Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54
मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.
आऊटडोअर्स मला वाटतं नेट स्लो
आऊटडोअर्स
मला वाटतं नेट स्लो असलं की असं होतं. ३जी चा स्पीड स्लो असेल तरी असं होतं
मला ३ जी असताना माबोचा
मला ३ जी असताना माबोचा नेहमीचा लेआऊट दिसतोय पण घरी वायफाय असताना प्रॉब्लेम येतोय. आणि हे कालपासूनच होतंय. त्या लेआऊटमध्ये मराठीत टाईप करता येत नाही.
त्या लेआऊटमध्ये मराठीत टाईप
त्या लेआऊटमध्ये मराठीत टाईप करता येत नाही
>> म्हणजे कदाचित पुर्ण लोड होत नाहिये पेज.
कळत नाहीये मलाच हे असं
कळत नाहीये मलाच
हे असं येतंय.


आऊटडोअर्स मलाही असा अनुभव आला
आऊटडोअर्स
मलाही असा अनुभव आला आहे पण माझा नेटचा स्पीड स्लो असताना असं झालयं बरेचदा.
स्पीड स्लो असला की पेजचे सगळे कंटेंट लोड न झाल्यामुळे असे होते.
एक दोनदा रिफ्रेश केल्यावर काय होते बघा.
>> स्पीड स्लो असला की पेजचे
>> स्पीड स्लो असला की पेजचे सगळे कंटेंट लोड न झाल्यामुळे असे होते.
आडो, हे मी पण अनुभवले आहे एकदोनदा. पण एकदा पेज रिफ्रेश करून आणि एकदा कूकीज क्लीअर करून हा त्रास निस्तरला गेला होता.
जुनी पोस्ट कशी शोधवि?
जुनी पोस्ट कशी शोधवि?
कोणताही फोटो अपलोड करायचा
कोणताही फोटो अपलोड करायचा असल्यास आधी पहिले बरेच फोटो डिलिट केल्याशिवाय नवीन फोटो अपलोडच होत नाहीत.
तर आता माझी फोटोंसाठीची जागा संपली आहे असं समजून पूर्वीचे फोटो डिलिट करत जायचं का?
मदत करा.
11:23:15 The selected file
11:23:15 The selected file DSCN1904.JPG could not be uploaded. DSCN1904.JPG is 141.98 KB which would exceed your Directory quota. You are currently using 29.96 MB of 30 MB.
11:23:15 Upload failed.
चांगले पूर्वीचे ५/६ फोटो जरी डिलिट केले तरी एखादा फोटो अपलोड होतो आणि २र्याच फोटोला हा वरचा मेसेज येतो.
काहीतरी पर्मनन्ट उपाय आहे का? कारण कुठलाही फोटो अपलोड करण्याआधी खाजगी जागेत जाऊन आधीचे फोटो डिलिट करणे हे किचकट काम वाटते.
मानुषी, तुम्हाला ३० एम्बी
मानुषी, तुम्हाला ३० एम्बी जागा दिलेली आहे, ती सगळी तुम्ही ऑलरेडी वापरून टाकली आहे.
सोपा इलाज म्हणजे थर्डपार्टी पिक्चर होस्टवर फोटो अपलोड करून इथे लिंक द्या. जसे www.tinypic.com किंवा पिकासा इ.
जुने फोटो डिलीट केलेत तर ज्या लेखात तुम्ही ते डकवले आहेत, तिथून गायब होतात. जुने लेख वाचणार्याला ते फोटो दिसणार नाहीत. इथेच जागा मोकळी करायची असेल, तर वाहत्या बाफवर (गप्पांचे धागे) डकवलेले फराळ/चहाचे फोटो असतील तर ते उडवा आधी
धन्यवाद इब्लिस.जुने फोटो
धन्यवाद इब्लिस.जुने फोटो डिलीट केलेत तर ज्या लेखात तुम्ही ते डकवले आहेत, तिथून गायब होतात. >>>>>>> हो असं झालंय. जे नकोय व्हायला.
समजा पिकासावरून इथे फोटो अप्लोड केले तर इथे लिंक दिसते की डायरेक्ट फोटो दिसतात?(घोर अज्ञान!!!)
वाहत्या बाफांवर फोटो नसावेत. निसर्गाच्या गप्पात असतात पण तो लेखनाचा धागा आहे.
