मायबोलीवरचे धम्माल धागे - संकलन

Submitted by मामी on 16 May, 2013 - 03:21

आपल्या मायबोलीवर काही अप्रतिम, एव्हरग्रीन आणि अशक्य विनोदी धागे आहेत. हे धागे म्हणजे डिप्रेशनवर रामबाण उपाय. जरा 'लो' वाटायला लागलं तर यापैकी कोणताही धागा उघडून सरळ वाचायला सुरुवात करा आणि आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करा. प्रतिसादात जे धागे सुचवले जातील त्यातील निवडक इथे एकत्र साठवून ठेवण्यात येतील.

कृपया धाग्याचे नाव, धागा काढणार्‍या आयडीचे नाव आणि धाग्याची लिंकही खालील फॉरमॅटमधे द्या.

* लहानपणीचे नसते उद्योग - योडी - http://www.maayboli.com/node/8242
* मला चुकीची ऐकू आलेली गाणी - परदेसाई - http://www.maayboli.com/node/2660
* हिंदी/मराठी चित्रपटातील भयानक रित्या चित्रीत झालेली गाणी! - आगाऊ - http://www.maayboli.com/node/12517
* हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपटांतील goof ups - निंबुडा - http://www.maayboli.com/node/17790
* अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक - नंदिनी - http://www.maayboli.com/node/2242
* मराठी लोकांचे हिंदी.... - दक्षिणा - http://www.maayboli.com/node/12145
* सुतार पक्षाचा त्रास (Woodpecker Nuisance) - अजय - http://www.maayboli.com/node/12427
* मी केलेला वेंधळेपणा!!!! - नंदिनी - http://www.maayboli.com/node/7293
* मायबोलीकर उखाणे (जुनी मायबोली) - च्यायला - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/138593.html?1207190989
* उखाणे - मायबोली इश्टाईल! - rahulphatak - http://www.maayboli.com/node/1345
* आणखी उखाणे! - कवठीचाफा - http://www.maayboli.com/node/1535
* ऊखाणे एक विरंगुळा - नीतु - http://www.maayboli.com/node/32885
* मी केलेला इब्लिसपणा (जुनी मायबोली) - अजय - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/93663.html?1214030333
* एक धागा किश्श्यांचा - अरूण
http://www.maayboli.com/node/7241
* शीर्षक क्रम नि मज्जा - संदिप आहेर - http://www.maayboli.com/node/26240
* मी केलेला वेंधळेपणा पार्ट ३ - समु - http://www.maayboli.com/node/24836
* एका लग्नाची दुसरी गोष्ट - आशूडी - http://www.maayboli.com/node/32153
* आईने अकबरी (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/46/137643.html?1203754627
* २०१२ हे वर्ष सर्व संस्कृतींमध्ये कॅलेंडरचे शेवटचे वर्ष आहे का? - Bhumika - http://www.maayboli.com/node/2876
* My Crushes (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104569.html?1253641165
* पहिलं चुंबन (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/133529.html
* 'देव' म्हणजे काय? (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/46/66670.html
* लग्नातल्या गमतीजमती - प्राची - http://www.maayboli.com/node/13968
* लग्नातल्या वेगवेगळ्या पद्धती व गमती जमती (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112872.html
* काही चित्रपटविषयक नियम - भाग १ - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/11010
* चित्रपट विषयक नियम (व पोटनियम) - भाग दुसरा - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/30221
* दिल (जुनी मायबोली) - फारएण्ड - http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/114861.html?1156505597
* मुलं लाजवतात तेव्हा ! - मवा - http://www.maayboli.com/node/24545
* तिरंगा - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/42557
* तुम्ही किती व्यवस्थित आहात? - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/39102
* धरम-वीर - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/7826
* माझी लुंगी खरेदी - पुण्यातल्या दुकानातुन..... - धुंद रवी - http://www.maayboli.com/node/13195
* विपू करण्याबाबत काही नवीन नियम. - जीएस - http://www.maayboli.com/node/25985
* देशी दारुचे दुकान आणि माझा आध्यात्मिक साक्षात्कार.... - धुंद रवी - http://www.maayboli.com/node/12656
* घाणघापुरचा SMS - धुंद रवी - http://www.maayboli.com/node/12342
* हाडळीचा मुका - बाबूराव - http://www.maayboli.com/node/41851
* आक्षेप-शेवट सुचवा - एस अजित - http://www.maayboli.com/node/14896
* आयशॉटच्या वहीतून - आम्ची सहल ! - rahulphatak - http://www.maayboli.com/node/1914
* आयशॉटच्या वहीतून - विदन्यान आणि हिवाळा - rahulphatak - http://www.maayboli.com/node/15884
* ‘आयशॉट’च्या वहीतून - माझा आवडता पकशी ! - rahulphatak - http://www.maayboli.com/node/30685
