हा धागा हॅरी पॉटर च्या फॅन्ससाठी . असलेल्या आणि होउ इच्छिणार्याही .
http://www.pottermore.com
या साईट बद्दल .
जे आधीच पंखे आहेत , त्यांच्यासाठी तर ही साईट मस्टच . काय काय नाही यात , पुनःप्रत्ययाचा आनंद तर आहेच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या हाउसेस मधे सॉर्टींग , स्वतःची वाँड मिळण , पोशन्स तयार करण , स्पेल्स शिकून ड्युएल्स करण , चॉकलेट फ्रॉग्स आणि इतर अनंत गोष्टी कलेक्ट करण ...
आणि ही तर सुरूवात आहे , अजून जसजसे चॅप्टर उघडत जातील तस तस काय काय बाहेर येइल कोणार ठाऊक
ट्रायविझार्ड मधे भाग घेता येइल का , हॉरक्रक्स शोधायला मिळतील की , अनेक गोष्टींची उत्सुकता आहे , पाहू काय काय असेल
आणी महत्त्वाचे : तुम्ही जर अजून हॅरी पॉटर चे पंखे नसाल आणी जर तुम्हाला व्हायची इच्छा असेल तर ही सुवर्णसंधी सोडू नका . आत्ताच वरच्या साईट वर लॉग इन व्हा , या जादूच्या जगात पुन्हा सुरूवातीपासून यायला मिळतय ते सोडू नका . काही अडल तर माबोकर विचेस्/विझार्ड्स आहेतच मदतीला
ग्रिफिंडॉर :
१. उदयन-----------------------------MoonBlood24605
२. भरत मयेकर-----------------------------HollyIce31578
३. श्रद्धा ---------------------------AshCastle27559
४. अमृता --------------------------- MarauderDream27525
५. सृजन (रुणुझुणू लेक)-----------------------------PhoenixDragon16513
६. हिम्सकूल ------------------------------PhoenixDragon25122
७. कवठीचाफा ----------------------------SilverStorm17415
हफलपफ :
१. चैत्रगंधा-----------------------------FlameKey11270
२. रुणुझुणू-----------------------------SparksRain10102
३. YOU KNOW WHO-----------------------------PotionStone12103
४.मुग्धा ------------------------------------------HollyWitch25704
५, नानबा -----------------------------------------dawnsword10559
रॅवेनक्लॉ :
१. चिमुरी-----------------------------MahoganyAuror26753
२. मृदुला --------------------------- ScarletBludger7124
३. बस्के --------------------------- ProphecyLight18058
४. समीर --------------------------- riverquest2823
५. रितेशद१३ -----------------------------HollyFeather14242
६.नियती ----------------------------KeyFlight1746
६.केदार२०---------------------------FlightGold25029
७. संघमित्रा -------------------------ProphecyGlow9410
८. इब्लिस ---------------------------ElmRain464
९. प्रणव -----------------------------RookStrike7284
१०. धनश्री ---------------------------SandRose17723
स्लिदरिन :
१. केदार जाधव ---------------------------SilverFirebolt5571
२. प्रसिक ---------------------------MistFlight4347
३. नंदिनी ---------------------------ErisedPumpkin29455
४. नताशा --------------------------StrikePixie29065
५. मधुरीता -------------------------WalnutBronze20368
इश्श ! इश्श ! इश्श ! इश्श
इश्श ! इश्श ! इश्श ! इश्श !
हफलपफ का नाम रोशन हो गया>>>>>> रुणुझुणु तुझ्या या इश्श च्या स्मायल्या बघुन मला दुसर्या वर्षात हर्मायनी हॉस्पिटलमधे असताना तिला लॉकहार्ट ने गेट वेल सुन चं कार्ड पाठवलेलं असतात अन रॉन की हॅरी ने ते पाहिल्यावरचे तिच्या चेहर्यावरचे एक्प्रेशन्स आठवले हे मुव्ही मधे कसं दाखवलं आहे ते आठवत नाहिये, पण माझ्या वाचतानाच्या डोळ्यासमोर उभ्या राहणार्या मुव्हीमधे तरी भारी दिसतं ते
हफलपफ का नाम रोशन हो गया
हफलपफ का नाम रोशन हो गया >>येस्स्स...खरंय..