या प्रत्यक वेळेस जुने फोटो डिलिट करण्याच्या द्राविडी प्राणायामाने फोटो डकविण्याचा पेशन्स संपत चाललाय.
सोपा इलाज म्हणजे थर्डपार्टी पिक्चर होस्टवर फोटो अपलोड करून इथे लिंक द्या. जसे www.tinypic.com किंवा पिकासा इ. >>>>>>> हे करून बघते जमतंय का!
लगोलग मदतीबद्दल धन्यवाद!
मानुषी,तुम्ही पिकासावर फोटो
मानुषी,तुम्ही पिकासावर फोटो टाकले तर जुने फोटो डिलीट करायचा त्रास वाचेल आणि डायरेक्ट फोटोच दिसतील.
मानुषी, मदतपुस्तिका>>
मानुषी,
मदतपुस्तिका>> लेखनासंबंधी प्रश्न>> लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा? (इथे 'पिकासा लिंक कशी द्याल' यासंबंधी तपशीलात लिहिलेले आहे.)
पियु परी आणि मंजुडी माझे
पियु परी आणि मंजुडी
माझे पिकासावरच असतात बहुतेक फोटो.
तिथून प्रयत्न करते.
धन्यवाद मुलींनो!
माझी पोस्ट delete का केलि .
माझी पोस्ट delete का केलि . चालू घडामोडी मधील ...................
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/42238
माझा लेख चालू घडामोडीवर दिसत नाही. काही बदल केला आहे का .
एखादा लिहिलेला धागा वाहता
एखादा लिहिलेला धागा वाहता धागा कसा होतो?
लिहितानाच ते सेट करता येते क?
की admin ठरवतात काय करायचे ते? म्हणजे धागा वाहता ठेवायचा की नाही ते?
सुखी_जो, तुमचा धागा सुरू
सुखी_जो,
तुमचा धागा सुरू करताना तुम्ही 'नवीन गप्पांचं पान' हा पर्याय निवडला असेल, म्हणून प्रतिसाद वाहून जात आहेत. 'नवीन लेखनाचा धागा' असं निवडलं तर असं होणार नाही.
अच्छा .. मग आता ते बदलता
अच्छा .. मग आता ते बदलता येणार नाही ना?
मी आत्ताच एक जुने लिखाण फोटो
मी आत्ताच एक जुने लिखाण फोटो टाकून अपडेट केलं तर ते नवीन लेखन मधे दिसत नाही.
पौष्टिक फज नावाची जुनी रेसिपी फोटो सह अपलोड केली तर ती दिसत नाही.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/2931
ही आत्ता नवीन लिखाण केलं त्याची लिंक.
पण मग हे लिखाण नवीन लेखन मधे का दिसत नाहा?
मानुषी, तुमचे मूळ लिखाण २००८
मानुषी, तुमचे मूळ लिखाण २००८ चे आहे, त्यात फोटो अपडेट केले तरी त्याची तारीख २००८चीच राहणार. ती पाककृती नवीन लेखनात दिसण्यासाठी त्यावर आजच्या तारखेला प्रतिसाद द्यावा लागेल.
धन्यवाद मंजूडी.
धन्यवाद मंजूडी.
लेखकाची कथा आवडल्यास, ती
लेखकाची कथा आवडल्यास, ती दिवाळी अंकात घेण्यासाठी त्याच्याशी संपर्क कसा साधावा
ंमीच तो हे बघा
ंमीच तो
हे बघा http://www.maayboli.com/node/2228
मी मायबोली वर नवीनच
मी मायबोली वर नवीनच आहे,
बाफ़, बीबी, पाऊलखुणा आणि दिवे घ्या म्हणजे काय????
बाफ = बातमी फलक = बीबी = BB =
बाफ = बातमी फलक = बीबी = BB = Bulletin Board
पाऊलखुणा = सदस्याच्या प्रोफाईल मध्ये गेल्यावर वरच्या टॅबवर करड्या रंगात 'लेखन' असे लिंक दिसते त्याचे नाव आधी पाऊलखुणा होते.
दिवा घ्या = हलकेच घ्या. टेक इट लाईटली.
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आता हळू हळू सराव होईल मायबोलीचा. खूप छान साइट आहे ही.
navin bhaykatha kasha
navin bhaykatha kasha shodhaychya?
navin bhaykatha kasha
navin bhaykatha kasha shodhaychya?
Pages