* कुजबुज - 22 june 2006 (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/111549.html?1151037550
* कुजबुज - 06 december 2006 (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/120131.html?1165471856
* कुजबुज - HH - http://www.maayboli.com/node/1101
* कुजबुज - HH - http://www.maayboli.com/node/2306
* कुजबुज - द व्हिस्पर - HH - http://www.maayboli.com/node/7189
* ***...कुजबुज...*** (वा वा. एकदा तरी वाचाच!!!!!!!) - HH - http://www.maayboli.com/node/15056
* हाफ कुजबुज - क्रमश: मारके - भाग : २६ - HH - http://www.maayboli.com/node/20634
* कुजबुज दशकपूर्ती निमित्ताने - प्रकाशचित्र विशेषांक - HH - http://www.maayboli.com/node/26066
* पुणेरी पाट्या आणि 'मॅक्डी'! - rahulphatak - http://www.maayboli.com/node/21576
* कैच्या कै संगीतिका - चिमण - http://www.maayboli.com/node/6466
* वाघोभरारी - चिमण - http://www.maayboli.com/node/36267
* यन्ना रास्कला (मायबोलीवर रजनी) - मिल्या - http://www.maayboli.com/node/20993
* काय रे देवा... पुन्हा सारेगमप (विडंबन) - मिल्या - http://www.maayboli.com/node/15741
* एक आडवा न् तिडवा खड्डा (विडंबन) - मिल्या - http://www.maayboli.com/node/26790
* परदेस - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/18759
* कौंटुबिक जिव्हाळ्याच्या, भारतीय संस्कृतीचं वेधक चित्रण करणार्‍या, सशक्त पटकथा असलेल्या आणि बुद्धीमान प्रेक्षकांना जीवनाबद्दल सखोल विचार करण्यास भाग पाडणार्‍या हिंदी/मराठी सिनेमांचं परिक्षण (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/125869.html
* आमालाबी चित्तरगाणी व्हताना... - मृण्मयी - http://www.maayboli.com/node/22761
* चित्रपट विषयक नियम (व पोटनियम) - भाग तिसरा - स्वप्ना_राज - http://www.maayboli.com/node/43312
* मी आणि बीपी - निशदे - http://www.maayboli.com/node/24801
* घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे? - सुमेधाव्ही - http://www.maayboli.com/node/44433
* मुक्त'पिठीय' लेख: अमेरिकेच्या प्रवासासाठी काही टिप्स - संतोष किल्लेदार - http://www.maayboli.com/node/28519
* उन्हाळ्यासाठी गारेगार बर्फ - आगाऊ - http://www.maayboli.com/node/48616
* ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/49629
* हत्या: द मर्डर - मंदार - http://www.maayboli.com/node/51400
* श्रावणघेवड्याची सुकी भाजी (उपीटाच्या फोडणीसहित) - ललिता-प्रीति - http://www.maayboli.com/node/42733
* डाळ शेपु - टीना - http://www.maayboli.com/node/55227
* येताय ना दिवाळीला? - मुंगेरीलाल - http://www.maayboli.com/node/38696
* पाहुणे येती घरा - मुंगेरीलाल - http://www.maayboli.com/node/38752
* रात्रीचं जेवण - मुंगेरीलाल - http://www.maayboli.com/node/38737
* बेकरीतले पाव-पॅटीस - rmd - http://www.maayboli.com/node/50316
* सार्वजनिक कार्यक्रम आणि प्रसंगावधानाचे महत्त्व - Rajesh Kulkarni - http://www.maayboli.com/node/56622
* नकळत घडली चूक - सखा - http://www.maayboli.com/node/56788
* "बाजीराव मस्तानी" : चित्रपटविचार - अमेय२८०८०७ : http://www.maayboli.com/node/56857 (ही आईने अकबरीला टशन आहे असं सगळ्या विचारवंतांचं म्हणणं आहे.)
* कुत्रा सार्वजनिक गाडी ने गावि कसा नेता येईल??? - mansi298 : http://www.maayboli.com/node/51614
* मोहब्बतें - गुरू नॉट कूल - फारएण्ड : http://www.maayboli.com/node/43598
* "क्रांती" - कर ले घडी दो घडी! - फारएण्ड : http://www.maayboli.com/node/33200
* Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » थालीपीठ » Archive through September 07, 2006 (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/116006.html?1157634594 (कांद्याच्या थालीपीठाच्या निमित्ताने काही आरोग्यदायी टिप्स! Proud )
* वांगमय-ए-मोहेंजोदारो : http://www.maayboli.com/node/59751

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे मी पन्नास वेळा तरी वाचलं.. प्रत्येक वेळी डोळ्यातुन पाणी आलं हसुन... जबरी आहे एकदम.. ऑफिसात आजुबाजुचे लोक्स माझ्याकडे पाहताहेत आता. आवरायला हवं.
>> अ‍ॅक्चुअली खरा जोक तर टण्याने केला होता. ते वाचून मी एकटी ऑफिसमधे बसून जे काय हसलेय ते आठवलं तरी..... Lol

साधना इतकंच नाही तर त्या नंतरचा टण्याचा प्रतिसादही हहपुवा आहे :

बी संतु ह्यांच्या आईचा इथे काय संबंध.. तु कशाला वैयक्तिक पातळीवर उतरतो आहेस? बाकी लोक उतरत असले तरी तू नको असे करुस.

