हा धागा हॅरी पॉटर च्या फॅन्ससाठी . असलेल्या आणि होउ इच्छिणार्याही .
http://www.pottermore.com
या साईट बद्दल .
जे आधीच पंखे आहेत , त्यांच्यासाठी तर ही साईट मस्टच . काय काय नाही यात , पुनःप्रत्ययाचा आनंद तर आहेच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या हाउसेस मधे सॉर्टींग , स्वतःची वाँड मिळण , पोशन्स तयार करण , स्पेल्स शिकून ड्युएल्स करण , चॉकलेट फ्रॉग्स आणि इतर अनंत गोष्टी कलेक्ट करण ...
आणि ही तर सुरूवात आहे , अजून जसजसे चॅप्टर उघडत जातील तस तस काय काय बाहेर येइल कोणार ठाऊक
ट्रायविझार्ड मधे भाग घेता येइल का , हॉरक्रक्स शोधायला मिळतील की , अनेक गोष्टींची उत्सुकता आहे , पाहू काय काय असेल
आणी महत्त्वाचे : तुम्ही जर अजून हॅरी पॉटर चे पंखे नसाल आणी जर तुम्हाला व्हायची इच्छा असेल तर ही सुवर्णसंधी सोडू नका . आत्ताच वरच्या साईट वर लॉग इन व्हा , या जादूच्या जगात पुन्हा सुरूवातीपासून यायला मिळतय ते सोडू नका . काही अडल तर माबोकर विचेस्/विझार्ड्स आहेतच मदतीला
ग्रिफिंडॉर :
१. उदयन-----------------------------MoonBlood24605
२. भरत मयेकर-----------------------------HollyIce31578
३. श्रद्धा ---------------------------AshCastle27559
४. अमृता --------------------------- MarauderDream27525
५. सृजन (रुणुझुणू लेक)-----------------------------PhoenixDragon16513
६. हिम्सकूल ------------------------------PhoenixDragon25122
७. कवठीचाफा ----------------------------SilverStorm17415
हफलपफ :
१. चैत्रगंधा-----------------------------FlameKey11270
२. रुणुझुणू-----------------------------SparksRain10102
३. YOU KNOW WHO-----------------------------PotionStone12103
४.मुग्धा ------------------------------------------HollyWitch25704
५, नानबा -----------------------------------------dawnsword10559
रॅवेनक्लॉ :
१. चिमुरी-----------------------------MahoganyAuror26753
२. मृदुला --------------------------- ScarletBludger7124
३. बस्के --------------------------- ProphecyLight18058
४. समीर --------------------------- riverquest2823
५. रितेशद१३ -----------------------------HollyFeather14242
६.नियती ----------------------------KeyFlight1746
६.केदार२०---------------------------FlightGold25029
७. संघमित्रा -------------------------ProphecyGlow9410
८. इब्लिस ---------------------------ElmRain464
९. प्रणव -----------------------------RookStrike7284
१०. धनश्री ---------------------------SandRose17723
स्लिदरिन :
१. केदार जाधव ---------------------------SilverFirebolt5571
२. प्रसिक ---------------------------MistFlight4347
३. नंदिनी ---------------------------ErisedPumpkin29455
४. नताशा --------------------------StrikePixie29065
५. मधुरीता -------------------------WalnutBronze20368
सेकंड बुक, चॅप्टर ५ च्या
सेकंड बुक, चॅप्टर ५ च्या पुढेच जायला तयार नाहिये ते पॉटरमोअर.. व्हाय म्हणे? की आय अॅम चुकिंग समव्हेअर?
कुणीच जात नाही
कुणीच जात नाही अजुन......
.
.
.इब्लिस सगळे न घेताच पुढे पुढे गेलात वाटते
इब्लिस, गेटवेमधे दिसते ना
इब्लिस, गेटवेमधे दिसते ना मित्रमंडळी कुठे कुठे पोचलीत ते. सगळेच २.५ला येऊन थांबलेत.
