हा धागा हॅरी पॉटर च्या फॅन्ससाठी . असलेल्या आणि होउ इच्छिणार्याही .
http://www.pottermore.com
या साईट बद्दल .
जे आधीच पंखे आहेत , त्यांच्यासाठी तर ही साईट मस्टच . काय काय नाही यात , पुनःप्रत्ययाचा आनंद तर आहेच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या हाउसेस मधे सॉर्टींग , स्वतःची वाँड मिळण , पोशन्स तयार करण , स्पेल्स शिकून ड्युएल्स करण , चॉकलेट फ्रॉग्स आणि इतर अनंत गोष्टी कलेक्ट करण ...
आणि ही तर सुरूवात आहे , अजून जसजसे चॅप्टर उघडत जातील तस तस काय काय बाहेर येइल कोणार ठाऊक
ट्रायविझार्ड मधे भाग घेता येइल का , हॉरक्रक्स शोधायला मिळतील की , अनेक गोष्टींची उत्सुकता आहे , पाहू काय काय असेल
आणी महत्त्वाचे : तुम्ही जर अजून हॅरी पॉटर चे पंखे नसाल आणी जर तुम्हाला व्हायची इच्छा असेल तर ही सुवर्णसंधी सोडू नका . आत्ताच वरच्या साईट वर लॉग इन व्हा , या जादूच्या जगात पुन्हा सुरूवातीपासून यायला मिळतय ते सोडू नका . काही अडल तर माबोकर विचेस्/विझार्ड्स आहेतच मदतीला
ग्रिफिंडॉर :
१. उदयन-----------------------------MoonBlood24605
२. भरत मयेकर-----------------------------HollyIce31578
३. श्रद्धा ---------------------------AshCastle27559
४. अमृता --------------------------- MarauderDream27525
५. सृजन (रुणुझुणू लेक)-----------------------------PhoenixDragon16513
६. हिम्सकूल ------------------------------PhoenixDragon25122
७. कवठीचाफा ----------------------------SilverStorm17415
हफलपफ :
१. चैत्रगंधा-----------------------------FlameKey11270
२. रुणुझुणू-----------------------------SparksRain10102
३. YOU KNOW WHO-----------------------------PotionStone12103
४.मुग्धा ------------------------------------------HollyWitch25704
५, नानबा -----------------------------------------dawnsword10559
रॅवेनक्लॉ :
१. चिमुरी-----------------------------MahoganyAuror26753
२. मृदुला --------------------------- ScarletBludger7124
३. बस्के --------------------------- ProphecyLight18058
४. समीर --------------------------- riverquest2823
५. रितेशद१३ -----------------------------HollyFeather14242
६.नियती ----------------------------KeyFlight1746
६.केदार२०---------------------------FlightGold25029
७. संघमित्रा -------------------------ProphecyGlow9410
८. इब्लिस ---------------------------ElmRain464
९. प्रणव -----------------------------RookStrike7284
१०. धनश्री ---------------------------SandRose17723
स्लिदरिन :
१. केदार जाधव ---------------------------SilverFirebolt5571
२. प्रसिक ---------------------------MistFlight4347
३. नंदिनी ---------------------------ErisedPumpkin29455
४. नताशा --------------------------StrikePixie29065
५. मधुरीता -------------------------WalnutBronze20368
धनश्री, arriving at diagon
धनश्री, arriving at diagon ally मध्ये एकदा झूम करा. मग रस्त्यात पडलेली दिसेल शॉपिंग लिस्ट. याआधीच्या प्रत्येक चॅप्टरमध्येही काही काही वस्तू गोळा करायच्या होत्या. त्या गोळ्या केल्यात का?
हुर्रे , मिळाली एकदाची. पण
हुर्रे , मिळाली एकदाची. पण आयपॅड वर नाही सापडली पीसी वापरावा लागला. भरत, काही काही वस्तू गोळा केल्यात.
एकमेका साहाय्य करू, अवघे धरू
एकमेका साहाय्य करू, अवघे धरू हॅरीपंथ
मी पण आले आता हाऊस
मी पण आले आता हाऊस रेवनक्लॉ.... लेट अॅडमिशन आहे....
वेलकम @ धनश्री. मीही आहे
वेलकम @ धनश्री. मीही आहे रेवेनक्लॉलाच. तिथलं यूजरनेम पोस्ट करा. म्हणजे फ्रेंड रिक्क्वेस्ट सोप्या होतील. अन वर धाग्यात तुमचे नांव अॅड होईल.
