Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 09:26
किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोणी माझं शंकानिरसन करेल का
कोणी माझं शंकानिरसन करेल का
अश्विनीमामी, अग सगळ्यांची
अश्विनीमामी, अग सगळ्यांची तोंडे पण नाही ना म्हणाली ती तोंडं अस म्हणाली.

एक तोंड - अनेक तोंडं अस आहे का??
असोच. उगाच ते तोंड, सोंड अस काहीतरी विचित्र मनात येतय
केदार सुधारला आहे का ? त्याचं
केदार सुधारला आहे का ? त्याचं मिताली का कोणाशी लग्न ठरलं होतं त्याचं काय झालं ?
बघु काय होतय ते.
मधे बरेच दिवस न बघितल्याने कळत नाहीये अरेरे>>>> केदार सुधारला आहे अस दाखवल आहे. खर खोट माहीत नाही... त्याने मितालीला सगळ खर खर सांगुन टाकल आणि तिच्या बाबांना तिच्या हवाली केलं आणि आता राधाच्या सावत्र लहान बहिणीशी लग्न करतो आहे. तिच जी प्रेग्नंट आहे भलत्याच कडुन. पहिल्यांदा राधाच्या घरच्यांशी बोलला तेव्हा म्हणाला की हे मुल माझ आहे अस मी सांगणार आहे सीमावैनीला पण अजुन काही बोललेला नाहिये पठ्ठ्या, लग्नाची तयारी जोरदार सुरु आहे घरी आणि येणार्या वादळाची पण..... अगदी घराला नवा रंगबिंग देउन
मुग्धा, धन्यवाद
मुग्धा, धन्यवाद
का ही ही समजत नाहीये
का ही ही समजत नाहीये
काय समजत नाहिये शिबा....
काय समजत नाहिये शिबा.... विचार झाडुन सगळे माबोकर शंका निरसनाला येतील.
सीमा येऊन वचवच करणार हे फक्त
सीमा येऊन वचवच करणार हे फक्त प्रोमोत दाखवलंय ना? अॅक्चूल सिन आज होईल ना?
अग केली की तिने वचवच दक्षे.
अग केली की तिने वचवच दक्षे. राधाला दरादरा ओढत बाहर घेऊन गेली मग घारुअण्णांनी यशला बाहेर बोलावुन शहानिशा करुन घेतली.
मग सिमाने तिच्यावर झालेल्या अत्याचारांचा पाढा वाचला आणि पुन्हा राधाने माफी मागितल्यावर त्या एक झाल्या.
राधाच्या बहिणीने केदारला लग्नानंतर वेगळे राहु असे सांगितले. हा चम्या तर राधासाठी तिच्याशी लग्न करतोय पण राधाची बहिण म्हणजे गीरे तो भी टांग उप्पर कॅटॅगिरीतली.
राधासाठी तिच्याशी लग्न करतोय
राधासाठी तिच्याशी लग्न करतोय म्हणजे?
एकूणात ही सिरियल म्हणजे
एकूणात ही सिरियल म्हणजे 'पागलके दो आगे पागल, पागलके दो पिछे पागल, आगे पागल, पिछे पागल, बोलो कितने पागल' असा मामला आहे.
राधाला फिगो चा पुरस्कार जाहिर
राधाला फिगो चा पुरस्कार जाहिर झालाय म्हणे. हे त्यांना कळलं तर ते जीव देतील.
'पागलके दो आगे पागल, पागलके
'पागलके दो आगे पागल, पागलके दो पिछे पागल, आगे पागल, पिछे पागल, बोलो कितने पागल' >>>>>>
राधाला पुरस्कार मिळाला, ती
राधाला पुरस्कार मिळाला, ती हॉस्पिटलमधे जाते तरी का? मी मधेच कधीतरी सर्फिंग करते तेव्हा ती घरीच असते, मी मालिका बघत नाही त्यामुळे तसा मला बोलायचा अधिकार नाही.
आणि काल सौर्याशी बोलताना
आणि काल सौर्याशी बोलताना उगिच बोटं बडवत बसलेली लॅपटॉपवर. डॉकला स्टेथॅस्कोप आणि कात्र्या सुर्या सोडून काय लागतं? फार फार तर एक प्रिस्क्रिप्शन पॅड आणि पेन.. हॅण्ड्ग्लोव्ह्ज..
ही लॅपटॉपवर काय दिवे लावत होती म्हणे?
आणि कमॉन हा शब्द बोलून बोलून वीट आणला.
रंजूने मस्त मीठ चोळलं सीमाला, मोठी खोली तुला कशाला हवी.... आणि राधाने त्या म्हातार्याला किती जवळ केलंय इतक्यातच, नाहीतर ११ वर्षात तुझं अजिबात ऐकलं नाही असं प्रांजळपणे बोलली..
