मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

हे लिखाण मला दिवाळी अंकासाठी नाही तर आजच्या गुरु पौर्णिमेसाठी द्यायचं होतं.
प्लीज मदत करा.
http://www.maayboli.com/node/add/grp-article?gids[]=36846 असं काही तरीदिसतय

मिन, मामींनी सुचवलेल्याा.प्रमाणे धाग्यातील मजकूर तिकडे डकवला आहे. आपल्या पद्धतीने धाग्यावर कारवाई करावी शक्य असेल तर इथले प्रतिसाद तिकडच्या धाग्यावर वळवता आले तर चांगले...

संपर्क मधे जाऊन मेल पाठविल्यास, ते पोहोचत नाहीये. संपर्क या सुविधेला सद्ध्या प्रोब्लेम आहे काय ?

Tab varoon marathi madhe type hot nahiye. Bhasha badalaycha prayatana kela matra marathi option ghetla tari marathit type karayachi soy nahee. Kai karave? Settings madge kahi badal karave lagatil ka?

संपर्क मधुन जर मेल केले तर मिळत नाहीये. अजुनही प्रॉब्लेम आहे का "संपर्कला" मी गेल्या २ दिवसात ३ वेळा प्रयत्न केला पण काही उपयोग नाही. Sad

http://www.maayboli.com/node/38596

हा बीबी उडवला आहे कि काय माहीत नाही. पण मला

तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही.

हे पान वाचण्यासाठी तुम्ही कोणाशी तरी बोलायचंय
या ग्रूपचे सभासद असणे आवश्यक आहे.

असं येतंय. मी ऑलरेडी या ग्रुपची मेंबर आहे. तर मला असं का दिसतंय?

जुन्या मायबोलीच्या लिंक्स फाफॉ किंवा क्रोममध्ये वाचण्यासाठी कुठलं एन्कोडिंग लागेल, हे कुठेतरी नमूद करू शकता का? दर वेळी आयईला अ‍ॅक्सेस असणं शक्य नसतं. धन्यवाद.

संपर्क मधुन जर मेल केले तर मिळत नाहीये. अजुनही प्रॉब्लेम आहे का "संपर्कला" मी गेल्या २ दिवसात ३ वेळा प्रयत्न केला पण काही उपयोग नाही. Sad

धारा - हो करतो. राहीले आहे.
सध्या इथेच लिहीतो shivaji.zip ही डाउनलोड करून घ्या आणि त्यातले फाँट ईंस्टॉल करा. पानांवर अक्षरे दिसू लागतील.

Not able to write in Marathi. I have only "IE 8" in office and no other broswers.
Any settings required to be made from my side?

नंद्या, प्रतिसादासाठी धन्यवाद.
तसे माझ्याकडे नेहेमीच चालते/ गरज पडल्यावर मी शिवाजी फॉन्ट शोधून काढते. फक्त हे कुठल्या तरी वेगळ्या बाफवर लिहिलंत तर अनेकांना फायदा होईल. बर्‍याचदा, जुन्या हितगुजची लिंक आली की लोकांचे हे प्रश्न कायमचे मिटतील, म्हणून सुचवलं.

मला पण संपर्क मधून मेल पाठवायला काही तरी प्रॉब्लेम येतो आहे.. दिवाळी अंक संपादकांना दोन वेळा मेल पाठवली पण ती त्यांनाही मिळाली नाही.. आणि स्वतःसाठीची प्रत मलाही मिळाली नाही..

काही लोकांना प्रचि दिसतात तर काहिंना नाही :अओ:, असे का होते.
उ.दा. ह्या धाग्यावर मला प्रचि दिसत नाहिये, पण प्रतिक्रियांवरुन ते इतरांना दिसत असावे.
हे ब्राउजर मुळे होतं का?mabo1.JPG
मला ते असं दिसत आहे.(mboli.jpg)

अग्निपंख, तुम्ही म्हणताय तो धागा प्रकाशित झाला त्यावेळी ते चित्र दिसत होते पण आता धागाकर्तीने ते चित्र खाजगी जागेतून डिलीट केले असेल त्यामुळे ते दिसत नाही. मलाही दिसत नाही. (mboli.jpg) एवढंच दिसतंय.

धागाकर्तीने ते चित्र खाजगी जागेतून डिलीट केले असेल त्यामुळे ते दिसत नाही>>
असं आहे तर ते! Uhoh
धन्यवाद मंजूडी.
रच्याकने माबोवर प्रचि टाकल्यानंतर ते सर्वर वर सेव होतं असेल आणि नंतर खाजगी जागेतुन डिलीट केल्यावरही ते इतरांना दिसत असेल, असं आजवर वाटत होतं. खुलासा केल्याबद्द्ल धन्यवाद!

आपल्या लिखाणाखाली हे लेखन आवडलेले मायबोलीकर किती ते दिसतात. पण आपल्याला एखादे लिखाण आवडले असले तर ते कसे आणि कुठे दाखवावे? लिखाणाच्या पेजवर कुठेच त्या साठी काय करावे हे दिसत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. .

>>>पण आपल्याला एखादे लिखाण आवडले असले तर ते कसे आणि कुठे दाखवावे? लिखाणाच्या पेजवर कुठेच त्या साठी काय करावे हे दिसत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. .<<<

निवडक दहात नोंदवा असा एक पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तेथे टिक केले आणि आपल्या सदस्यत्वात जाऊन पाहिले तर आपल्या निवडक दहात ते दिसू लागते.

तसेच त्या विशिष्ट धाग्यावर 'तो धागा निवडक दहात घेतलेल्यांच्या संख्येत एकने वाढही होते'.

ह्या विशिष्ट धाग्याला मात्र तो पर्याय उपलब्ध नाही. मात्र ह्याचा अर्थ मदतपुस्तिका कोणालाही आवडत नाही असा मात्र नाही.

धन्यवाद बेफिकीरजी ,
म्हणजे आपल लेखन आवडलेले माबोकर कोण हे आपल्याला कळणार नाही असच ना?
कारण एवढ्या सगळ्यांच वैयक्तिक पान चेक करणे प्रॅक्टिकली शक्य नाही.

कारण एवढ्या सगळ्यांच वैयक्तिक पान चेक करणे प्रॅक्टिकली शक्य नाही.<<<

खरंच की! हा एक मुद्दा लक्षातच नव्हता आला माझ्या!

संपर्कातुन पाठविलेली मेल पोहोचत नाही .हा प्रॉब्लेम बर्‍याच दिवसांपासुन आहे.त्यासाठी काय करावे.

Pages