मुलासाठी नाव

Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15

नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्‍याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.

- रचनाशिल्प

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माफ़ करा मी चुकून मुलाच्या नावाचा विचार करत होते कारण या विषयाचं शीर्षक मुलासाठी आहे न???
व - वृंदाली
ब - बिदिशा (हे बंगाली नाव आहे)
उ - उर्वी

वैदेही, वल्ली,विरजा ,विदुषी,वल्लरी,वेणू,वेदा,वैभवी,विदुला
उज्वला,उर्जा,उन्नती,उमा.उरा(प्रुथ्वी) ,उदिता
बेला,बीना,बागेश्री

मला स किंवा प, प्र वरुन मुलासाठी नाव हव आहे. स, प/प्र एकत्र(एकाच नावात) असलेले ही नावे चालेल. २-३ अक्षरी नाव ज्याच कोणीही शॉर्टफॉर्म करु शकणार नाही अस हवं आहे. Happy

स= स्वरूप, स्वराग, सुयोग, सुबोध, स्वानंद, श्लोक, शुभ.
प= प्रणय, प्रविक्ष, प्रीतांश/शू, प्रीतम, पार्थ, पावन.

माझ्या एका बंगाली सहकार्‍याचे नाव "परिजीत"... अजून एका ओळखीच्यांच्या नातवाचे नाव "परंजय"
दोन्हीही नावाचे अर्थ माहित नाही Uhoh

कोणी मला ऋज्वि/ ऋज्वी कस बरोबर लिहयच ते सानगल का आणी अर्थ काय आहे त्याचा?
आणी प वरून पलाश नाव पन आहे.

@धानी१ : ऋज्वीचा हा अर्थ मिळाला : ऋज्वी , की परिभाषा ऋज्वी , का अर्थ ऋज्वी - ऊर १संज्ञा पुं० [देश०] पंजाब में धान बोने की एक रीति । जड़हन रोपना । विशेष—बेहन के पौधे जब एक महीने के हो जाते हैं तब उन्हें पानी से भरे हुए खेत में दूर दूर पर बैठाते हैं ।

1. ऋज्वी ṛjvī : (page 488)
नक्तमृज्रः Rv.9.97.9.
ऋज्वच् ṛjvacऋज्वच् a. Going straight-forward.
ऋज्वी ṛjvīऋज्वी 1 A straight-forward or plain woman.-2 A particular gait (of the planets).
ऋञ्ज् ṛñjऋञ्ज् I. 6 U. 1 To spring

Pages