मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

ं i use i pad.i got how to write in marathi.but still something is wrong.whenevr i type m for ma it just types a dot.also whnevr i type something n goes wrong,i delet it.but still it keeps coming on my page.....,confused.:(

whenevr i type m for ma it just types a dot. <<< याचं कारण असं की i pad वर by default पहिल्या अक्षरासाठी कॅप्स ऑन असतो. म्हणजेच तुमच्याकडून m ऐवजी M लिहिला जातो. त्यामुळे अनुस्वार उमटतो.

तो कॅप्सलॉक ऑफ करा आणि टाईप करा.

ट.अरिहि ड्।आन्यावाद.
ड्।आआ
ड्।आण्ञाआ
टा.रिसुधा ड्।आण्ञावाड.
See this is how it goes whn i try to type.
I was trying to write, " tarihi mada kelyabaddal dhanyavad nandya."

मला मदत ़केल्याबद्दल धन्यवाद.आत्ताळाक्षाआत आले काय होत होते . ़कएप्स on होता.त्यामुले असे होतहोएते.
Thanks a lot gajanan.

मदत समिती,
मी कुठे जर प्रतिसाद पाठवले, आणी त्याचे प्रतिसाद जर तपासायचे असतील, तर काय करावे ?
आणी, कधी " हे लेखन आवडलेले मायबोलिकर ४", असा एक दुआ दिसतो, तर ते कोण मा बो कर आहेत हे कसे तपासावे ?
मार्गदर्शना बद्दल आभार. . . .

ओमा, संपर्कातून अ‍ॅटॅचमेंट पाठवता येत नाही.
विप्रा, शिफ्ट+एम वापरून अनुस्वार देता येईल. [अधिक मदतीसाठी , प्रतिसाद जिथे टंकतो त्या जागेवरच्या पट्टीत असलेल्या निळ्या प्रश्नचिन्हावर क्लिक करा]

I am trying to search something with Marathi font. I have selected the language as MARATHI in drop down. Still when I type something in search box it gets typed in English. Please help.

Darshana

दर्शा, दोन सर्च ऑप्शन्स आहेत. पहिला, या पानाच्या तळाला, इंग्रजीतून मजकूर शोधण्यासाठी. दुसरा या पानावर उजव्या बाजूला छोट्या जाहिरातींच्या खाली. तो मराठी मजकूर शोधण्यासाठी.

दिवाळी अंक २००० माझ्याकडे उघडत नाही आहे. कोरं पान दिसतंय केवळ. असं का होत असावं? अंक दुसरीकडे हलवलाय का?

रमड, तो अंक इंटरनेट एक्स्पोररमध्येच दिसतो आहे फक्त. तस्मात आय.ई. वापरून बघणार का ?
गजानन Lol

mala ekhadya vishist lekhakache sampurna sahitya vachayache asen tar kay karave??? udaharnartha mala itihas sadaratil kedar hyache lekha khup avadtat karan te khupach abhyaspurna asatat ....tari krupaya mardarshan kara ....

vaibhav lavhale नमस्कार,
कृपया मदतपुस्तिकेतले : "एखाद्या सदस्याचे (किंवा तुमचे स्वतःचे) सर्व लेखन कसे वाचायला मिळेल? " हे पान बघितलेत तर त्यावर उत्तर सापडेल. अजून काही प्रश्न असल्यास येथे नि:संकोच विचारा.

Sangeeta Kulkarni, नमस्कार,

सध्या स्वतःचे साहित्य अप्रकाशित करण्याचा पर्याय उपलब्ध नसल्याने, तुम्ही ते प्रशासकांच्या विपूत कळवले असता , ते योग्य ती कारवाई करतील.

-धन्यवाद
मदत_समिती.

सध्या खूप सारे स्पॅम आयडीज दिसताहेत त्यांच्या स्पॅम धाग्यांसहित. मायबोली वर नवीन आयडी तयार करण्याच्या पद्धतीत बदल करून ती जास्त secured करणं शक्य आहे का? उदा: captcha वगैरे सारखं काहीतरी वापरणं. म्हणजे असे प्रकार कदाचित कमी होतील असं वाटतं.

नविन लिखाण करण्यासाठी ग्रूपमध्ये सहभागी कसे व्हायचे ,ग्रूपच्या पेजवर गेल्यानंतर हव्या त्या ग्रूपवर गेल्यास जूने लिखाण दिसते आहे या ग्रूपमध्ये सहभागी होण्यासाठी कुठे जावे.

Pages