Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 09:26
किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा हा....अनुमोदन
हा हा....अनुमोदन सानी........अगदी मनातलं बोललात.......नुसती बॅकग्राऊंडला DDLJ, VeerZaara, वगैरेतली गाणी वाजली / वाजवलीकी झाssssलं का अमर प्रेम ? सौरभ पहिल्यापासूनच अत्यंत आगाऊ, उद्ध्ट आहे....त्या केसरलाही त्यानं बरोबर वागवलेलं नाही (ती कितीही पाताळयंत्री / Vamp असली तरीही).
मूळ विषय बरा असूनही ( नायिका -वयाने आणि कर्तॄत्वाने नायकापेक्षा मोठी ) अतिशय धसमुसळेपणाने, निष्काळजीने हाताळल्यामुळे भरकटत गेली आहे मालिका.
मूळ विषय बरा असूनही ( नायिका
मूळ विषय बरा असूनही ( नायिका -वयाने आणि कर्तॄत्वाने नायकापेक्षा मोठी ) अतिशय धसमुसळेपणाने, निष्काळजीने हाताळल्यामुळे भरकटत गेली आहे मालिका.>>>>+१११११
अगदी अस्संच!
Madam ना consult करी वाचे
Madam ना consult करी
वाचे सीमाची वाण्याची डायरी
धर्माधिकारींच्या घरी
वाणसामान भरी
राधा ही बावरी
दादांचे जेवण करी
दुधाचा ग्लास भरी
कांदा भज्याचे पीठ कालवूनी
दळणासाठी डबा भरी
स्वयंपाक न येणार्या रंजूसोबत
न्याहारीची करे तयारी
राधा ही बावरी
चपाती लाटायच्या आधी
पुरणपोळी करायच्या गोष्टी करी
करायची सोडून बायकांची डिलीव्हरी
राधा ही बावरी
तिचा हरी पहुडला आहे खाटल्यावरी
राधाच्या नावाचा बेंबीच्या देठापासुनी जप करी
धर्माधिकारींची नोकर बिनपगारी
राधा ही बावरी
सौर्याची
राधा ही बावरी
(घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या अथवा घर आणि ऑफिस अशी दुहेरी कसरत करणार्यां कोणाही व्यक्तीला कमी लेखायचा उद्देश नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.)
स्वप्ना
स्वप्ना

स्वप्ना..
स्वप्ना..
स्वप्ना, धमाल
स्वप्ना, धमाल
स्वप्ना
स्वप्ना
स्वप्ना ____/\____ धन्य
स्वप्ना ____/\____ धन्य आहेस!!
(No subject)
हे.....हे आज पाहिलं तर सगळे
हे.....हे आज पाहिलं तर सगळे धर्माधिकारी रंगकाम करताना दिसले..... त्या बयाबाई सीमाच्या अपरोक्ष....... ती आल्यावर तार स्वर लावून थयथयाट करेल नुसता......
नाही नाही, तिची रीतसर परवानगी
नाही नाही, तिची रीतसर परवानगी घेतली आहे फोन करुन त्या यशने.
अरे, दादा तरुणपणी आपल्या बायकोच्या केसांत वेणी माळायचे हे त्या घारुअण्णाला कसं माहित? तेव्हाही तो ह्यांच्याच घरात असायचा का? ह्या सिरियलीतली सगळी पात्रं अॅबनॉर्मल का बरं वाटतात?
आणि दादा स्वयंपाक करणार म्हणे. त्या झिपर्या बांधायला सांगा आधी. नाहीतर सगळ्या जेवणात 'केशवराव खोत' निघायचे त्यांच्या डोक्यावरल्या विगातले.
काल ती सईमॅडम आली तर त्या यशला एव्हढा आनंद का झाला? जणू काही देवच आलाय. सईमॅडम म्हणजे 'मान वेळावूनी' बोलणार. आता एक तर राधाला काहीतरी मोठी संधी चालून आली असणार जिचा ती घराकडे लक्ष द्यायला त्याग करणार किंवा तिला कशाततरी यश मिळालं आहे ते सौरभच्या डोळ्यात खुपणार. अभिमान २.०!
स्वप्ना, यशने सिमाला फोन
स्वप्ना, यशने सिमाला फोन केल्याच नाटक केलय. त्याने खरा फोन केलाच नाही ती परवानगी देणार नाही हे माहिती असल्याने.
कुणी आले की गोडाचा पदार्थ काय तर शेवयाची खीर किंवा शिकरण 
आता आहे परत तमाशा आल्यावर
मला तर शेवयाची खीरच काय ती जमायची लग्नानंतर
अग स्वप्ना अभिमानमधे ते दोघं
अग स्वप्ना अभिमानमधे ते दोघं टॅलेंटेड असतात गं ह्यात ह्या सौरभ ला माकडचाळ्यांशिवाय काहीही येत नाहीये
आदिती तो मधेच रागावतो काय
आदिती
काल खीर भरवल्यावर जास्त गोड लागते असा टीपिकल फिल्मी डायलॉग होता.
तो मधेच रागावतो काय मधेच हसतो काय
अरे देवा! असं आहे काय?
अरे देवा! असं आहे काय?
<आज पाहिलं तर सगळे
<आज पाहिलं तर सगळे धर्माधिकारी रंगकाम करताना दिसले..... त्या बयाबाई सीमाच्या अपरोक्ष....... ती आल्यावर तार स्वर लावून थयथयाट करेल नुसता.>
हे वाचून मला फोडणीचा भात आणि सांडगी मिरची खूप आवडणार्या अधिकारी कुटुंबाची आठवण झाली. 'या सुखांनो या' का? त्यातल्या धाकट्या सुनेने घरच्यांच्या नकळत घराला रंग काढून घेतला होता. तसंच त्यातला महिलावर्गही वेळप्रसंगी जमिनीवर शेगडी,इ.मांडून स्वैपाक करायचा.
अनि चक्क १० मिन्टात रंग काढून
अनि चक्क १० मिन्टात रंग काढून झाला सुद्धा..

