सध्या जिकडे तिकडे रजनी वन लाईनर्स धुमाकूळ घालत आहेत...
(मायबोलीसंदर्भातले) रजनी वन लाईनर्स एकत्र ठेवण्यासाठी हा धागा... या आणि ह्यात भर घाला
जे स्वतःचे असटिल त्यामागे * लावायला विसरू नका
*रजनी अर्भाटापेक्षा बारीक आहे
*रजनी कडे चिनूक्साचे प्रताधिकार मुक्त छायाचित्र आहे
*रजनीचे बोलणे ऐकून पौर्णिमेला कानठळ्या बसतात
*रजनीने मीनू आज्जींचा पुलाव पचवला आहे
रजनी काय'बी' प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो.
रजनी 'बी' ला प्रश्न विचारू शकतो
*रजनीला नीरजाची पोस्टस 'उथळ व पांचट' वाटतात
*रजनीला झक्कींची सर्व पोस्ट्स समजतात
*रजनीला पेशव्याच्या कविता कळतात
रजनी केपी करंडकातून कॉफी पिऊ शकतो
*रजनीकडे अरुंधतीची टर उडवणारी 'पाटी' आहे
*रजनी काहीही न खाता पार्ल्यात पोस्टू शकतो
*रजनी रोज एक आख्खी कादंबरी टाईप करू शकतो
*रजनीला अॅडमिनचा आय पी अॅड्रेस माहीत आहे
*रजनी मायबोलीवर स्वतःचे पोस्ट डीलीट करू शकतो
आणि हा खास अर्भाट सरांचा
देव हा रजनीचा डुआय आहे.
रजनी आणि बाकीच्यांनी दिवे घ्यावेत ही विनंती
हा हा हा...एकदम सहीये
हा हा हा...एकदम सहीये
माझ्या सारख्या माबो वर नविन
माझ्या सारख्या माबो वर नविन माणसाला यातले बरेच punches कळलेच नाहित.
हे बेष्ट....
हे बेष्ट....
चांगली कल्पना गणपतीच्या घरी
गणपतीच्या घरी १० दिवस रजनी बसतो.
रजनीकडे मादाम तुसॉचा मेणपुतळा आहे.
रजनीला कापूसकोंड्याची गोष्ट माहिती आहे.
एका सर्वसाधारण खोलीत १०४२ वस्तू असतात ज्यांच्या साहाय्याने रजनी तुम्हाला मारून टाकू शकतो..... त्यात ती खोलीसुद्धा धरली आहे.
रजनी कधीच मृत्यू पावला आहे. पण रजनीला हे सांगण्याची हिंमत यमाकडे अजून नाही.
रजनी कॉर्डलेस फोनने तुमचा गळा आवळून मारू शकतो.
खंग्री, अचाट, महान, सही, वडलांस, वन्टास हे शब्द १९४९ साली म्हणजेच रजनीच्या जन्मसाली प्रचलित झाले.
रजनी जेव्हा आरश्यात पाहून डावा हात हलवतो, तेव्हा प्रतिबिंबसुद्धा डावाच हात हलवते.
उत्क्रांती? हॅट्! ते तर रजनीने जीवंत राहू दिलेले सजीव आहेत.
*अरुणआजोबांकडे कवितेची ४०
*अरुणआजोबांकडे कवितेची ४० पानी वही आहे पण रजनीकडे ४० अरुणआजोबा आहेत.
*रजनीला देवाची साखरेची वाटी सापडली आहे.
*रजनी माबोवरील प्रतिसादपण पचवु शकतो.
*रजनीच्या हस्ते सर्व डुआयच्या गटगचे उद्घाटन झाले.
*रजनी प्राचीचा सेलफोन वापरून माबोवर एका वेळी एकच पोस्ट टाकू शकतो.
*रजनीने माबोवर कथा, कविता, प्रकाशचित्र, स्फुट वा कुठलेही साहीत्य लिहीले की त्यावर १०४२ प्रतिसाद आपोआप येतात. त्याकरता फॅक्ल लागत नाही.
रजनि ला दुपारी १-४ या वेळात
रजनि ला दुपारी १-४ या वेळात चितळ्यांकडे बाकरवडी मिळते. !!!
रजनी चा इमेल आय्डी आहे
रजनी चा इमेल आय्डी आहे ....gmail@rajanikant.com
अर्भाटा : अरे हा धागा फक्त
अर्भाटा : अरे हा धागा फक्त माबोसंबंधित वन लाईनर्साठी होता पण हरकत नाही...
जे तुमचे स्वत:चे आहेत त्यांना एक * लावा....
अँड द रजनी अॅवॉर्ड गोज
अँड द रजनी अॅवॉर्ड गोज टू...
.......
.........
............
ऑस्कर!!
रजनी बीपच्या आधी मेसेज
रजनी बीपच्या आधी मेसेज ठेवतो.
रजनीला मॅरेथॉनमध्ये पोल पोझिशन मिळते.
रजनी मॅक्डोनल्ड्समध्ये जाऊन इडली ऑर्डर करतो आणि त्याला मिळते.
रजनीचा ISD code: 000
रजनीने एकदा चेक लिहिला तर बँक बाऊन्स झाली.
Rajani doesn't pay attention, attention pays him.