काही म्हणा तो यश, तो आप्पांचा मित्र आणि रंजू हेच तिघं काय ते मला सेन्सिबल वाटतात या मालिकेत, बाकी सगळे येडे धोंडे नुसते.
'पागलके दो आगे पागल, पागलके
'पागलके दो आगे पागल, पागलके दो पिछे पागल, आगे पागल, पिछे पागल, बोलो कितने पागल' >>>>>>

पागलके दो आगे पागल, पागलके दो
पागलके दो आगे पागल, पागलके दो पिछे पागल, आगे पागल, पिछे पागल, बोलो कितने पागल' >>>:खोखो: अगदी अगदी
येडे धोंडे>>
>>ही लॅपटॉपवर काय दिवे लावत
>>ही लॅपटॉपवर काय दिवे लावत होती म्हणे?
ह्या बीबीवर आपल्याबद्दल काय लिहिलंय वाचत असेल
>>राधाला पुरस्कार मिळाला, ती हॉस्पिटलमधे जाते तरी का?
तिने तो पुरस्कार का मिळाला ते सांगितलं. पण ते एकूणात इलेक्शनच्या आधी आपण कशी विधायक कार्यं केली ते सांगणार्या भारत सरकारच्या रेडिओवरच्या जाहिराती असतात तश्या छापाचं काहीतरी होतं. माझे कान आपोआप बंद झाले.
पागलके दो आगे पागल, पागलके दो
पागलके दो आगे पागल, पागलके दो पिछे पागल, आगे पागल, पिछे पागल, बोलो कितने पागल' >> हाहाहाहा
एकूणात ही सिरियल म्हणजे
एकूणात ही सिरियल म्हणजे 'पागलके दो आगे पागल, पागलके दो पिछे पागल, आगे पागल, पिछे पागल, बोलो कितने पागल' असा मामला आहे.>>+१
मलातर पहिल्या पासूनच ही वेड्यांची सिरीयल वाटत्ये.
<< मलातर पहिल्या पासूनच ही
<< मलातर पहिल्या पासूनच ही वेड्यांची सिरीयल वाटत्ये.>> आणि इतरानाही वेडाचे झटके आणणारी [संदर्भ - पृ.क्र.२वरचं व्यंचि ].
आज पहिल्यांदा मी कुहूला
आज पहिल्यांदा मी कुहूला पाहिलं. >>
केदार चा नक्की प्लॅन काय आहे?
केदार चा नक्की प्लॅन काय आहे? राधाच्या बहिणीशी लग्न करतोय पण ती ऑलरेडी प्रेग्नंट आहे हे त्याने सांगितलेलंच नाहिये कुणाला.
हा केदार पण डॉक्टर आहे? अरे
हा केदार पण डॉक्टर आहे?
अरे देवा 
या गार्गी (सॉरी कार्टीने) ऐन
या गार्गी (सॉरी कार्टीने) ऐन लग्नाच्या आदल्या दिवशी घोळ घातलाय म्हणायचा. पोट दुखून तळमळत पडलेय.
झालं पुढिल भागात राधाबै गोड
झालं पुढिल भागात राधाबै गोड बात्मी देणारसं दिसतंय
बहुतेक ऐन लग्नात गार्गी
बहुतेक ऐन लग्नात गार्गी प्रेग्नंट आहे अस सांगुन सगळ्यांसमोर गार्गीचा आणि पर्यायाने राधाचा पाण उतारा करायचा प्लान असेल केदारचा. सुधारल्याचे नाटक करतोय पन बॅकग्राउंडला धधक धक च म्ञुझिक लागत म्हणजे प्लानच करत असावा.
सौरभच करीयरच काही झाल्याशिवाय गोड बातमी देण्यासाठी काही करायचा नाही अस ठरल होत ना?
गार्गीको treat करते करते राधा
गार्गीको treat करते करते
राधा बेहोष होकर गिरी
लगता है पाव है भारी
'मै तुम्हारे बच्चेका बाप बननेवाला हु'
बोलेगा क्या सौरभ धर्माधिकारी
प्रेग्नंट होण्याची साथ जणू हो आली
आधी मिताली, मग गार्गी आणि आता राधा ही बावरी
देवा रे राधा ही बावरी!!!
>>सौरभच करीयरच काही
>>सौरभच करीयरच काही झाल्याशिवाय गोड बातमी देण्यासाठी काही करायचा नाही अस ठरल होत ना?
काही केलं तरी लगेच गोड बातमी येणार नाही असं वाटलं असेल त्यांना. फक्त हवामान खात्याचाच अंदाज चुकावा असं थोडंच आहे?
स्वप्ना
स्वप्ना
स्वप्ना
स्वप्ना
Pages