळा Proud वापरता येईल. जमल्यास पांढरा डायेट चिवडा मिळतो तो टाकता येईल.

जीएस् Lol

मॅक्स् , एकदम भन्नाट आयडिया आहे ..

पीतांबरी पायजमा, पैठणी पायजमा , झरदोझी पायजमा .. लागा पटापट तैयारीला .. Lol

भाई, माबो टॅगने मजा गायब केली होती. ( माबो प्रशासनाच्या कम्युनिस्ट वृत्तीमुळे ? Proud )
मग मी टाईप करून पुन्हा मजा अ‍ॅड केली आहे. तरी त्याचा लाभ घ्यावा.

पू.परदेसाई (पू ४ पूर्वाश्रमीचे) तुम्ही "मै जादुगर मेरा नाम गोगा" वर पर्फार्म करणार का? Happy

(काक्वांच्य गप्पा) ऐकून पकलेले सोळे आहेत ना? की ते पकलेच नाहीत...:(

परफॉर्म करणार का? <<< ते बघायला आल्याशिवाय कळणार नाही? येताय?

होस्ट तूच आहे ते एक बरय नाहीतर.... Proud (की तुझ्याच घरातून तुला हाका मारायला लावणार आहेस?)

सगळे ६:३० वाजता पोचले तरी मै कीती वाजता पोचणार आहे ते विचारा.
नाहीतर मेलबोक्स समोर कराव लागेल ए.वे.ए.ठि. Happy

अरे नक्की सांगा.

सायोकडे जायला निदान २० मिनिटं लागतात माझ्या घरून. आणि तिच्याकडून एम्टीकडे एक तास.
म्हणजे एम्टीकडे साडेसहाला पोचायचं तर माझ्या घरून पाच वाजता निघावं लागेल.

Pages