हो..सप्टेंबर म्हटल्यावर मलाही एखाद्या पेपरची तारीख पोस्ट्पोन झाली जसा आनंद होतो तसा झाला..
केदार>>पोशन्स ऑप्शनला..
केदार>>पोशन्स ऑप्शनला.. रच्याकने, शब्ददेखील छान र्हाईम होतायत..
हो, ३० से.
हो, ३० से. संपल्यानंतर.
पोशनबुकातल्या कृतीत ज्या क्रमाने दिलं असेल त्याप्रमाणे..
हॉगवर्ट्स एक्स्प्रेस दर १
हॉगवर्ट्स एक्स्प्रेस दर १ सप्टेंबरलाच तर सुटते.
अरे हो..खरंच की..
अरे हो..खरंच की..
गेम जर थांबलेला आहे, तर
गेम जर थांबलेला आहे, तर लोकांना हजारो पॉईंट्स कुठून मिळताहेत?
इब्लिस, ड्युएल्स खेळून,
इब्लिस,
ड्युएल्स खेळून, पोशन्स बनवून पॉइंटस मिळतात.
एकदा ड्युएल जिंकलं की पाच पॉइंटस. प्रत्येक पोशनला सुद्धा वेगवेगळे पॉइंटस ठरवून दिलेले आहेत.
अय्या दुसरं पान आहे!नो वंडर
अय्या दुसरं पान आहे!नो वंडर माझी रेसिपी एकदाही सक्सेसफुल झाली नाही. माझा सोटा मला एकदाही उचलता आला नाही!
(माझा रॉन झालाय बहुतेक.. नेविल नाही झाला म्हणजे मिळवलं! :P)
झालेच तर ठराविक वेळेत ठराविक
झालेच तर ठराविक वेळेत ठराविक ग्नोम्स बागेबाहेर भिरवकावले कीही गुण मिळ्ट्टात
हॅप्पी बर्थडे हॅरी पॉटर
हॅप्पी बर्थडे हॅरी पॉटर
हे शाब्बास चिमुरी, मी सक्काळ
हे शाब्बास चिमुरी, मी सक्काळ सक्काळ केकच वाटायला आले होते. तू पहिला नंबर लावलास.
हॅपॉला, रोलिंगबाईंना वादिहाशु आणि सगळ्या हॅपॉ फॅन्सना पुढील येडबंबूपणासाठी शुभेच्छा
केक हॅग्रिडने बनवला नाहीये ना ??? नाहीतर आधी दातांच्या डॉक्टरकडे नंबर लावून येते
मी सक्काळ सक्काळ केकच वाटायला
मी सक्काळ सक्काळ केकच वाटायला आले होते. तू पहिला नंबर लावलास.>>>>>> रात्रीच टाकणार होते पण मोबाईलवरुन फोटो टाकता येत नाहीत म्हणुन राहीलं
पुढील येडबंबूपणासाठी शुभेच्छा>>>
केक हॅग्रिडने बनवला नाहीये ना ???>>>>>>> नाही गं.. तो इतका टेम्प्टिंग वाटत नाही म्हणुन तो टाकला नाही.. आणि त्याच्या १७व्या वादि चा स्निच केक पण सापडला नाही..
मागचे ४-५ दिवस पॉमोकडे
मागचे ४-५ दिवस पॉमोकडे फिरकायला वेलच नाही मिळाला.
आज जाते आणि सगळ्या मित्रमंडळाला शुभेच्छा-भेटी पाठवते.
वा वा चिमुरी! हॅरी आणि
वा वा चिमुरी!
