मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

इथे एखादी कविता किवा कथा कशी पोस्ट करावी?

मला गुल्मोहर ग्रुप मधे आणी इतर जागी माझे साहित्य पोस्ट करायचे आहे

इथे एखादी कविता किवा कथा कशी पोस्ट करावी?

मला गुल्मोहर ग्रुप मधे आणी इतर जागी माझे साहित्य पोस्ट करायचे आहे

इथे एखादी कविता किवा कथा कशी पोस्ट करावी?

मला गुल्मोहर ग्रुप मधे आणी इतर जागी माझे साहित्य पोस्ट करायचे आहे

इथे एखादी कविता किवा कथा कशी पोस्ट करावी?

मला गुल्मोहर ग्रुप मधे आणी इतर जागी माझे साहित्य पोस्ट करायचे आहे

नमस्कार अ‍ॅडमिन
सालासकटच्या भाजणीचे आहारशास्त्र आणि पाक़ऋती मधे चुकून दोन धागे झालेत. एक कृपया उडवाल का? धन्यवाद!

मला फोटो अपलोड करायचे आहेत. बराचवेळापासून प्रयत्न करतेय.पण अपलोडिंग फेलड असेच येतेय.

कसे फोटो अपलोड करायचे ?

येळेकर,
वर मदतपुस्तिकेबद्दलच्या एका परिच्छेदानंतर तीन लिन्क्स दिसतात ना, त्यातली दुसरी "लेखनासंबंधी प्रश्न" अशी आहे ती क्लिक करायची. मग तिथे एक लिस्ट असेल त्यात "लेखनात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा" अशी लिन्क आहे ती क्लिक करायची. त्यात लिहीलंय कसे फोटो अपलोड करायचे ते.

आवडत्या दहा मध्ये save झालेली आधीची प्रकरणे नाहिशी होताहेत ती पुन्हा कशी मिळ्तील ? दहापेक्शा अधिक प्रकरणे कशी सा ठवावीत?

मदत_समिती | 30 July, 2008 - 12:19
स्वत॑: लिहीलेली प्रतिक्रिया पुर्णपणे डीलीट करण्याची सोय अजुन मायबोलीवर नाही.
पण संपादन मध्ये जावुन तुम्ही त्यातला पुर्ण मजकुर काढुन टाकु शकता.
त्यामुळे तुमचे पोस्ट पुर्ण डीलीट न होता तुमची रिकामी प्रतिक्रीया तिथे दिसेल.strong>>>>>
आताच मी तसे करून पाहिले.पण पोस्टमधली माहिती तशीच आहे!

लोला
धन्यवाद!
खाजगी जागेत जाऊन मी फोटो अपलोड करण्याचे प्रयत्न केले.न झाल्यामुळे फ्लिपरमधे जाऊन तिथे फोटो अपलोड केले. पण लेखात फोटो द्यायच्यावेळी करता न आल्याने चुकून लिंक पाठवली गेली.मला ती लिंक
काढून टाकायची आहे.काय करावे लागेल.

मदत समिती,
काही दिवसापुर्वी ऐका धाग्याचा प्रतिसादात सभासदांनी पुण्या/मुंबईचे चांगल्या डॉक्टरांचे पत्ते सुचवले होते. मला त्याची लिंक मिळेल का?

इथे

.

Thanks Happy

मला जुन्या मायबोलीवरील पाककृती शोधायच्या आहेत मी त्या साला प्रमाणे शोधत होते पण आता परत ती लिंक मिळत नाहीये. कसे शोधु?

Pages