स्पेलच्या टिपेबद्दल आभार. प्रयत्न करून बघते तसा.
सध्या जमले तर १२० नाहीतर सगळे गाळात अशी परिस्थिती आहे.
बाकी द्वंद्वाला दोन्ही बाजू ऑनलाइन असाव्या लागतात का? लाइव असते की आपल्या स्पेलची पोटन्सी लक्षात ठेवून नुसते आपले आभासी?
लाइव असते की आपल्या स्पेलची
लाइव असते की आपल्या स्पेलची पोटन्सी लक्षात ठेवून नुसते आपले आभासी? > आभासी
उदयन, सगळे न घेताच म्हणजे?
उदयन, सगळे न घेताच म्हणजे?
कोईन्स, कार्ड वगैरे
कोईन्स, कार्ड वगैरे .......घेतलात का?
सगळे घेतलेत. मला नाही वाटत
सगळे घेतलेत. मला नाही वाटत एकही चुकलंय म्हणून. पोशन पण एक तयार केलं. रुणुझुणूनी पहिली फ्रेण्ड रिक्वेस्ट दिली, म्हणून त्यांना गजराचं घड्याळही गिफ्ट केलंय
कार्ड भेट करा वस्तु नका
कार्ड भेट करा वस्तु नका करु.........वस्तु पुढे लागतात कामाला............तेव्हा मिळणार नाहीत
जाउ द्या हो. माझे फ्रेण्ड्स
जाउ द्या हो. माझे फ्रेण्ड्स दिलदार असतात. त्यांच्याकडे २ झाले तर एक देतिल परत गिफ्ट म्हणून मला.
त्यांच्याकडे २ झाले तर एक
त्यांच्याकडे २ झाले तर एक देतिल परत गिफ्ट म्हणून मला >>>>>>>>> सगळ्यांना वस्तु एकदाच मिळते..
उदयन, गिफ्ट केले ना काही, तर
उदयन, गिफ्ट केले ना काही, तर परत त्या चॅप्टरात जाऊन परत ती वस्तू गोळा करता येते प्रयोग करून पहा
फुटका कप वगैरे गिफ्ट करून ...
फ्रेंड्स पण एकदाच मिळतात. जो
फ्रेंड्स पण एकदाच मिळतात. जो होगा सो देखा जायेगा
मी कपाचा प्रयोग नाही केलेला,
मी कपाचा प्रयोग नाही केलेला, पण आगगाडीच्या डब्यातल्या बर्टी बॉट्स बीन्स पाठवल्या होत्या भेट. तिकडे परत गेल्यावर परत मिळाल्या.
>> पहा गिफ्ट करून
>> पहा गिफ्ट करून ...
हेहेहे!
इस्को बोल्ते फ्रेण्ड्स! थ्यांक्यू मृदुला. (तुम्हाला फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली आहे आपण दोघे सेम हाऊस)
इब्लिस(ElmRain464)
इब्लिस, घड्याळ पोहोचलं बरं
इब्लिस, घड्याळ पोहोचलं बरं का. धन्यवाद.
( माझ्याकडे आता बहुतेक तीन घड्याळं झालीत. बाई, वेळेचा सदुपयोग कर, हेच सांगत असतील का ? )
आपल्याकडच्या वस्तू वाटल्या की त्या त्या धड्यांमध्ये जाऊन परत घेता येतात.
<< प्रयोग करून पहा फुटका कप वगैरे गिफ्ट करून>> ...
सगळ्या मित्रमंडळाला माझ्याकडून लवकरच भेटवस्तू येणार आहेत. जरा धीर धरण्यात यावा....
सगळ्या मित्रमंडळाला
सगळ्या मित्रमंडळाला माझ्याकडून लवकरच भेटवस्तू येणार आहेत. जरा धीर धरण्यात यावा....>>>>>>> पोशन्स मिळणार वाट्तं.. तु मला चुकुन एकच पोशन दोनदा गिफ्ट दिलस त्यातलं एक प्रामाणिकपणे परत केलय बरं का
फ्रेंड्स पण एकदाच मिळतात. जो होगा सो देखा जायेगा >>>>> इब्लिस __/\__ आवडलं हे...
