Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54
मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.
अॅडमिन / मदत समिती,
अॅडमिन / मदत समिती, मायबोलीवरचा वावर सोपा, सुलभ व्हावा म्हणून मदत समिती वेळोवेळी मार्गदर्शन / साहाय्य करत असतेच. नवीन सदस्याने सदस्यत्व घेतल्यावर त्याला संकेतस्थळाची सफर घडवून आणणारे, नवे लेखन कसे करावे किंवा लेखन कसे शोधावे, मराठी (देवनागरीत) टंकलेखन कसे करावे याचे स्क्रीनशॉट्स आपण दरवेळी टाकत असतातच! त्यांचीच एकत्रित किंवा स्वतंत्र ध्वनिचित्रफीत / चित्रफीत करता आली व ती संकेतस्थळाचे सदस्यत्व घेतल्यावर नव-सदस्याचे स्वागत करताना दिली तर ते अधिक सोयीचे होईल का?
मी सदस्यत्व घेतल्याला अनेक वर्षे झाली, त्यामुळे नवीन सभासदाला लॉगिन झाल्याबरोबर काय माहिती दिसते इत्यादी गोष्टी आता आठवत नाहीत. पण मला वाटतं असं काही करता आलं तर ते मार्गदर्शक ठरावं.
mi marathit type karayacha
mi marathit type karayacha prayatna karate aahe pan English font yet aahe. 'marathi' option select kela, ctrl+\ vaprun pahile pan marathit type hot naahi. purvi mi marathit type karat hote pan ata Marathi font disat nahi. he gele 5/6 divsapasun hot aahe. login suddha kartana adchan yete. browser history/cookies delete kelya tarihi upyog hot nahi. mala Marathi font ka milat nahi?
Marathi font yet nahi.
Marathi font yet nahi. 'ctrl+\' vaparale tarihi marathit type hot nahi ahe. kay karave?
Madhurita Try to use drop
Madhurita
Try to use drop down box option to change the language, it may help
मला चुकुन अप्रकाशित करावयाचा
मला चुकुन अप्रकाशित करावयाचा लेख हा प्रकाशित झाला आहे. तो प्रकाशचित्रण मधुन काढुन टाकावयचे आहे. प्लिज तो काधुन टाका.
मला नोकिया च६ वरुन माय्बोलि
मला नोकिया च६ वरुन माय्बोलि ओप्रेत करायच आहे ते शक्य आहे का असेल तर कसे करन जेव्ह मि लओगिन कर्ते तेव्हा माझ्या आय् दि मध्ये एन्न्लिश आनि मराथि दोन्हि मिक्स येतत
मायबोलीची सदस्यांकरताची
मायबोलीची सदस्यांकरताची नियमावली कुठे बघायला मिळेल? हवी आहे. ---- मिळाली
ह्या इथे मिळाली http://www.maayboli.com/node/4843 धन्यवाद.
मला माझे लेखन सगळ्यांसाठी
मला माझे लेखन सगळ्यांसाठी मोकळे करायचे असल्यास कसे करावे?
आणि मला माझ्या लेखनाचा ग्रुप बदलायचा असल्यास कुठे जायला हवे?
धन्यवाद...
मला माझे प्रकाशित झालेल्या
मला माझे प्रकाशित झालेल्या लेखनात सुधारणा करून किंवा काही मुद्दे वाढवून पुन्हा प्रकाशित करायचे असल्यास काय करायला हवे.....?
धन्यवाद.
लेखाच्या डोक्यावर उजवीकडे
लेखाच्या डोक्यावर उजवीकडे असलेला संपादन पर्याय वापरून हवे ते बदल ़करता येतील. तसेच लेखाच्या खाली सगळ्यात शेवटी वाचकवर्ग पर्याय वापरून ग्रूप बदलता येईल.
मी इतरांच्या कवितेला दिलेला
मी इतरांच्या कवितेला दिलेला प्रतिसाद मला कुठे पहायला मिळेल? ज्यामुळे माझ्या प्रतिसादावर अजुन कुणाची काय प्रतिक्रिया आहे ते मला कळेल? काय राव, किती अवघड वाटतंय माबो सध्या
आणि नविन कविता आल्यावर जुन्या नाहिशा होतात का?
'गुलमोहर- चित्रकला'मधे माझ्या
'गुलमोहर- चित्रकला'मधे माझ्या खाजगी जागेतलं व्यंगचित्र पोस्ट करायला गेलों तर 'मजकूर दहा श्ब्दांपेक्षा कमी' म्हणून तें पोस्ट होत नाही. चित्रासाठीं हा निकष कां ? कीं माझंच कांहींतरी चुकतंय ?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/43183
मला हा धागा अवांतर वाचना साठी करायचा आहे तो कसा करता येइल?
पल्ली , नमस्कार, पुर्वी
पल्ली , नमस्कार,
पुर्वी तुम्ही प्रतिसाद दिलेले बा.फ. स्वतःच्या पाउलखुणांमध्ये बघायचात. सध्या त्या सुविधेमुळे सर्वरवर ताण येत असल्यामुळे ती सुविधा बंद आहे. अधिक माहितीसाठी हा दुवा बघावा. लेखकाचे/लेखिकेचे जुने लेखन पाहण्याची सोय पुन्हा सुरु क्षमस्व. तसेच गुलमोहर लेखन - १ ऑगस्टपासून बदल येथल्या घोषणेनुसार, गुलमोहरमध्ये स्वतंत्र ग्रुप आले असल्याने साहित्य आता वर्गीकरण होउन प्रकाशित होते आहे. म्हणून कदाचित तुम्हाला अवघड वाटत असावे.
