बारा फॉल ए.वे.ए.ठि. - २०१३

Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....

koja.JPG

कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच! Happy

मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय

माहितीचा स्रोत: 
मी
तारीख/वेळ: 
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सांस्कृतिक कार्यक्रमात चंद्राची गाणीबिणी म्हणायची आहेत का कोजागिरी थीम म्हणून? Proud

चांदोबा चांदोबा भागलास का...
आधा है चंद्रमा..
कशी झोकात चालली कोळ्याची पोर जशी चवथीच्या चंद्राची कोर..
हि व असली गाणी चालणार नाहीत. Happy

च्च! सशल भाईंची पोस्ट वाच आणि मग माझी पुन्हा वाच. बाईंना कळलंय बहुतेक मला काय म्हणायचंय.

आधा है चंद्रमा आणि बुवा? सोब्रायट्यांची मला चिंता वाटते Wink

दहीवडे कॅन्सल कोण म्हंटलं? अफवा पसरवू नका >>>>>> दही वडे ही अफवा नाही हे आम्ही ते ह्याची देही त्याची डोळ्या पाहू तेव्हा म्हणू. Proud

आधा हय चंद्रमा चे बुंगाट बीट्स? डोक्यावर एकावर एक मडकी ठेवून बुंगाटाचा बु उच्चारता यायचा नाही. Happy

तुम्ही कशाला उच्चार करताय बुवा ? असं नाचा की सगळ्यांनी आपणहून स्वतःचे तोबरे भरले पाहिजेत Proud

नंतर चित्रीकरण दाखवायला विसरु नका मात्र Happy

मेकप चा प्रॉब्लेम नसावा .. पण बुवांची मान लवचिक आहे का तेव्हढी? आणि तुमच्या ए वे ए ठी त मेकप करून आलं तर काही प्रॉब्लेम नाही ना होत .. नाहीतर कोणीतरी बुवा त्यांनां कमॉन करत आहेत असं समजायचं ..

दाद ची आज टाकलेली कविता आहे त्यावर तिला दिलेल्या सल्ल्यांमुळे असामी भडकला आणि त्याने सगळ्यांचे (मनातल्या मनात) तोबरे भरले Proud

मिलिंदा Happy

सशल, झाड नाही, ह्यो रस्ता दाद कडे जातो. तोबरा टर्‍म च्या क्रेडिट संबंधी तू असामीशी बोल.

खरं गोगांकडे एग्जॉटिक दिलय, त्यांनी काहीतरी सादर केलं पाहिजे सोब्राय्टी सोडून.

सशल, जास्त खयाली पुलाव पकवून काय उपयोग नाय! मी सकुसप चाललोय, कमॉन वगैरे दिला तर पुढे फुलॉन लोचा होईल.

गोगांना काय काय सोडायला लावताय ? आधीच सोवळ्यांचा पायजमाय, तो पण परस्पर, आता सोब्रायटी.. Proud

अरे ते पोळ्या की नानचे काय ठरले? दोन्ही आणू का? की नानच. आणि मै, कुठले नान म्हणत होतीस? फ्रोजन नाही पण बाहेर ठेवलेले मिळतात पाकिटातले नान का? कुठल्या विशिष्ट कंपनीचे चांगले मिळतात असा अनुभव असेल तर कंपनीचे नाव सांग.

Pages