अॅपलच्या लोगोमधले सफरचंद रजनीनेच खाल्ले आहे.
*रजनी वाहत्या बीबीवरच्या
*रजनी वाहत्या बीबीवरच्या वाहुन गेलेल्या पोस्ट पण वाचु शकतो.
*रजनी टण्याकडच्या ३ किलो पोह्यांना पाहीजे तिकडे पोचवु शकतो.
*रजनी २०० डेसीबल्समधे कुजबुज करु शकतो.
रजनीला माबोवर पोस्टण्यासाठी
रजनीला माबोवर पोस्टण्यासाठी आयडी लागत नाही.
केप्या , अर्भाटा
केप्या , अर्भाटा
अॅपलच्या लोगोमधले सफरचंद
अॅपलच्या लोगोमधले सफरचंद रजनीनेच खाल्ले आहे.>>>:फिदी: ..:हहगलो:
अॅपलच्या लोगोमधले सफरचंद
अॅपलच्या लोगोमधले सफरचंद रजनीनेच खाल्ले आहे.>>>
हा भारी आहे.
गणपतीच्या घरी १० दिवस रजनी
गणपतीच्या घरी १० दिवस रजनी बसतो. >> हा वैभवचा आहे
*रजनीच्या वाढदिवशी बाकीचे अभिनेते 'तोरण' मिरवणूक काढतात आणि त्याच्या गाण्यांवर नाचतात
रजनी केदारला ण व न योग्य
रजनी केदारला ण व न योग्य ठिकाणी लिहायला लावू शकतो.
रजनीने स्लार्टीला पाहिले आहे.
आर्यन मायग्रेशन खोटे आहे. जिथे रजनी आहे तिथे ते का जातील?
नेमाड्यांनी रजनी वाचला आहे.
संकेतस्थळावर पोस्टायला रजनीला आयडीची गरज नसते.
रजनीच्या शेतात अग्निहोत्राची गरज नसते, रजनी फक्त आग ओकणार्या डोळ्यांनी पाहतो.
* रजनीच्या मेनुमध्ये शोनुच्या
* रजनीच्या मेनुमध्ये शोनुच्या मेनुपेक्षा अधिक पदार्थ असतात.
अँड द रजनी अॅवॉर्ड गोज
अँड द रजनी अॅवॉर्ड गोज टू...
.......
.........
............
ऑस्कर!! >>>>>
रजनी कांद्यालाही रडवू
रजनी कांद्यालाही रडवू शकतो...
रजनी दोन दगडांनी एक पक्षी मारू शकतो...
रजनी केदारला ण व न योग्य
रजनी केदारला ण व न योग्य ठिकाणी लिहायला लावू शकतो.
रजनीने स्लार्टीला पाहिले आहे. >>> अर्भाटा
तुझे स्वतःचे आहेत त्याला * लाव रे
ह्याच चालीवर रजनीला ह.ह चा नाव पत्ता माहीत आहे हे पण होईल
*रजनीने कट्टा बीबीला १०व्या
*रजनीने कट्टा बीबीला १०व्या पानावर ढकलले आहे.
रजनीला १-ते ४ या वेळात
रजनीला १-ते ४ या वेळात __ळ्यांकडे बाकरवडी मिळते...
रजनी सिंडरेलाकडे तुक टाकतो.
रजनी सिंडरेलाकडे तुक टाकतो. (:फिदी:)
लिंब्याच्या पोस्टी रजनीला वाहिलेल्या असतात.
रजनी, टण्या, वपु आणि पुल यांचे नियमित गटग होते.
रजनीने रोबोटमधली वेषभूषा नीरजाला करायला लावली आहे. रजनीने नीरजाला गोविंदाची वेषभूषा करायला सांगितले आहे.
रजनी अॅडमिनच्या पोस्टदेखील
रजनी अॅडमिनच्या पोस्टदेखील डीलीट करू शकतो
*रजनीने कल्ट बीबी व २०१२ चा
*रजनीने कल्ट बीबी व २०१२ चा बीबी पुर्ण वाचलाय.
*रजनीने MNC यांचा हात बघीतला आहे.
*रजनीनी स्लार्टीला
*रजनीनी स्लार्टीला पुढल्याशिणूमासंदर्भात शोधकार्यासाठी नव्या नव्या किनार्यांवर धाडलं आहे...
*रजनी HH सोबत डेट वर जाऊन आला आहे...
*रजनीने sas च्या सर्व समस्या सोडवल्या आहेत...
* रजनीला संयुक्ताचे सभासदत्व
* रजनीला संयुक्ताचे सभासदत्व आहे.
रजनी आरश्यात पाहून स्वतःची
रजनी आरश्यात पाहून स्वतःची शस्त्रक्रीया करू शकतो
*रजनीला महाराष्ट्र बँकेत सुहास्य वदनाने उत्तरे मिळतात
*रजनीला कधीच MSEB कडून जास्तीचे बिल येत नाही
*रजनीचा BSNL फोन कधीच बंद पडत नाही
*Rajani's voice can travel through vacuum
सर्वच जण सुटले आहेत *रजनी
सर्वच जण सुटले आहेत
*रजनी चिनूक्सच्या लिखाणात शुध्दलेखनाच्या चुका काढू शकतो
Pages