मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

Namaskaar,
I feel proud to be a member here. But typing in marathi is still a trouble for me, so writing in English.
I am a Pune based professional cartoonist and doing cartooning since past eight years, mainly for some international magazines. Now I'd like to work and produce a daily cartoon at Mayboli. Kindly let me know your views on this. Below is a link where you can find some of my cartoon works.

http://www.skillpages.com/cartoonist/pune-india/shriram.hasabnis#modal

Thanks and looking forward to here from you.

Regards
Shriram Hasabnis

मी पोस्ट केलेली जाहिरात 'छोट्या जाहिरातीं'मधून डिलीट कशी करावी? कुठे विचारावे ते कळत नसल्याने इथे विचारत आहे.

इमेज अपलोड केल्यावर 'सेंड टु टेक्स्ट एरिया' लिंक गायब होते आहे. ती खिडकी बंद करून पुन्हा 'मजकूरात image किंवा link द्या' वर टिचकी मारून आधी अपलोड केलेली फाइल निवडून 'सेंड टु टेक्स्ट एरिया' करावे लागतेय. ब्राउझर - IE 9.x

वैशाली नमस्कार,
ग्रुपची यादी इथे आहे.

shriram hasabnis
नमस्कार, कृपया याबाबतीत तुम्ही प्रशासकांशी संपर्क साधणार का ?

इंग्रजी टायपिंगबद्दल काही शंका असतील तर मदतपुस्तिकेतले हे पान बघा , कृपया.
विंडोज ८ किंवा आय. ई ,८ ,९,१० यांवर देवनागरी लिहीता येत नाही.
अजून काही शंका असतील तर इथेच लिहा.

dhaaraa नमस्कार,
तुम्ही या बाबतीत प्रशासकांशी संपर्क साधणार का ?

ग्रे लाईन्सवर मधेच डार्क ब्लॅकिश एरिआ आहेत. तिथे माऊस नेल्यास विंडो रिसाईझ करतो, तसे त्या विंडोतले पॅनल्स रिसाईझ करता येतात..
कदाचित पॅनल गायबलं असेल तर रिसाईझ करा.

काही टेक्निकल कारणामुळे माझ्या एकाच लेखाचे तीन भाग पोस्ट झाले आहेत. बाकीचे दोन कसे डिलीट करता येतील??

Marathi lekh, Marathi Articles या ऑप्शन्स मध्ये नविन लेखन करण्यासाठीच्या लिंक्स दिसत नाहीत. त्यामुळे नविन लेखन करता येत नाही. काही मार्गदर्शन करू शकाल काय? धन्यवाद !

इस्पीकचा एक्का नमस्कार,

मायबोलीवर नवीन साहित्य कसे लिहावे? कृपया मदतपुस्तिकेतला हा दुवा बघणार का ?

चेतन.. कृपया प्रशासकांना कळवलेत तर ते योग्य ती कार्यवाही करतील.

धन्यवाद !

Textual smileys कशा टाकायच्या मला तो option दिसत नाही. please मदत करा.

मलाही प्लीज मदत हवी आहे. माझा वैयक्तिक संपर्क बंद दिसतो आहे, पण माझ्या अवलोकनात जाऊन पाहिले तर अ‍ॅक्टिव्हेटेड आहे. तो सर्वांना दिसण्यासाठी काय करावे लागेल मला?

मलाही मदत हवी आहे.....
स्माईली कश्या टाकायच्या हे कोणी सांगेल का?????

<मलाही प्लीज मदत हवी आहे. माझा वैयक्तिक संपर्क बंद दिसतो आहे>
सई, तुमचा संपर्क दिसतोय की. तुम्हाला मात्र तो दिसणार नाही. स्वतःच स्वतःला संपर्क करायची गरज पडू नये. नाही का?

malahi madat kara :rag:

ajibat devanagari lihita yet nahiye

2 wela vinanti Karun zali :rag: Sad

रियाजी, माझाही हाच प्रॉब्लेम होता व आहे. मीं आता 'प्रतिसाद तपासा' यावर क्लिक करतो व त्यानंतर उघडलेल्या बॉक्समधे मराठीत टाईप करतो, जसं आतांही केलंय ! बघा हा उपाय करून !!

भरत, दिसतोय का? ओके, थँक्स Happy
हो, खरंय, मला स्वतःला संपर्क करायचा नव्हताच तसाही Lol काहींनी मला तसं कळवलं होतं, म्हणुन इथे विचारलं..

smilyz takayala Khalil pramane type karav

Proud = :fidee:
Lol = :haahaa:
Rofl = :hahagalo:
Biggrin :khokho:
Sad = :arere:
Wink =:Domaa:
Happy = :smita:
Blush = :ishsh:
Angry = :raaga:
Uhoh = :ao:
Light 1 = :divaa:

Pages