वर्षू नील गटग - मुंबई. फिनिक्स मार्केटसिटी फूडहॉल, कुर्ला. शनिवार, २०/१०/१२, सायं ५ वाजता

Submitted by मामी on 14 September, 2012 - 02:26
ठिकाण/पत्ता: 
पार्ल्यात किंवा दादरात. कोणी आपल्याला उठवणार नाही असं धृवबाळासारखं अढळपद मिळवून देणारं कोणतंही ठिकाण /कॉफीशॉप. सुचनांचे स्वागतच स्वागत!

तर पटापट नाव नोंदणी करा!!!!

काय म्हणता? हे कशाबद्दल आहे तेच कळत नाहीये? काय हे! साधी चायनीज भाषा येऊ नये तुम्हाला? कसं होणार तुमचं?

बरं घ्या आता मराठीतून भाषांतर ....

आपली चायनीज वर्षु नील भारतात येतेय. तिला भेटण्यासाठी शनिवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी किंवा रविवार, २१ ऑक्टोबरला सकाळी किंवा २१ ऑक्टोबरला संध्याकाळी असं गटग करायचं आहे.

त्याबद्दल आपापल्या नावाची नोंदणी करा. ठिकाण सुचवा आणि तारीखही कोणती ते सांगा.

जास्त मंडळींना सोईची तारीख ठरवण्यात येईल याची कृपया नोंद घ्या. कोणी याबाबत तक्रार केल्यास त्यांच्याशी चायनीज मधून भांडण्यात येईल.

वर्षु नील गटग शनिवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता फुड हॉल, फिनिक्स मार्कॅट सिटी, कुर्ला इथे आयोजित करण्यात येत आहे.

माहितीचा स्रोत: 
भारतीय हेरखाते
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, October 20, 2012 - 07:30 to 14:29
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुग्धा, नक्कीच...
मला तर आता तीच भिती आहे की कोणी वर्षाविहारवाला तिथे समोर आला आणि ओळखता नाही आले पटकन .. की मेलो.. आता माझी बायकोच किती जणांना ओळखते यावर सारे अवलंबून आहे.. Happy

bole toh apun kay area may gtg horela hay, aur Varshuji aareli hay toh apun be aave kya.

Apun ayenga toh chalenga kya.

Bole toh apun aane kaa fulltoo tiraai maarne vaala hai

Thanks Happy

मला पण गटग ला यायचंय...प्लीज डिसेंबर मध्ये ठेवता येईल का एखादं?
मी २१ डिसेंबर पर्यंत असणारे पुण्यात.......

वर्षू नील .....मला चायनीज पण शिकवा.....मी डिसेंबर नंतर सिंगापूर ला जाणार आहे.....चायनीज येत असेल तर नोकरी पण देतील मला जरा लवकर.... Uhoh

क्षमस्व मामी, २० च्या दुपारी नाही जमत आहे..तुम्ही मजा करा.. >>> भारती, संध्याकाळी ये ना. Happy ऐसन मत करो, वर्षुताई की भावनाओंको ठेस मत पहुचाओं. Happy

किशोर.... किती तो अधीरपणा...
अजुन गटग सुरु देखील झालेले नाही... Proud

लोकहो! वर्षूताई आणि तुम्हा सर्वांना भेटून छान वाटले. Happy

...आणि एक चांगली गटग-संयोजिका म्हणून मामीवर शिक्कामोर्तब करण्यात येत आहे. मामी, ही धुरा तू अभिमानाने समर्थपणे सांभाळशीलच असा आमचा विश्वास आहे! wink.gif

मामी, ही धुरा तू अभिमानाने समर्थपणे सांभाळशीलच असा आमचा विश्वास आहे!>>>>अनुमोदन. आणि आजचा वृतांतही तुच लिहिशील याचीही आम्हास खात्री आहे हो. Wink

ए मी जSSSSSरा उशीरा आल्याने पहिल्यापासून नव्हते ना, त्यामुळे वृत्तांत पहिल्यापासून असलेल्या लोकांनी लिहावा. (म्हणजे बहुतेक वर्षुताईलाच लिहावा लागेल.)

नव्या लोकांना वाव देण्यासाठी वृत्तांत लिहिण्याची जबाबदारी मोकीमी, मुग्धानंद किंवा ऑर्किड यांच्यावर सोपवण्यात येत आहे.

गजा, जिप्सी +१

वर्षूताईला आधीही एका वविला भेटले होते पण यावेळेस जास्त बोलता आलं.
म्हमईकर, गोळेकाका, मोकिमी, ऑर्किडला पहिल्यांदाच भेटले तरी गप्पा झाल्याच Happy

गटगमधले

कांगारू (उड्या मारत आलेले) : वर्षुताई (आणि तिची गोड मैत्रिण एरिका), नरेंद्र गोळे, मामी, मोहन की मीरा, आशुतोष०७११, गजानन, नीधप, ललिता-प्रीति, जिप्सी, अश्विनी के, मुग्धानन्द, ऑर्किड, Sanjeev.B, मोनालिपी (+ अहो + पिल्लू), शर्मिला फडके, बागुलबुवा (सपत्निक), गजानन (+ पिल्लू)

टांगारू : तुमचा अभिषेक, कविन, मंजूडी, Reema, भुंगा, manee

फोंकारू : सेनापती, दिनेशदा (यांनी प्रत्येकी ३/३ फोन केले.)

कांगारूंच्यात एक होतकरू आणि सगळेच बातकरू होते.

Varshuji tumhas bethun kharech khup Anand zala. Tumhi aanlele chinese chaklya aavadle ho.
Mami aani Ashutosh yaani sanyojan changlech kele.
Lalita aani Amit yaana bhetun hi anand zala.
Gole Kaka, Gypsy, Gajanan tumha lokan shi bolun anand zala.
Last but not least, special thanks to Ashwini K & Mugdha, both of you really made me comfortable .

Pages