यूजरनेम : SandRose17723
यूजरनेम : SandRose17723
स्वागत आहे धनश्री रेव्हनक्लॉ
स्वागत आहे धनश्री
रेव्हनक्लॉ १०
रुणुझुणू >> गिफ्टसाठी खूप खूप
रुणुझुणू >> गिफ्टसाठी खूप खूप धन्स.. रिटर्नगिफ्ट पाठवलीये..अजून खूप कमी गोष्टी आहेत माझ्याकडे..त्यामुळे त्यातल्या त्यात बरी अशी गोष्ट दिली आहे..
धनश्री>>स्वागत. फ्रेंड-रिक्वेस्ट पाठवली आहे.
थेन्कू.... मुग्धा ,
थेन्कू...:). मुग्धा , अॅक्सेप्ट केली.
लक्ष्मण रिटायर होताना शारदा
लक्ष्मण रिटायर होताना शारदा उग्रा ची ट्रिब्युट :
VVS Laxman retires
A wizard among muggles
To borrow from JK Rowling: in a dressing room of players of varying and outstanding gifts, achievements and records VVS Laxman was always the only magician
http://www.espncricinfo.com/magazine/content/current/story/578152.html
ही माझी वाँड EBONY WITH
ही माझी वाँड
EBONY WITH DRAGON CORE, TWELVE AND A HALF INCHES
SkyLeviosa11406: मी हफल्पफ
SkyLeviosa11406: मी हफल्पफ
गोगो, स्वागत आहे. अचानक
गोगो, स्वागत आहे.
अचानक संगणकातून हलकासा जाळाच्या ठिणग्यांचा तडतडणारा आवाज निघायला लागला. हायला ये क्या हुवा एकदम तंतरीच गई. सीडी ड्राईव्ह जवळ आत जाळ झाल्यासारखे वाटायला लागले. म्हटले आता तीन तेरा वाजले वाटते. मग उलगडा झाला. पॉमोवर लॉगीन करून फ्लू पावडरीच्या धड्यावर क्लिक करून तो लोड होईपर्यंत इकडे आलो. त्याला लोड व्हायला वेळ लागला. इकडे पानं चाळताना मी ते विसरूनच गेलो. तो आवाज तिथला होता.
पुढचे धडे उघडले का?
पुढचे धडे उघडले का?
.
.
नाही अजून
नाही अजून
पॉटरमोरचे पुढचे धडे उघडले
पॉटरमोरचे पुढचे धडे उघडले आहेत पण साइट ओपन होत नाहिये आता
कोणाच्या इथे चालु आहे का साइट?
धन्स चिमुरी माझ्या इथे चालू
धन्स चिमुरी
माझ्या इथे चालू आहे साईट
कोणता ब्राउझर वापरत आहेस???
कोणता ब्राउझर वापरत आहेस???
FireFox
FireFox
ओक्के..
ओक्के..
पण स्लो आहे खूप . बराच वेळ
पण स्लो आहे खूप . बराच वेळ थांबावे लागतेय प्रत्येक नवीन पेज उघडण्यासाठी
हो.. खुपच स्लो आहे..
हो.. खुपच स्लो आहे.. त्यामुळेच माझ्याइथे ओपन होत नाहिये.. महिनाभराने प्रयत्न करावा लागेल कदाचीत कारण चॅप्टर्स ओपन होउन २-३ दिवस झालेत कदाचीत..
पिक्सीज ना पिंजर्यात घालायचा
पिक्सीज ना पिंजर्यात घालायचा गेम मस्त आहे , त्यातले साऊंड इफेक्ट्स ही
चिमुरी , You made my day!!
साउंड इफेक्ट्स मला ऐकता येणार
साउंड इफेक्ट्स मला ऐकता येणार नाहीत
मोस्ट वेल्कम केदार आता याच्या बदल्यात एक ड्युएल हर माझ्याकडुन
अरेव्वा, नवीन धडे उघडले का ?
अरेव्वा, नवीन धडे उघडले का ? ठांकु चिमुरी. बघतेच.
तुम्ही लोकं अजून खेळता का
तुम्ही लोकं अजून खेळता का इथे? अजून चालू आहे का हि साईट?
मी कधीच बंद केले खेळणे. साईट
मी कधीच बंद केले खेळणे. साईट सुरू असावी बहुतेक.
अरे ते ग्नोम्स पकडून फेकायला
अरे ते ग्नोम्स पकडून फेकायला कसली मज्जा येते...मी पुन्हा पुन्हा मागे जाऊन फेकत बसलो...एकूण ८ जण फेकले...जास्तीत जास्त लांब १२.९
फुल धमाल
आशुचँप मधे बंद केल्यामुळे
आशुचँप
मधे बंद केल्यामुळे सगळ्यांचाच फ्लो गेला बहुतेक , माझाही
Pages