Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15
नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.
- रचनाशिल्प
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वेलिका, विप्रा विदा,
वेलिका, विप्रा
विदा, वनिका
वाणि, वरदा,
वरा, वेदिका
वेदा, विदिता
वीरा, विहाना
वज्रा
विधि
विनता, वनिता, वैदही , वाणी,
विनता, वनिता, वैदही , वाणी, वैजयंती , वीणा , विद्या , विद्युल्लता, विद्युत , वल्ली, वाहिनी
वल्लरी
वल्लरी
वेदा, विभा, विभावरी, वासंती
वेदा, विभा, विभावरी, वासंती
वेदिका, वेदा, विप्रा, वेधा,
वेदिका, वेदा, विप्रा, वेधा, व.न्शिका, वान्या ( आन्या सारखे), विदिषा
विदुला
विदुला
विरजा ( लक्ष्मी) विदुला
विरजा ( लक्ष्मी)
विदुला (वैदुर्य रत्नासारखी (गुलाबी) कांती असलेली, तेजस्वी)
वल्लभा (लाडकी)
वैष्णवी
वाणि (सरस्वती)
वन्शिका
विनया
वैजयंती विश्पला -गा.पै.
वैजयंती
विश्पला
-गा.पै.
वेदांती, वैदेही
वेदांती, वैदेही
विनया, वन्या, वंशिका
विनया, वन्या, वंशिका
विश्वा
विश्वा
वैखरी - वाणी
वैखरी - वाणी
मुलासाठी नाव सुचवा मुळाक्षरे
मुलासाठी नाव सुचवा
मुळाक्षरे त, द, न ही अक्षरे दिली आहेत. श्री गणेशाच्या नावांपैकी नाव बाळासाठी ठेवायचे आहे.
आपली मदत हवी आहे
धन्यवाद
स_सा, लगेच लक्षात आलेले नाव
स_सा,
लगेच लक्षात आलेले नाव म्हणजे दामोदर.
-गा.पै.
अ आणि क दोन्हि अक्षरे असलेले
अ आणि क दोन्हि अक्षरे असलेले मुलिचे नाव हवे आहे?
अकांक्षा, अंकिता
अकांक्षा, अंकिता
व - विशाखा, वंदना, वत्सला,
व - विशाखा, वंदना, वत्सला, वसुधा, वैदेही, विदुला, वैशाली, विस्मया, वर्षा
अ आणि क असलेले मुलीचे नाव - आकांक्षा, अक्षरा, आकृती, एकता, अक्षता, अलकनंदा, अलका, अतिका/अतीका, अवंतिका, अनामिका
गा.पै. दामोदर हे कृष्णाचे नाव
गा.पै.
दामोदर हे कृष्णाचे नाव आहे ना? स_सा यांना गणेशाचे नाव हवे आहे.
गमभन, अरेच्चा! हो की! दामोदर
गमभन, अरेच्चा! हो की! दामोदर हे विष्णूचं नाव आहे. मला मोठे पोट याअर्थी गणपतीचे नाव असावे असे काहीसे वाटले होते. चूक दुरूस्त केल्याबद्दल आभारी आहे.
स_सा, चुकीबद्दल क्षमा असावी.
आ.न.,
-गा.पै.
'द' वरुन गणपतीचं नाव -
'द' वरुन गणपतीचं नाव - देवव्रत
'त' वरुन गणपतीचं नाव - तरुण
'न' वरुन गणपतीचं नाव - नंदन
'अ' आणि 'क' असलेली मुलीची नावं :- अद्विका, आत्मिका, अंगारिका, अंजलिका, अंशिका, अन्विका, आर्यकी, अश्मिका, अवनिका,
व - विभूती, विदुषी
व - विभूती, विदुषी
देवव्रत मस्तय
देवव्रत मस्तय
अ वरुन अनिश्का.. द वरुन
अ वरुन अनिश्का..
द वरुन मुलाचं नाव - दिवित ( अमर / कधी न मरणारा )
वर्षा_म,अरुंधती कुलकर्णी
वर्षा_म,अरुंधती कुलकर्णी ,अश्विनी के ,मी अनिश्का
आभारी आहे
धन्यवाद लोक्स नावं कळवली
धन्यवाद लोक्स

नावं कळवली आहेत
मला स्वराज नावाचा अर्थ
मला स्वराज नावाचा अर्थ हवाय...
अ+क= अकीरा
अ+क= अकीरा
व वरुन मुलीची नावं.. वान्या,
व वरुन मुलीची नावं..
वान्या, वीरा, वज्रा, विन्ध्या
"अ+क" नावाला "अकी" टोपणनाव
"अ+क" नावाला "अकी" टोपणनाव जरूर ठेवा. माझ्या एका मित्राचे होते. त्याचे नाव अमित कुलकर्णी होते.
कोणी छ ने सुरू होणारे मुलाचे
कोणी छ ने सुरू होणारे मुलाचे नाव सुचवू शकेल का?
Pages