घावनाचा प्रसंग भारी होता पण.
शरद पोंक्षेनी काम छान केलंय
स्वप्ना......
स्वप्ना......

अग्गो बाई! राधाला चक्क
अग्गो बाई! राधाला चक्क इंटरनॅशनल पुरस्कार मिळालाय. परदेशात द्यायचं भाषण तिने आज चुकून घरातल्यांसमोर दिलं.
होना. रिहर्सल केली पॅरीस ची
होना. रिहर्सल केली पॅरीस ची
घारुआण्णांच्या आणि सई मॅम चे पाय पडली नाही ती
सौरभला काही आनंद झाला नाहीये.
केदार चा अजुन धधक चालुच आहे? मला वाटल सुधार्ला
रहीबा मधले सगळे संवाद बालिश
रहीबा मधले सगळे संवाद बालिश आहेत अतिशय
राधाला चक्क इंटरनॅशनल
राधाला चक्क इंटरनॅशनल पुरस्कार मिळालाय >> सौरभशी लग्न करून धर्माधिकारींची सून झाल्याबद्दल का? बाकी काही करताना तर ती दिसत नाही इंटरनॅशनल पुरस्कार मिळायला
बावळ्या......सॉरी..सॉरी....
बावळ्या......सॉरी..सॉरी.... बावरी असलेल्या राधेला इंटरनॅशनल पुरस्कार ? का ? जगातली सर्वात पराकोटिची रडूबाई आहे म्हणून?
मला आधि वाटायचे कि अलका कुबल
मला आधि वाटायचे कि अलका कुबल पेक्षा जास्त कोणी रडूच शकत नाही.....मग तूतिमी मधली मंजिरी आली....आणि राधाने तर तिलाही मागे टाकले....पण आता देवों के देव महादेव बघायला सुरुवात केली आहे तर त्या नंदी ने या सगळ्या बायकांना मागे टाकलंय.
>>पण आता देवों के देव महादेव
>>पण आता देवों के देव महादेव बघायला सुरुवात केली आहे तर त्या नंदी ने या सगळ्या बायकांना मागे टाकलंय.>>>
केदार सुधारला आहे का ?
केदार सुधारला आहे का ? त्याचं मिताली का कोणाशी लग्न ठरलं होतं त्याचं काय झालं ?
मधे बरेच दिवस न बघितल्याने कळत नाहीये
शनिवारचे संवाद अ च्या अ होते
शनिवारचे संवाद अ च्या अ होते अगदी. राधाला पुरस्कार मिळाला म्हणुन रंजुताई सगळ्यांची तोंडं गोड करते म्हणाल्या. सगळ्यांच तोंड अस हव ना??
राधा पण भाषणात सगळे मुलगे (सगळी बाळ) आणि त्यांच्या आया अस म्हणाली कानांना खुप विचित्र वाटत ऐकायला अस.
सिमाने आल्याआल्या राग काढलाच
सिमाने आल्याआल्या राग काढलाच राधावर
सगळ्यांचं एक तोंड असायला ते
सगळ्यांचं एक तोंड असायला ते रावण आहेत का? सगळ्यांची प्रत्येकी एक अशी तोंडे असे आहे ते. बरोबर आहे.
<< डॉक्टर मानस, राधाचा चांगला
<< डॉक्टर मानस, राधाचा चांगला मित्र जो तीच्यावर प्रेम करतो पण कधी सांगत नाही. तो केदारचाही डॉक्टर असतो.<<<<
वेड्यांचा डॉक्टर आहे का तो?
Pages