Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54
मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.
सस्पेन्स का काय म्हंत्यात
सस्पेन्स का काय म्हंत्यात तसला इभाग सुरु व्हईल का ? काय काय लोकांस्नि असलंच आवडतंय, सप्स्नेस, भुत, चेटुक, कपट, पोलीस, खुन बिन. लै आभार -हाईन !
आपला सेवक
बाबुराव
I am not getting an option of
I am not getting an option of writing in Marathi. Could you help? Thank you!
कल्पु, मदतपुस्तिकेतला
कल्पु,
मदतपुस्तिकेतला विंडोज ८ किंवा आय. ई. ८+ यांवर देवनागरी लिहीता येत नाही. हा दुवा बघितला का ?
अजून थोडी पार्श्वभूमी कळाली तर बरे पडेल. कुठले मशीन आहे , काय ओ.एस. आहे आणि ब्राउजर कुठला आहे.
I am not able to write in
I am not able to write in Marathi. Can someone help?
I use googlemarathiinputset for writing in Marathi.
@Nandya: Thank you for your
@Nandya: Thank you for your response. I saw several of our members commmeting that they are not able to write in Marathi. I do not think my machine and/or system is an issue. Could you please look into it. Thank you and sorry that I am bothering you.
@Nandya: Thank you for your
@Nandya: Thank you for your response. I saw several of our members commmeting that they are not able to write in Marathi. I do not think my machine and/or system is an issue. Could you please look into it. Thank you and sorry that I am bothering you.
ही अडचण काही विशीष्ट
ही अडचण काही विशीष्ट धाग्यांवर्/पानांवर येतेय की सर्वच ठिकाणी येतेय हे कळवाल का?
admin, on specific
admin, on specific threads.
For. e.g. I can write on node 1611 in marathi, but not here. Similarly, on many recipe thread, I can't write in marathi.
browser is IE.
There is no problem If I use firefox.
ही अडचण काही विशीष्ट
ही अडचण काही विशीष्ट धाग्यांवर्/पानांवर येतेय की सर्वच ठिकाणी येतेय हे कळवाल का?
For me , the problem is on every page
Browser is IE
FF ब्राऊजरमधून लॉग ऑट केलेले
FF ब्राऊजरमधून लॉग ऑट केलेले असेल तरीही 'माझ्यासाठी नविन पान' उघडते, पण त्यात कंटेंट दिसत नाही. आधी तिथे लॉगइनची सुविधा होती (बहुतेक). पण आता लॉगिन करायचा टॅब/विजेट्/सेक्षन दिसत नाही.
admin, on specific
admin, on specific threads.
For. e.g. I can write on node 1611 in marathi, but not here. Similarly, on many recipe thread, I can't write in marathi.
>>+1.
Earlier, I thought that this is because of my system settings. SO, I deleted my temp files, Internet history data etc, still I am unable to write in Marathi on most of the pages.
मला बहुतेक सगळ्या पानांवर
मला बहुतेक सगळ्या पानांवर येतेय. मात्र समजा काही लिहून पोस्ट केलं आणि मग त्या पोस्टीचं संपादन करण्याकरता संपादनात गेलं तर मराठीतून लिहिता येतं. सध्या मी एक टिंबं टाकून पोस्ट करते आणि मग लगेच संपादनात जाऊन पोस्ट लिहिते.
कुठल्याही पानावरचे सगळे
कुठल्याही पानावरचे सगळे स्क्रिप्ट्स डाउनलोड झाले की देवनागरीतून लिहिता येतंय असं माझं निरिक्षण. कुठलं तरी फंक्शन एक्झिक्युशन पूर्ण होत नाहीये की काय.
मला एक्स्पी, विंडोज ७, टॅब,
मला एक्स्पी, विंडोज ७, टॅब, वा कॅनव्हासवरून कुठेही, कोणत्याही थ्रेडवर प्रॉब्लेम येत नाहिये.
नेट स्पीड स्लो असेल तर मात्र प्रतिसाद विंडोत देवनागरी टाईप होत नाही.
अशावेळी १ शब्द लिहायचा आणि
अशावेळी १ शब्द लिहायचा आणि प्रतिसाद तपासा मध्ये जायचं, तेथे जाईपर्यंत स्क्रिप्ट नक्की आलेलं असतं आणि नीट लिहिता येतं
मला आज दिवसभरात कुठल्याच
मला आज दिवसभरात कुठल्याच धाग्यावर कसलाही प्रॉब्लेम नाही. ऑफिसातून एक्स्पी > क्रोम, अन आता घरून ओएस एक्स (माऊंट्न लायन) > सफारी, ईवन आयपॅड मधूनही नो ईश्यूज.
नेट स्पीड स्लो असेल तर मात्र
नेट स्पीड स्लो असेल तर मात्र प्रतिसाद विंडोत देवनागरी टाईप होत नाही >>> तेच तर. स्क्रिप्ट डाउनलोड होत नसणार.
