मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

kya chuka?
nahi tar messages madhye jashi smily deto tashe deun bagha Happy = : )

ashee... without space

नमस्कार,
मी http://www.maayboli.com/node/48866 हे गप्पांचे पान चालू केले आहे पण त्यावरील सगळी चर्चा वाहून चालली आहे. ही चर्चा वाहून जायला नकोय तर त्यासाठी काय करावे लागेल?

वर्षा११ - त्यासाठी कृपया प्रशासकांना कळवणार का ?

ravikant आणि पलक,

प्रतिसाद लिहीतो त्या खिडकीखालती लगेचच काही लिंका आहेत. त्यामध्ये ही लिंक आहे

Textual smileys will be replaced with graphical ones.

यातील निळ्या रंगाच्या लिंकवर टिचकी मारलीत तर स्मितचित्रे कशी द्यावी ते दिसेल.

रिया. तुम्हाला संपर्कातून मेल केली आहे.
कुकीज क्लीअर करून बघा एकदा व्यवस्थित.
इतर ब्राउजर वापरून बघा.

तरीदेखील निराकरण झाले नाही तर कृपया मला संपर्क करा.

Duryodhan Kantode |

वर हेडरमध्ये "हितगुज" या पर्यायावर टीचकी मारा आणि तुम्हाला हव्या असलेल्या ग्रुपमध्ये जा.

baryaachada pratisaad box madhe marathi type karataa yet naahi, jevhaa pratisaad boxchi siza mothi disate tevha ase hote.

yaavar upay?

स्पार्टाकस ह्या आयडीने लिहिलेल्या काही लेखांच्या मालिका आहेत त्यांची व्यवस्थित लेखमालिका करता येईल का.. सध्या सगळे लेख विस्कळीत धाग्यांवर आहेत ते शोधायला त्रास होतो..

@आशिका>>
Refresh करुन बघा.लिखानाचा खोका(बॉक्स ;)) मोठा झाला की युनिकोड टायपता येतो. जर पुन्हा तसेच झाले तर Refresh करा पान.

mi ethe navin aahe. Please help me. ma.bo. var konte konte groups aahet te kase samjnar, ani mala kahi group madhe member pan vhaychey, ani ma.bo.var chatting pan karta yete ka?

maza mulaga pavne teen varshacha jhala pan ajun bolat nahi mi kay upay karu?

होणार सून मी या घरची आणि जुळून येती रेशीमगाठी ह्य मालिकांच्या धाग्यावर गंभीर अभिप्राय देण्यासाठी काय करावे लागेल ह्याचे मार्गदर्शन हवे आहे कृपया.

होणार सून मी या घरची आणि जुळून येती रेशीमगाठी ह्य मालिकांच्या धाग्यावर गंभीर अभिप्राय देण्यासाठी काय करावे लागेल ह्याचे मार्गदर्शन
<<
अजून एकादा डूआयडि काढा.

हिम्स्कूल , प्रशासकांना कळवले आहे. सध्यापुरते इथे बघू शकता.

आशिका, एकदा कॅश आणि कूकीज क्लिअर करून बघा.

सुषमा रावणंग - मायबोलीवर स्वागत आहे. मायबोलीवरील विभागांची यादी व माहिती येथे आहे. तसेच ग्रुपची यादी येथे आहे. अजून काही माहिती हवी असल्यास इथेच विचारा.

namita pawar नमस्कार तुम्ही तुमचा प्रश्न हितगुज ग्रूप: मुलांचे संगोपन या ग्रुपमध्ये धागा काढून विचारू शकता. मुलाचे तुट्क तुटक शब्द बोलत संवाद साधणे - उपाय या धाग्यावर थोडी माहिती सापडेल. अजून काही माहिती हवी असल्यास येथे नि:संकोचपणे विचारा.

होणार सून मी या घरची आणि जुळून येती रेशीमगाठी ह्य मालिकांच्या धाग्यावर गंभीर अभिप्राय देण्यासाठी काय करावे लागेल ह्याचे मार्गदर्शन हवे आहे कृपया.>>>:D

नंद्या.. मी तिथूनच बघतो आहे.. तो पर्याय माहितीचा आहे.. पण चांगल्या कथामालिकेचा एकसंध धागा मायबोलीच्या दृष्टीने जास्त सोयीस्कर होईल.. कारण तो नंतर आलेल्या किंवा ह्या कथामालिका वाचायच्या राहून गेलेल्यांना सुद्धा पटकन सापडू शकेल.

मला १९ मे पासून मायबोलीवर येण्यासाठी प्रॉब्लेम येतोय. दिवसातून अनेकोवेळेला मला येण्याची नोंद करायला लागते. अ‍ॅडमिनना दोन वेळेला विपु केली होती. आज तिसर्‍यांदा केली आहे. पण काही उत्तर मिळालेले नाहिये अजुन.

एरर दाखवताना मेसेज येतोय you are not authorised to post here, and if problem persists please contact your system admin.

आता हा प्रॉब्लेम माबो कडून होतोय की माझ्या इथे होतोय माहित नाही. (मी ऑफिसातून लॉगिन करते) घरून ही करते पण तेव्हा अगदी १०-१५ मिनिटंच असते त्यामूळे डिस्कनेक्षनचा अनुभव ऑफिसातच खूप येतोय. आज तर क्षणोक्षणी येण्याची नोंद करावी लागते.

दक्षुतै, तुझं सेशन एक्स्पायर्ड होत असेल.
पुर्वी एकदा लॉगिन केल्यावर पुन्हा लॉग आऊट करेपर्यंत लॉगिन करावं लागत नसे.
आता दर रोज करावं लागतं.

सेम अ‍ॅज फेसबूक.
फेसबूकला लॉगिन केल्यानंतर ब्राऊझर बंद केलस तर पुन्हा लॉगिन क्रेडेन्शिअल्स टाकावे लागतात ना तसच!

मलाही हा प्रॉब्लेम येतोय खरा पण तुला ब्राऊझर बंद न करताही सारखं सारखं लॉगआऊट चा इष्यु येतोय का?

maza mulaga pavne teen varshacha jhala pan ajun bolat nahi mi kay upay karu? >> हे असले प्रश्न मदत समिती ला? Lol Rofl

पुर्वी एकदा लॉगिन केल्यावर पुन्हा लॉग आऊट करेपर्यंत लॉगिन करावं लागत नसे.
आता दर रोज करावं लागतं.>>>
रिया मला नाही रोज लॉगिन कराव लागत

Pages