Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता:
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....
कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच!
मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय
माहितीचा स्रोत:
मी
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>पावलोपावली जिम काढु नये जीभ
>>पावलोपावली जिम काढु नये
जीभ वाचलं
नशीब जीन नाही वाचलं.
नशीब जीन नाही वाचलं.
आक्का, भाई भाई, लैच जादा
आक्का, भाई
भाई, लैच जादा बोलून राहिले तुम्ही, तुम्हालाच उचलतो आता.
बुवा, एक मोठा डबा भरून दहीवडे
बुवा, एक मोठा डबा भरून दहीवडे
डबाभर दहीवडे कशाला? भाईंना
डबाभर दहीवडे कशाला? भाईंना उचलल्याबद्दल?
नाही हो, वत्सीला
नाही हो, वत्सीला पावल्याबद्दल. वत्सला कुठून आली इथे ते काय कळले नाय
उद्याला कीती वाजता परत यायच
उद्याला कीती वाजता परत यायच होईल सांगता येत नाही.
तुमच निघायच ठरल की एक फोन टाका बुवा.
जवळपास पोहचलो असेन तर येईनच.
भाई, उचलून घेण्यासाठी एवढे
भाई, उचलून घेण्यासाठी एवढे उत्सुक
बारा गाडी कितीला निघून
बारा गाडी कितीला निघून माझ्याकडे कितीला पोचतेय? मै, तू पण माझ्याकडे येतेस का? मज्जा करत तुझ्याकडे जाऊ.
मै, तू पण माझ्याकडे येतेस का?
मै, तू पण माझ्याकडे येतेस का? मज्जा करत तुझ्याकडे जाऊ >>> काकवा गटग होउनच जौद्या. मृण, तुला फोन करतो गाडीत बसलो की
तुमच निघायच ठरल की एक फोन
तुमच निघायच ठरल की एक फोन टाका बुवा.>>>> डर गये क्या?
सिंडरेला, तुला वछ्छी माहित नाही?
(आपल्या गंगीचं माहिरचं नाव वछ्छला नाही का)
तेच ना . तुम्ही काकवा गटग
तेच ना . तुम्ही काकवा गटग आधीच उरकून घेणार याविचाराने छोले शिजायचे नाहीत माझे. लाइव्ह टेलिकास्ट करा. किंवा गाडीत मूग गिळून(मुगाचा तोबरा ?) बसा !!
मै, तू स्लो कुकरला छोले टाकून
मै, तू स्लो कुकरला छोले टाकून आमच्याबरोबर चलच कशी.
याविचाराने छोले शिजायचे नाहीत
याविचाराने छोले शिजायचे नाहीत माझे>>>
फोन वर लाईव ठेवा मै ला. हा का ना का. एका हाथानी छोले परतायचे अन दुसर्या हातानी टारगेट आयड्यांच्या नावानी कानशिलावर कडाक्कड बोटं मोडायची, तोंडाचा पट्टाही चालू ठेवायचा.
(No subject)
अरे वा! या कृतीने छोले एकदम
अरे वा! या कृतीने छोले एकदम खमंग चविष्ठ होणार यात शंका नाही.
छोल्यांना या बाफच्या पोष्टी
छोल्यांना या बाफच्या पोष्टी (किंवा काक्वांच्या गप्पा) हिंदीतून ऐकवा.. आपोआप 'पकतील.'
हिंदीतून म्हटल्यामुळे कदाचित
हिंदीतून म्हटल्यामुळे कदाचित पकतीलही. मराठीतून ऐकवल्यास न पकण्याची हमी.
छोले उरले तर... त्यांची पेस्ट
छोले उरले तर... त्यांची पेस्ट होईल अशी बोटे मोडत परतण्याने.
आणि नंतर फक्त हे असलं काहीतरी करता येईल .. वरतून्फेकून्सरकवून वाल्यांसारखं
http://easteuropeanfood.about.com/od/hungariansoups/r/bean-soup.htm
आवो सुनाये तुम्ही मायबोली की
आवो सुनाये तुम्ही मायबोली की कहानी....असं का?
अरे वा! या कृतीने छोले एकदम
अरे वा! या कृतीने छोले एकदम खमंग चविष्ठ होणार यात शंका नाही.>>>> हे नक्की लक्षात ठेव दही वडे करताना. एक हात मोकळा पाहिजे, दोन्ही हाताची बोटं मोडून काहीच हाती लागत नाही (आमच्या).

भ मे करून कोण कोण जाणारे?
भ मे करून कोण कोण जाणारे?
कृपया भ.मे. च्या चौकश्या
कृपया भ.मे. च्या चौकश्या करूनये.. (हवे तसे वाचावे..)
भ मे करून कोण कोण जाणारे? >>
भ मे करून कोण कोण जाणारे? >> कुठे? लग्नाला का?
मराठीतून ऐकवल्यास न पकण्याची
मराठीतून ऐकवल्यास न पकण्याची हमी>> मराठीत सांगितल्यास खदखदतील छोले
शुभ्र गटगचा प्लॅन होता ना? मग
शुभ्र गटगचा प्लॅन होता ना? मग हे छोले वगैरे कसे काय आले त्यात??
काबुली चणे पांढरेच असतात..
काबुली चणे पांढरेच असतात.. त्यात काय ?
रमड, तू काळजी करू नकोस.
रमड, तू काळजी करू नकोस. काक्यागटग करताकरता शिजवल्यामुळे खाल्ल्यावर डोळे पांढरे व्हायची सोय आहे.
मृण,
मृण,
मृण... हे बरं झालं सांगितलंस.
मृण... हे बरं झालं सांगितलंस. एकदा डोळेच पांढरे झाले की आपसूक सगळं पांढरं दिसेलच
Pages