पार्टी
पार्टी
हा नेट स्पीडचा प्रॉब्लेम
हा नेट स्पीडचा प्रॉब्लेम नाहीये.
हा प्रॉब्लेम बहुतेक करुन IE10 लाच येतोय.
अॅडमिन, सध्या एखाद्या ग्रुप
अॅडमिन,
सध्या एखाद्या ग्रुप मध्ये सार्वजनिक आणि फक्त सदस्यांसाठी असे वेगवेगळे धागे काढता येतात. फक्त सदस्यांसाठी असलेल्या धाग्यावर वरती 'ग्रुपसाठी' असे स्पष्ट लिहीलेले आहे.
हा फरक प्रत्येक धागा उघडून बघण्याची जरूरी न पडता दाखवता येईल का ? जसे की धाग्याच्या अक्षरांचा रंग, पार्श्वभूमीचा वेगळा रंग, किंवा त्या धाग्यासमोर काहीतरी खूण , इत्यादी ?
अॅडमिन, आज वरती असलेल्या
अॅडमिन,
आज वरती असलेल्या दुव्यांमध्ये (मदतपुस्तिका आणि बीएमएम) एक मोकळी जागा आली आहे ती आपोआप 'हितगुज' या दुव्याकडे जाते आहे. तेवढे नीट कराल का ?
ती मोकळी जागा आता गेली आहे.
ती मोकळी जागा आता गेली आहे. धन्यवाद अॅडमिन.
mala maybolivar lekhan kase
mala maybolivar lekhan kase karayche te sanga plz
मला मायबोली ची सभासद होऊन
मला मायबोली ची सभासद होऊन काहीच दिवस झाले आहेत. मायबोलीच्या webpage design मध्ये एक सुधारणा सुचवाविशी वाटते. ते नक्की कसे convey करावे हे न कळल्याने ह्या धाग्यावर लिहीत आहे.
सूचना अशी की जेव्हा कोणत्याही लेखनाच्या पहिल्या पानावरून दुसऱ्या/पुढच्या पानावर वाचक जातो तेव्हा तो मुख्यत्वे त्या लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी जात असतो. अशावेळी जर पुढील पानावर लेख न दिसता डायरेक्ट प्रतिक्रिया दिसल्या तर अधिक सोयीचे होईल असे वाटते. शिवाय मूळ लेख हा scroll up केल्यावर दिसेल असे करता येईल. म्हणजे सध्या जसे लॉग इन केल्यावर फक्त नवीन प्रतिक्रिया वाचण्यासाठी डायरेक्ट शेवटच्या पानावर जाता येतं तसं काहीसं. लेख छोटा असेल तर प्रतिक्रियांसाठी scroll down करणे तितकेसे अवघड वाटत नाही पण मोठ्या लेखांवरील (उ.दा., सध्याच्या संहिता चित्रपटाच्या प्रीमियर चा सचित्र वृत्तांत) प्रतिक्रिया वाचण्यासाठी दरवेळी नव्या पानावर गेल्यावर संपूर्ण लेख scroll down करणे त्रासाचे वाटते. ह्यासाठी आधीच काही सोय असेल तर ती मला कशी कळेल? आणि नसल्यास ही सोय उपलब्ध करून द्यावी ही नम्र विनंती!
माय बोलीवर पूर्वी लेखन
माय बोलीवर पूर्वी लेखन अपूर्ण अवस्थेत ठेवण्याची सोय होती. ती आता दिसत नाहीये. लेखन अपूर्ण अवस्थेत ठेवण्याकरीता काय करावे?
@ स्वाती : लेखन कसे करावे
@ स्वाती : लेखन कसे करावे याकरीता इथे पहा : http://www.maayboli.com/node/1508
सदस्यत्व रद्द होण्याकरता
सदस्यत्व रद्द होण्याकरता विनंती केलेली आहे. कृपया कारवाई व्हावी.
Hi Admin, i am facing
Hi Admin,
i am facing problems in accessing Maayboli.
it takes huge time to open the site, then download main page
and it doesn't show anything when i click on Navin Lekhan.
also i am unable to write in devanagari.
मला हितगुज दिवाळी अंक २०१०
मला हितगुज दिवाळी अंक २०१० आणि २०११ दिसत नाहीयेत.
"हे पान पहायची परवानगी नाही.तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही" अशी एरर येते. त्यासाठी ग्रुपचे सभासद असावे लागते का? ग्रुप शोधला तर मिळत नाहीये.
एका गावात रहाणार्या माय्बोली
एका गावात रहाणार्या माय्बोली करान्चे गट आहेत ते कोठे पहायचे..?.. आणी त्या गटाचे सभासद कसे व्हायचे..?
Pages