@ रुणुझुणु
Wideye or Awakening Potion मधे मी कढईतलं शिजायला ३० सेकंद ठेवलं तेव्हड्या वेळात २ इन्ग्रेडिएन्ट्स कुटुन घेतले. पण काय झालं ते कळलं नाही. ३० सेकंद पूर्ण व्हायच्या आतच कसलं तरी १० सेकंदाचं टाईम लिमिट आलं अन तेव्हड्या वेळात कढईतलं शिजलं नाही म्हणुन मग मी कुटलेलं त्यात टाकलं नाही (सॉरी इन्ग्रेडिएन्ट्स ची नावं लक्षात नाहिये). आणि मग ते बिन्डोक उत्तर आलं तिथे की पोशन बनवायला स्किल्स वगैरे लागतात.. आधीच त्या बाटलीतलं कढईत टाकताना मी खुप सांड लवंड केलीय..
तु Wideye or Awakening Potion ची पाकृ लिहिली आहेस का? नसशील तर लिही आता.. नशीबाने कढई फुटली नाही हे एक बरं झालं
चिमुरी, प्रत्येक पोशनाच्या
चिमुरी, प्रत्येक पोशनाच्या पूर्वार्ध आणि उत्तरार्धाला कुटणे, ढवळणे, तापवणे,छडी फिरवणे इ. करण्यासाठी काही वेळमर्यादा असते (बहुतेक १ मि. नक्की किती ते माहीत नाही). म्हणून ती उलटमोजणी सुरू होते. त्या पोशनासाठी पाकृ पान आठवर आहे.
धन्यवाद युनोहु ४. ३० सेकंद
धन्यवाद युनोहु
४. ३० सेकंद मध्यम आचेवर गरम करा>>>>> इथे म्हणजे फक्त मधलं बटण दाबायचं का?? की उजवीकडचं बटन दाबुन टेम्परेचर ग्रीन झोन मधे आल्यावर मधलं बटण दाबायचं??
५. खलबत्त्यात घेतलेल्या जिनसा वस्त्रगाळ बारीक करा>>>>> हे वरचे ३० सेकंद संपल्यावर कुटायचं की ३० सेकंद चालु असताना?
अन डावीकडे तो १० सेकंदाचा टाईमर आल्यावर वरचे ३० सेकंद पुर्ण झाले नसले तरी पण ते मिश्रण कढईत टाकायचं का? कारण मी करत असताना १० सेकंदाचा टाइमर आणि ३० सेकंदाचा टाइमर एकत्रच बंद झाले.
चिमुरी, पॉमोच्या पोकृंसाठी
चिमुरी,
पॉमोच्या पोकृंसाठी "मा का चु" धागा काढावा काय ?
प्रामाणिकपणाचं फळ नक्की मिळेल.
युनोहु +१
पॉमोच्या पोकृंसाठी "मा का चु"
पॉमोच्या पोकृंसाठी "मा का चु" धागा काढावा काय ?>>>>> अगदी अगदी.. पाकृ पण वेगळ्या धाग्यात लिहाव्यात..कारण इथे हेडर मधे जरी पान क्र टाकायचा म्हटलं तरी अजिबात जागा नाहिये..
रुणूझुणू मा. का. चु. चिमुरी,
रुणूझुणू मा. का. चु.
चिमुरी, मी एकावेळी एकच काम करत होतो. नाहीतर खूप धांदल होते.
तापवण्यासाठी टीप : आधी लाल बटन दाबून खालच्या मर्यादेजवळ तपमान आणायचं. मग मधलं बटन दाबून वरच्या मर्यादेपर्यंत न्यायचं. मग शेगडी बंद चालू करत रहायचं (बटन १ आणि २). बंद चालू करण्याच्या दरम्यान जरा पुढच्या पायर्यांचा विचार करायला काही क्षण मिळातात. अर्थात तापमापीवर डोळा ठेवूनच.