Biggrin

मामी मस्त धागा ! ह्या धाग्यामुळे जुन्या माबोवरील भन्नाट लेख नजरेस पड्ले , लवकरच वाचुन काढ्ण्यात येतील सध्या १ आईने अकबरी (नंदिनी लिंक बद्द्ल आभार) वाचला नि वेड्यासारखी हसले. दिवसभराचा वैताग नकळत उडुन गेला Happy

बी संतु ह्यांच्या आईचा इथे काय संबंध.. तु कशाला वैयक्तिक पातळीवर उतरतो आहेस? बाकी लोक उतरत असले तरी तू नको असे करुस. >> + १०० Rofl

बी चा निरागस प्रश्न नि त्यावर टण्याचा प्रतिसाद कहर आहे.. एवढ्यातल्या एवढ्यात १०-१५ वेळा वाचल पण हसु थांबायच नाव नाही.. डोळ्यातुन पाणी येइस्तोर हसतेय .. Rofl Rofl

अंजली ... धन्स.

(सासुरवाडीच्या मंडळींना टोपलीत कसे ठेवायचे?). >>> Lol

सासुरवाडीच्या मंडळींना टोपलीत कसे ठेवायचे>>>> ही उचापतीची नागिण कहाणी ना???

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/125869.html?1212626595
हा जुना अचाट आणि अतर्क्य विभाग. यामधे धूम २, देवदास, कुछ कुछ होता है, खुशी, आग, महाराजा, माहेरची साडी आणि इतर अनेक 'नितांतसुंदर' चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल. एंजॉय!!!!

मामी एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिकेचा धागा वाचयला 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' पाहिले नसेल तरी करमणुक होईल का?

तु 'विक्षिप्त लोकांचे किस्से' असा काहिसा धागा काढला होतास ना? तो पण बसेल बहुधा ह्यात.
अकबरी तर लाईफ्टाईम हसवणार आहे Happy

मामी हा उत्साहाने भरलेला आयडी आहे. सलाम त्यासाठी !! हा धागा पण त्याला अपवाद नाहीच. Happy

इथं वर दिलेले धागे अधूनमधून वर येतातच कि. मला काही सुचतंय. कुणी बाफ काढणार का त्यावर ?

१. मायबोलीवरचे धम्माल पण उपेक्षित, अनुल्लेखित धागे
२. मायबोलीवरचे उपेक्षित, शोषित व वंचित(वाचकाविना) धागे
३. मायबोलीवरचे उर्मट, उद्धट पण लोकप्रिय धागे
४. मायबोलीवरचे उर्मट, उद्धट आणि खटाखट धागे
५. मायबोलीवरचे लोळणाट्टम धागे ( ही लोळण मानवी प्राण्याला निरीक्षणाने जमू शकते).
६. मायबोलीवरचे अंत पाहणारे धागे

धमाल धागे गोळा करताना लक्षात आलं की काही अप्रतिम विनोदी लेख आहेत जे इथे नोंदवणं गरजेचंच आहे. ते नसतील ही लिस्ट अर्धवट वाटेल. त्यामुळे विनोदी लेखांच्या लिंक्स इथे नमुद करायला हरकत नाहीत. खूपच धागे हेडरमध्ये घालण्यापेक्षा जे अति-विनोदी आणि अति-लोकप्रिय आहेत ते हेडरमध्ये नमुद केले जातील. बाकीचे प्रतिसादात आहेतच.

वत्सला, ती स्टिकची साखळी मी खरडलेल्या एका कवितेपासून सुरू झाली होती. माझी कविता मी कधीच उडवून टाकलीये. नाहीतर त्या प्रतिसादांमधे बहुतेक सगळ्या स्टिकांचे दुवे होते बहुतेक.

अगं सिंडे, मग अशा माझ्या धाग्यांना एकत्र करणारा एक आणखी धागा काढावा लागेल की : 'मायबोलीवरचे विनोदी लेख, विनोदी धागे, विनोदी कथा'. Happy
मुळात आयडियाची कल्पना आहे की जिथे जिथे निखळ करमणूक आहे ते सगळं एकत्र करूयात. सगळ्यांचाच शोधाशोधीचा त्रास वाचेल. Happy

बर्बर Happy

राफाचे सुरूवातीचे लेख, धुंद रवी ह्यांचे काही लेख, टण्याने काढलेला बहर धागा, फारेंडाने लिहिलेली चित्रपट परीक्षणं सगळं विनोदी धाग्यांमध्ये घालायला हवं.

Pages