हॅरी आणि पॉटरफॅन्सना शुभेच्छा!
हॅ पॉ आणि त्याच्या वेड्याना
हॅ पॉ आणि त्याच्या वेड्याना शुभेच्छा
हॅपी बड्डे हॅरी!!! रुणू माझी
हॅपी बड्डे हॅरी!!!
रुणू माझी सगळी पोशन बनलीत. ते 'वाईड आय' सध्या सुरू आहे. थँक यू.... हाफ ब्लड प्रिंस मोड कामात आला.
ड्युएल मात्र अजून १२० च्या पुढे नाही.
झकासराव, मगल असून शुभेच्छा
झकासराव, मगल असून शुभेच्छा दिल्या म्हणून विशेष धन्यवाद
रितेश,
सहीच ! माझं हर्बिसाइड करपलं. पीसी हँग झाल्याने छडी फिरवताच आली नाही.
आज. पुन्हा पहिल्यापासून
आज. पुन्हा पहिल्यापासून सुरुवात. केली. पण पहिल्या पुस्तकातल्या पाचव्या धड्यात डायगॉन अॅली मध्ये अडकले आहे. पुढे कस जायच?
डायगॉन अॅलीमध्ये पुस्तकांची
डायगॉन अॅलीमध्ये पुस्तकांची लिस्ट सापडेल. ती घेवून मग ग्रिग्नॉट्समध्ये खातं उघडून सगळी शॉपिंग करायची.
हॅपॉ वाचायला सुरूवात केली
हॅपॉ वाचायला सुरूवात केली आहे. आणि पॉटरमोर मधील गोष्टींशी लिंक होत आहे (इतरांचं उलटं झालं असणार)
हॅपॉ वाचायला सुरूवात केली
हॅपॉ वाचायला सुरूवात केली आहे. >>>>>>> वेल डन
माझंही सप्टेंबरची तारीख
माझंही सप्टेंबरची तारीख कळल्यापासून पॉमो वर जाणं जवळजवळ बंदच झालंय..आता परत सुरू करायला हवं म्हणजे सराव जाणार नाही..
स्वातंत्र्यदिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा!
वेल डन संघमित्रा. हॅपी हॅपॉ
वेल डन संघमित्रा. हॅपी हॅपॉ रिडींग ! मज्जा करा.
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.
डायगॉन अॅलीमध्ये पुस्तकांची
डायगॉन अॅलीमध्ये पुस्तकांची लिस्ट सापडेल. ती घेवून मग ग्रिग्नॉट्समध्ये खातं उघडून सगळी शॉपिंग करायची.<<<<<कुठे असते ती लिस्ट? मला पुढ्च्या लेव्हल ला जायला कुलूप दिसतय.
ती लिस्ट अशी समोरच रस्त्यावर
ती लिस्ट अशी समोरच रस्त्यावर पडलेली असते. ती उचला.
कुठे? मला दिसत नाहेये. त्या
कुठे? मला दिसत नाहेये. त्या चित्राच्या. खालच्या भागात काही दिसत नाहिये. तिथे असते का ती लिस्ट.? मी झूम. केल, क्लिक केल, पण होत नाहीये.
तो पिवळा गोल केलाय ना मी?
तो पिवळा गोल केलाय ना मी? तिथे पडलेली दिसायला हवी.
पण, माझ्याकडे दिसणार्या ह्या
पण, माझ्याकडे दिसणार्या ह्या लेव्हल च्या चित्रात खूप लोक पण दिसताहेत. हे चित्र मला Harry goes shopping ह्या नावाखाल्री दिसतय.
धनश्री, ती लेवल मी पार केलेली
धनश्री, ती लेवल मी पार केलेली असल्याने मला परत तश्शीच दिसत नाहिये बहुतेक. तिथेच जमीनीवर पडलेली वस्तू शोधा. सापडेल.
Pages