मध्यम आच अवघड आहे. तापमापी
मध्यम आच अवघड आहे. तापमापी लाल होतेच आणि कढई फुटते शेवटी.
युनोहु धन्यवाद.. आता ह्या
युनोहु धन्यवाद..
आता ह्या पद्धतीने करून बघते..कारण मी अजूनही पोशंस मधे मारच खात्ये..काल माझी पिव्टर कढई 'क्युर फॉर बॉइल्स' करताना फुटली..
नवी घेतली पण आधीच लॉकहार्टची पुस्तके घेतल्यामुळे जो बॅलन्स कमी झाला होता तो परत सगळ्या जिनसा आणि कढई घेताना कमी झाला. आणि ते पोशन करताना फक्त सापाच्या नांग्या लागतात ना कुटायला? मग बाकीच्या वस्तू तिथे मुद्दाम तुम्हाला गोंधळात पाडण्यासाठी ठेवलेल्या असतात का?
मला बहुतेक विच म्हणून गती नाहिये..शाळा सोडावी काय असं वाटलं काल..
इब्लिस>>खाली बाकी सभासदांच्या
इब्लिस>>खाली बाकी सभासदांच्या कमेंट्स वाचल्या की कळते की २.५ भाग सप्टेंबरात उघडणार आहे..
>> मग बाकीच्या वस्तू तिथे
>> मग बाकीच्या वस्तू तिथे मुद्दाम तुम्हाला गोंधळात पाडण्यासाठी ठेवलेल्या असतात का?
नाही मुग्धा.. दुसर्या पानावर पुढची कृती आहे त्यासाठी लागतात त्या..
ओह..ती पोकृ दोन पानाची आहे
ओह..ती पोकृ दोन पानाची आहे का?
मला बहुतेक विच म्हणून गती
मला बहुतेक विच म्हणून गती नाहिये..शाळा सोडावी काय असं वाटलं काल.. फिदीफिदी >> अस काही मनात आणू नका . मी तर पोशन्स "ऑप्शन"ला टाकलाय .
पुढे कुठे हे पोशन दाखवूनच पुढेजा अस असू नये म्हणजे बर
>> पोशन्स "ऑप्शन"ला
>> पोशन्स "ऑप्शन"ला टाकलाय
एकंदरित लोकांना (=हॅरी, रॉन इ) पोशन्स अवघड का जायचा ते समजले खरे तर.
रुणुझुणू आपल्या बॅचची सगळ्यात हुशार विच असावी काय?
रुणुझुणू आपल्या बॅचची सगळ्यात
रुणुझुणू आपल्या बॅचची सगळ्यात हुशार विच असावी काय?>>>>>> येस्स्स्स्स्स्स्स्स्स
एकंदरित लोकांना (=हॅरी, रॉन इ) पोशन्स अवघड का जायचा ते समजले खरे तर. >>>> नेव्हिल ला पण...
युनोहु, मदतीकरता धन्स अजुन एक शंका, ते ३० सेकंद तापवुन झाल्यावर गॅस बंद केल्यावर मग कुटायला घ्यायचे का इन्ग्रेडिएन्ट्स??? की आधी कुटुन ठेवायचे अन नंतर तापवायला घ्यायचं???
रुणुझुणू आपल्या बॅचची सगळ्यात
रुणुझुणू आपल्या बॅचची सगळ्यात हुशार विच असावी काय?>>>>>> येस्स्स्स्स्स्स्स्स्स >>
हफलपफ का नाम रोशन हो गया
पोशन्स "ऑप्शन"ला टाकलाय >> केदार
पुढच्या भागांना सप्टेंबर.....इतका उशीर !
(एका दृष्टीने बरंच आहे, पहिल्या वर्षातच आपली इतकी दाणादाण उडाली आहे. सगळे स्पेल्स आणि पोशन्सचा सराव होईपर्यंत तेवढे दिवस मिळाले तर बरंच.)
Pages