या ग्रुपांचे सदस्य झाल्यावर तुम्हाला कवितांचे प्रतिसाद शोधणे कविता ग्रुपच्या पानावर सोपे जाईल असे वाटते.
भाउ नमसकर, नमस्कार !
हा प्रश्न प्रशासकांसाठी योग्य आहे.
मउ , नमस्कार,
अवांतरवाचन म्हणजे काय ? तुम्हाला सार्वजनिक म्हणायचे असेल तर त्याबद्दल माहिती येथे आहे.
हितगुजच्या कोणत्याही ग्रूपमधे नवीन "गप्पांचं पान", "लेखनाचा धागा", "कार्यक्रम" किंवा "नवीन प्रश्न" कसा सुरू करायचा?
-मदत_समिती.
१. एखाद्या ग्रूपचे सदस्यत्व
१. एखाद्या ग्रूपचे सदस्यत्व घेतल्यावर उजव्या बाजूस 'या ग्रूपमधील माझे सदस्यत्व' अशी लिंक दिसते. तिथे क्लिक केल्यावर नवीन पान येऊन त्यावर फक्त सदस्यत्व रद्द करण्याचा पर्याय दिसतो. त्याच पानावर त्या ग्रूपमध्ये केलेले सर्व लिखाण दिसण्याची काही सोय होऊ शकेल का ?
उदा: आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपमधील माझे सदस्यत्व बघताना मी लिहिलेल्या सर्व पाककृतींचे धागे तिथे दिसले पाहिजेत.
२. मायबोलीच्या मुख्यपृष्ठावर भाषा बदलण्यासाठी जो ड्रॉप डाउन कंट्रोल आहे त्यात इंग्रजी पार्याय डिफॉल्ट आहे. तो मराठी करता येइल का ? आयफोन, आयपॅडवरून लॉगिन करताना हे विशेष सोयीचे होइल.
३. एखाद्या लेखाला नवीन प्रतिसाद आल्यास लेखकाला ईमेलने कळवण्याची सुविधा देता येइल का ? जशी नवी विपू आल्यावर आहे.
४. नवीन विपू आल्यावर जो ईमेल येतो त्यात विपूकर्त्याचे नाव येत नाही. ते देता येइल का ?
Marathi madhe lekhan karata
Marathi madhe lekhan karata yet nahi. Drop down madhe Marathi asa option select kelyavarahi.
kal Internet Explorer che 10 version install kele mhanun ha problem yet asel ka?
tya aadhi asa problem ala nahi.
माधवी. कृपया मदतपुस्तिकेतले
माधवी. कृपया मदतपुस्तिकेतले हे बघा
विंडोज ८ किंवा आय. ई. ८+ यांवर देवनागरी लिहीता येत नाही.
याचा उपयोग होईल तुम्हाला.
अरे वा! नंद्या आभारी आहे! पण
अरे वा!
नंद्या आभारी आहे! पण IE चे हे नवीनचं काय आहे? बघते आता.
धन्यवाद म._स.
धन्यवाद म._स.
नविन पद्धती प्रमाणे सामील
नविन पद्धती प्रमाणे सामील झाल्यावरही मला लेखनाचा दुवा दिसत नाही ? काय करावे !
ललित विभागात नवीन लेखन करायचे
ललित विभागात नवीन लेखन करायचे असल्यास ग्रुप जॉईन कसा करायचा ?? बरेच महिने नुसती रोमात असल्याने काही कळत नाहीए.
मदत समिती, आता सगळ्या पानांवर
मदत समिती, आता सगळ्या पानांवर 'सामिल व्हा' अशी लिंक दिसते आहे.. आधी दिसत नव्हती त्यामुळे कळत नव्हतं कसं नवीन लेखन करावे ते..दः)
एखाद्या पोस्ट मध्ये लिंक
एखाद्या पोस्ट मध्ये लिंक कशाप्रकारे द्यावी?
ते देण्याची पद्धत काय आहे?
एखाद्या पोस्ट मध्ये लिंक
एखाद्या पोस्ट मध्ये लिंक कशाप्रकारे द्यावी?
ते देण्याची पद्धत काय आहे?
प्रतिसादाच्या चौकटीच्या वर
प्रतिसादाच्या चौकटीच्या वर म/E आणि डोळा याच्या मध्ये असलेला टॅब वापरून लिंक देता येते
Thanks Runee Potter
Thanks
Runee Potter
एखादया लिंकचे रिनेम कसे करतात
एखादया लिंकचे रिनेम कसे करतात ! (जसे त्या लिंकवर ईथे लिहायचे ते कसे लिहीणार)
.
.
बंडोपंत, 'इथे' हा शब्द तुमचा
बंडोपंत,
'इथे' हा शब्द तुमचा माऊस वापरून 'सिलेक्ट' करा. त्यानंतर पृथ्वीच्या चित्राखाली साखळीच्या दोन लिंक्स असलेले ते चित्र क्लिका. येईल त्या 'डायलॉग बॉक्स' मध्ये Link Href लिहिलंय त्यासमोरच्या खोक्यात तुमची लिंक पेस्ट करा वा टाईप करा.
टायटल टेक्स्ट भरले नाहीत तरी चालेल.
प्रतिसाद 'सेव्ह' करा.
(No subject)
Pages